लिंक: https://www.bseindia.com/corporates/download/370105/IPO%20Prior/ASSETRECONSTRUCTIONCOMPANYINDIALIMITEDDRHP_20250801234948.pdf अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड ही भारतातील पहिली स्थापन झालेली अॅसेट रिकन्स्ट्रक्शन क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) कडे दाखल केला आहे. या आयपीओ मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 105,463,892 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 68,739,034 पर्यंतचे इक्विटी शेअर्स अॅव्हेन्यू इंडिया रिसर्जन्स पीटीई लिमिटेड कडून, प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 19,445,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स स्टेट बँक ऑफ इंडिया कडून, प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 16,244,858 पर्यंतचे इक्विटी शेअर्स लेथ इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड कडून आणि प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 1,035,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स द फेडरल बँक लिमिटेड कडून समाविष्ट आहेत. 2002 मध्ये स्थापन झालेली अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड ही अॅसेट रिकन्स्ट्रक्शन उद्योगातील भारतातील पहिली स्थापन झालेली
Read More