Sunday, May 24, 2026

Day: August 22, 2025

Latest NewsPUNETOP NEWS

महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात,  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे मत

  पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे

Read More
Latest NewsPUNE

निस्वार्थ भूमिका भक्तीमध्ये महत्त्वाची – ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस

पुणे: निस्वार्थ भूमिका ही भक्तीमध्ये फार महत्त्वाची आहे. जे अध्यात्म भौतिकता समृद्ध करते ते खरे अध्यात्म आहे.  गणपती ही केवळ

Read More
ENGLISH

Anand Chordia Launches R.K. Laxman Website and Children’s Art Book in Tribute to Kamala Laxman’s 100th Birth Anniversary

  Pune – In a heartfelt tribute to Late Mrs. Kamala Laxman on her 100th birth anniversary, Anand Chordia, Director, Technology & Innovations,

Read More
Latest NewsNATIONALPUNE

आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात

डॉ. मेधा कुलकर्णीं यांची संसदेत लक्षवेधी; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व मजुरांना प्रमाणीकरणात अडचणी नवी दिल्ली : नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत

Read More
ENTERTAINMENTLatest News

सोनाली खरे पहिल्यांदाच साकारणार खलनायिका

स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली हळद रुसली कुंकू हसलं मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत

Read More
Latest NewsPUNE

समाजाच्या गरजा ओळखून करा स्टार्टअपची सुरुवात  -डॉ. मिलिंद पांडे यांचे मत

पुणे :  तुम्ही जेव्हा स्टार्टअप सुरू करता तेव्हा तुमची विनिंग पर्सनॅलिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क,

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

वी ने पुण्यात ५जी सेवांचा शुभारंभ केला

  देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी उद्यापासून पुण्यामध्ये ५जी सेवा सुरु करत आहे. गेल्या महिन्यात वी ने नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या ५जी सेवा सुरु केल्या. वी च्या अत्याधुनिक कनेक्टिविटीचा अनुभव आता पुणेकरांना देखील घेता येणार आहे. वी ने भारतामध्ये आपल्या ५जी नेटवर्कची सुरुवात मुंबईपासून मार्च २०२५ मध्ये केली. आता पुणे हे वी ची ५जी कनेक्टिविटी असलेले महाराष्ट्रातील पाचवे शहर आहे. वी ला जिथे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे त्या १७ प्रायॉरिटी सर्कल्समधील २३ शहरांमध्ये ५जी विस्तार करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे, त्याचाच हा एक भाग आहे. पुणे शहराच्या आधी वी ने आपल्या ५जी सेवा मुंबई, दिल्लीएनसीआर, बंगलोर, म्हैसूर, नागपूर, चंदिगढ, पटना, जयपूर, सोनिपत, अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मेरठ, मलप्पुरम, कोझिकोडे, विशाखापट्टणम, मदुराई, आग्रा, कोची आणि थिरुवनंतपूरममध्ये सुरु केल्या आहेत. ज्यांच्याकडे ५ जी सक्षम डिव्हायसेस आहेत असे पुण्यातील वी युजर्स उद्यापासून वी ५जी सेवा वापरू शकतील. शुभारंभाच्या निमित्ताने वी आपल्या युजर्सना २९९ रुपयांपासून पुढील किमतीच्या प्लॅन्सवर अनलिमिटेड ५जी डेटा पुरवत आहे. हायडेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअलटाईम क्लाऊड ऍक्सेस यांचा आनंद वी ग्राहक घेऊ शकतील. वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर,रोहित टंडन यांनी सांगितले, “पुण्यामध्ये वी ५जी सुरु करत असताना, आम्ही दक्खनच्या राणीला कनेक्टिविटीच्या भविष्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमचे अत्याधुनिक ५जी आणि सर्वत्र पसरलेल्या ४जी सेवा यांच्यासह आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय व प्रगत अनुभव मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या मागण्या आणि ५जी हॅन्डसेट्सचा वाढता वापर यांना अनुसरून, आमच्या ५जी सेवा अतिशय पद्धतशीरपणे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट ५जी अनुभव मिळवून देण्यासाठी वी ने एरिक्सनसोबत हातमिळवणी करून, प्रगत, ऊर्जा बचत सक्षम पायाभूत सोयीसुविधा तैनात केल्या आहेत व नेटवर्क कामगिरी स्वयंचलित पद्धतीने ऑप्टिमाइज करण्यासाठी एआय-सक्षम सेल्फ-ऑर्गनायजिंग नेटवर्क्स कार्यान्वित केली आहेत. ५जी सेवा सुरु करण्याबरोबरीनेच, वी ने महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये त्यांचे ४जी नेटवर्क देखील लक्षणीयरीत्या अपग्रेड केले आहे. त्यामुळे वाढलेले कव्हरेज, जलद डेटा स्पीड आणि एकूणच उत्कृष्ट युजर अनुभव मिळेल. मार्च २०२४ पासून, त्यांनी ७,९०० हून अधिक साइट्सवर ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम यशस्वीरित्या तैनात केले आहे, त्यामुळे इनडोअर कव्हरेज मजबूत झाले आहे. ७,००० हून अधिक साइट्सवर २१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम क्षमता वाढेल. याव्यतिरिक्त, २२०० शहरांमध्ये २१०० हून अधिक नवीन साइट्स जोडल्या गेल्या आहेत. हे अपग्रेड शहरी आणि ग्रामीण भागात सातत्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या वी च्या वचनबद्धतेवर भर देतात. ग्राहक आणि व्यवसायांच्या विकसित होत असलेल्या डिजिटल गरजा पूर्ण करणारे भविष्यासाठी तयार नेटवर्क तयार करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि पूरक डिव्हाइसेसबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.myvi.in/5g-network ला भेट द्या.

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्वानंदीचा निर्णय, समरची प्रतिक्रिया आणि घरात पोहोचले पोलिस!

“वीण दोघातली ही तुटेना” मालिकेत सध्या भावनांचा खेळ सुरु आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आश्रमातील

Read More