Thursday, June 18, 2026

Month: December 2021

Latest NewsPUNE

पुण्यात तीन दिवसीय सरहद कारगिल महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने 1999 सालापासून कारगिल मधील विद्यार्थी व दहशतग्रस्त नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून

Read More
Latest NewsPUNE

बाणेर कोविड सेंटरमध्ये जेवणात झुरळ; पालिकेने ठेकेदाराचे कंत्राट काढले

पुणे : बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. मात्र, ‘हे झुरळ नसून, गरम मसाला आहे’

Read More
Latest NewsPUNE

कीर्तन महोत्सवातून दिला लहान मुले व तरुणाईला सामाजिक संदेश

पिंपरी : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजित कीर्तन महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातील नामवंत

Read More
Latest NewsPUNE

पुणे जिल्ह्यात कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत 45 कोटी 72 लाख 21 हजार 567रुपये दंड वसूल

पुणे : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ७६ जणांवर आता पर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यात

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

पुणे : पुणे – सातारा महामार्गावरील नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याच नाव घेत नाहीये. अपघातांचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या या

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण : ‘न्यासा’ कंपनीचे अधिकारी जबाबदार 

पुणे : मागील २४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट ‘क’चा पेपर फुटला होता. या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात

Read More
Latest NewsPUNE

अवयवदानाबाबत भारतीय मानसिकतेत बदल होणे गरजेचे – डाॅ.शैलेश पुणतांबेकर

पुणे : आजही मृत व्यक्तीच्या बाबतीत कुटुंबाची भावनिक गुंतागुंत असल्याने भविष्यातील डाॅक्टरांना शरीर शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होत नाहीत.

Read More
Latest NewsPUNE

कलाकार कट्ट्यावर कॅरोल्स गात तरुणांनी साजरा केला ख्रिसमस

कलाकार कट्टावर कॅरोल्स गात तरुणांनी साजरा केला ख्रिसमस

Read More
Latest NewsPUNE

छावा मराठा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

छावा मराठा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Read More
ENTERTAINMENTLatest News

वास्तववादी बाबा साकारतोय – अरुण नलावडे

वास्तववादी बाबा साकारतोय – अरुण नलावडे

Read More
BusinessLatest News

ईव्हीटीआरआयसी मोटर्सद्वारे उच्च गती प्रकारातील दुचाकींच्या 3 उत्पादनांचे अनावरण

मुंबई : ईव्हीटीआरआयसी मोटर्स – ह्या इलेक्ट्रिक वाहन जगतामधील नवीन व्हेंचरने ग्रेटर नॉयडा येथील इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये ईव्ही‌ इंडिया एक्स्पो 2021 मध्ये उच्च

Read More
Latest NewsPUNE

वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र पुढील पिढीकडे सोपवावा : स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

पुणे : निसर्ग जपला असता तर मास्क लावून निसर्गापासून तोंड लपविण्याची वेळ आपल्यावर आली नसती. निसर्गाची जपणूक करताना पाण्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र जपून तो पुढील पिढीकडे सोपवावा, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केले. पर्यावरण रक्षण आणि आरोग्य साक्षरतेतून राष्ट्रभक्तीची जपणूक करणार्‍या अशा छोट्या संमेलनांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना महिला सक्षक्तीकरणात दिलेल्या योगदानासाठी तर पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर यांना समाजसेवेबद्दल जीवनगौवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी मोहिते पाटील बोलत होत्या. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे आणि समारोप सत्राचे अध्यक्ष विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. संमेलनाचे संयोजक ट्रस्टचे विश्वस्त, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, धर्मादाय सहआयुक्त सु. मु. बुक्के, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, अ‍ॅड. नंदिनी शहासने, डॉ. जयश्री तोडकर आदी व्यासपीठावर होते. मानपत्राचे वाचन माया प्रभुणे आणि चंद्रकांत शहासने यांनी केले. डॉ. तोडकर यांच्या वतीने डॉ. जयश्री तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभात बोलताना अनंत ताकवाले म्हणाले, मानवासह संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनली आहे. आपल्यावर त्यांचे ऋण आहे. या ऋणांची परतफेड करण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही सुद्धा राष्ट्रभक्तीच आहे. आपल्या कृषीप्रधान देशात उद्योगशिलतेलाही महत्त्व आहे. उद्योगशीलतेचे महत्त्व शिक्षणाद्वारे जो पर्यंत सांगितले जात नाही तो पर्यंत श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. ज्या वेळी श्रममूल्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न होतील त्या वेळी समानता प्राप्त होईल. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रशस्तीपत्र वाटप ज्येष्ठ विचारवंत श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या विषयी काम करणार्‍यांना धर्मादाय सहआयुक्त सु. मु. बुक्के यांनी मार्गदर्शन केले. समारोप सोहळ्यानंतर बाबासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Read More
Latest NewsPUNE

कर्वेनगर येथील बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करण्यासाठी आपचे आंदोलन

पुणे:आज आम आदमी पक्षाच्या वतीने विकास चौक कर्वेनगर येथे बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

विधानसभा अध्यक्ष ठरविण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो – उल्हास बापट

पुणे : विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी राज्यात सत्तेत असणाऱ्या महा विकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजप यांच्यात वाद सुरू आहे.

Read More
Latest NewsPUNE

राज्यसरकारने  छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला व शंभुसृष्टीला निधी द्यावा -चंद्रशेखर घाडगे

पुणे: छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वढू प्रमाणेच तुळापूर या ठिकाणी व्हावे अशी तमाम शिव-शंभु प्रेमींची इच्छा आहे, राज्यसरकारने शौर्यपीठ तुळापूर

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा पालिकेचा निर्णय

पुणे: पुणे शहरासाठीच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी पुणेकरांच्या ‘पाणीपट्टी’ मध्ये मागील पाच वर्षात १०० टक्के वाढ झाली आहे. परंतू

Read More
Latest NewsMAHARASHTRA

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये

Read More
Latest NewsPUNE

दिलासादायक : आज दिवसभरात पुणे शहरात व जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज

Read More
Latest NewsPUNE

गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पुणे शहरातील प्रसारभारतीमधील FTII इमारतीच्या कामात अडथळा ठरत असलेली कोथरूड परीसरात पाणीपुरवठा करणारी 800 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

बार्टीच्यावतीने नागपूर येथे प्रशिक्षण कार्यशाळा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) नागपूर येथील सामाजिक न्याय भवन केंद्रामध्ये उद्योजकता विकास, स्पर्धापरीक्षा, परदेशी

Read More