Wednesday, September 16, 2026

Month: August 2025

Latest NewsPUNE

छायाचित्रकार नसते तर कळला नसता देशाचा इतिहास– खासदार प्रणिती शिंदे

पुणे : छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची

Read More
BusinessLatest News

टेमासेक आणि एमओपीई (MOPE) समर्थित मोलबायो डायग्नॉस्टिक्सने सेबीकडे  दाखल केले डीआरएचपी

मोलबायो डायग्नॉस्टिक्स लिमिटेड ही पॉईंट-ऑफ-केअर (POC) डायग्नॉस्टिक्स कंपनी असून, क्षयरोग (TB), कोविड, एचआयव्ही, एचपीव्ही तसेच हेपेटायटिस बी आणि सी यांसह तब्बल 30

Read More
Latest NewsPUNE

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाश्वत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळांचे आयोजन करून टाटा पॉवरने राबविला हरित उपक्रम

पुणे :  भारताची सर्वात मोठी एकत्रित वीज कंपनी टाटा पॉवर ने शाश्वत विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांबद्दलची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या

Read More
Latest NewsPUNE

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात

यशवंतराव चव्हाण कलादालनात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन पुणे : ‌‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

  जुन्नर मुक्कामी घडली दुर्दैवी घटना पुणे: प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईला निघालेल्या आंदोलकांपैकी एकाचा जुन्नर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘एक दिवसाची परवानगी ही आंदोलकांची चेष्टा’ जरांगे पाटील यांनी साधला मुख्यमंत्री फडणवीसवर निशाणा

    पुणे: प्रतिनिधी आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे ही आंदोलकांची चेष्टा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र

Read More
ENTERTAINMENTLatest News

गणपतीची सगळ्यांना सुट्टी मिळावी म्हणून आम्ही डे-नाईट शूट करतोय

गणपती बाप्पा मोरया! असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभावाने आणि उत्साहात गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे घरात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

  पुणे : ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मान्सूनचा जोर ओसरला तरीही पावसाचा जोर कायम राहणार

  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा राज्यातील पर्जन्यमानावर परिणाम पुणे: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचा जोर ओसरत असला तरी बंगालच्या उपसागरात निर्माण

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मद्यविक्री दहा दिवस बंद ठेवण्याच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

  पुणे:  गणेशोत्सव काळात पुण्याच्या पेठांमध्ये १० दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर

Read More
ENGLISH

Krithi Shetty Steps Into the Future with Love Insurance Kompany: A Sci-Fi Romance Like No Other

Krithi Shetty, one of the most promising young stars in South Indian cinema, has quickly built a reputation for picking

Read More
ENGLISH

Real-Life Hero Sonu Sood Celebrates Ganesh Chaturthi with Devotion and Eco-Friendly Traditions

For Sonu Sood, Ganesh Chaturthi has always been a time of devotion, togetherness, and conscious celebration. Year after year, the

Read More
ENGLISH

Boney Kapoor Drops A Comment On Seerat Kapoor’s Recent Bombshell Pictures, calling her “Seductive.”

Actress Seerat Kapoor knows how to set the internet ablaze with her breathtaking style and elegance. Recently, the actress took

Read More
Latest NewsSports

‌‘पीडीएफए लीग‌’ फुटबॉल स्पर्धा  : न्यु इंडिया सॉकर संघाचे सलग तीन विजय !!

पुणे :  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीए फए) यांच्या तर्फे आयोजित ‌‘पीडीएफए लीग २०२५‌’ फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम श्रेणी गटात सुपरसिक्स

Read More
ENGLISH

Epiroc breaks ground on new production and R&D facility in India

Nashik  : Epiroc AB, a leading productivity and sustainability partner for the mining and infrastructure industries, today broke ground on

Read More
BusinessLatest News

कर्नाटकमध्ये महिंद्राचा विस्तार : बेंगळुरूमध्ये नवी अत्याधुनिक ट्रक-बस डीलरशिप

बेंगळुरू  : गेल्या चार वर्षांत विक्रीत मोठी झेप घेतल्यानंतर महिंद्राच्या ट्रक आणि बस व्यवसायाने आज कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये अत्याधुनिक ३एस (सेल्स, सर्व्हिस, स्पेअर्स) डीलरशिपचे उद्घाटन केले. या नवीन केंद्रामुळे महिंद्राची राज्यातील उपस्थिती अधिक बळकट होणार आहे. या डीलरशिपमध्ये एकूण नऊ सर्व्हिस बे असून दररोज आठहून अधिक वाहनांना सेवा देता येणार आहे. चालकांसाठी निवासाची सुविधा, २४ तास ब्रेकडाऊन सहाय्य तसेच अ‍ॅडब्ल्यूची उपलब्धता यांसारख्या आधुनिक सोयीसुविधा येथे देण्यात आल्या आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष – एसएमएल इसुझू लिमिटेड, अध्यक्ष – एरोस्पेस अँड डिफेन्स, ट्रक्स, बसेस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट तसेच महिंद्रा ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य श्री. विनोद सहाय म्हणाले की, “बेंगळुरूमधील या अत्याधुनिक डीलरशिपचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो. नॉर्थस्टार मोटर्स ही महिंद्रा ट्रक्स आणि बसेसची 84वी डीलरशिप ठरत आहे. सध्या महिंद्रा ट्रक्स आणि बसेस व एसएमएल मिळून देशभरात 185 डीलरशिप्स आणि 597 मान्यताप्राप्त वर्कशॉप्स आहेत. आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. सध्या महिंद्राचा ट्रक्स आणि बस क्षेत्रातील बाजारहिस्सा जवळपास सात टक्के आहे, तर आय अँड एलसीव्ही बस विभागात हा हिस्सा 24 टक्के इतका आहे. कंपनीने 2031 पर्यंत बाजारहिस्सा 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आणि २०३६ पर्यंत तो 20 टक्क्यांहून अधिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

Read More
BusinessLatest News

टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस रेडर सुपर स्क्वॉड लाइन-अपचा विस्तार केला

बेंगळुरू : दुचाकी तसेच तीन चाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये जागतिक पातळीवरील आघाडीवर असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज टीव्हीएस रेडर सुपर स्क्वॉड एडिशनच्या

Read More
BusinessLatest News

ॲक्सिस म्युच्युअल फंडने लॉन्च केला ॲक्सिस निफ्टी 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड

मुंबई  : ॲक्सिस म्युच्युअल फंड, भारतातील आघाडीच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक, यांनी आज ॲक्सिस निफ्टी500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड लाँच केल्याची घोषणा केली. हा एक ओपन-एंडेड इंडेक्स फंड

Read More
BusinessLatest News

आत्मनिर्भर गुंतवणूकदार घडवण्यासाठी ‘सीडीएसएल आयपीएफ’कडून पुण्यात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

 पुणे : आर्थिक साक्षरतेचे महत्त्व तसेच जबाबदारीने गुंतवणूक करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडा’तर्फे (सीडीएसएल आयपीएफ) पुण्यात गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये भांडवली बाजाराच्या मूलभूत संकल्पना, डिपॉझिटरीजची भूमिका आणि सुरक्षित व सुजाण गुंतवणुकीचे निर्णय कसे घ्यावेत यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ही सत्रे मराठी भाषेत घेण्यात आली. तज्ज्ञांनी सोप्या भाषेचा आणि प्रत्यक्ष उदाहरणांचा वापर करून महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना स्पष्ट केल्या. त्यामुळे स्थानिक श्रोत्यांसाठी हा विषय अधिक सुलभ व रसपूर्ण झाला. अशा उपक्रमांद्वारे देशाच्या विविध भागांत आर्थिक जागरूकता पसरवण्यास सीडीएसएल आयपीएफ कटिबद्ध आहे.

Read More
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ

Read More