Sunday, May 24, 2026

Day: August 19, 2025

Latest NewsPUNE

बाल हृदयरोग शस्त्रक्रिया सुविधांच्या  उपलब्धतेमुळे पुणे लगत असलेल्या रूग्ण व कुटुंबांना नवी आशा

पुणे : बालहृदयरोग शस्त्रक्रिया सुविधांच्या  उपलब्धतेमुळे पुणेलगत असलेल्या रूग्ण व कुटुंबांना नवी आशा निर्माण झाली आहे. विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथे परवडणाऱ्या दरात

Read More
Latest NewsPUNE

येत्या शनिवारी डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा ‘गणेश मूर्ति’ विषयावर मास्टर क्लास

  पुणे : पुण्यातील इंडी हेरीटेज व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत भारतीय

Read More
BusinessLatest News

टीसीएस इन्क्विझिटिव्ह २०२५ पुणे फेरी सिटी प्राइड स्कूल आणि महावीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिंकली

पुणे: आयटी सेवा, सल्ला आणि व्यवसाय उपाययोजना प्रदान करण्यात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस (बीएसई: ५३२५४०, एनएसई: टीसीएस)ची एक प्रमुख प्रश्नमंजुषा स्पर्धा टीसीएस इन्क्विझिटिव्हची पुणे फेरी कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये

Read More
Latest NewsPUNE

‘संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार हवा’ – डॉ. गीताली टिळक

पुणे : विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचा केवळ गुण मिळविण्याकरीता अभ्यास करु नये. संस्कृत भाषेत अनेक संधी उपलब्ध आहेत. यात संशोधनासाठी मोठा

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मोदी यांची राजकारणातील वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने गडकरी यांना पंतप्रधानपद देण्यात यावे; भाजप नेत्यांचे मोहन भागवतांना पत्र

यवतमाळ: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणातील वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांना निवृत्त करावे आणि कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

जिल्ह्यातील महत्त्वाच्या 22 पर्यटन स्थळांवर जाण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य

पुणे: प्रतिनिधी पुण्यातील लोणावळा खंडाळा या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांसह अनेक ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती मिळते. मात्र, अनियंत्रित आणि बेजबाबदार गर्दीमुळे अनेकदा

Read More
Latest NewsPUNE

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार

-पुणे सिरत कमिटीचा ऐतिहासिक निर्णय पुणे : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला

Read More
ENTERTAINMENTLatest News

असित कुमार मोदी यांनी दिले गोकुळधाम सोसायटीमध्ये मजा द्विगुणित करण्याचे आश्वासन!

  तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते आणि निर्माते असित कुमार मोदी यांनी बहुप्रतिक्षित राजस्थानी कुटुंबाची गोकुळधाम सोसायटीशी ओळख करून

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करण्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपये किमतीच्या जमिनीचा गैरव्यवहार

मुंबई: प्रतिनिधी न खाऊंगा, न खाने दूगा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा असली तरी वास्तव वेगळे असल्याचा आरोप शिवसेना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

फडणवीस लवकरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करतील – मंत्री संजय राठोड

यवतमाळ: प्रतिनिधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असून त्याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकऱ्यांच्या

Read More
Latest NewsPUNE

किल्ले लोहगड दर्शन मोहिमेत पुणे जिल्ह्यातील शिवभक्तांचा सहभाग

पुणे: प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला १७ ऑगस्ट रोजी ३५९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने शिलेदार

Read More
BusinessLatest News

मॅरेकेश आणि स्विगीने 10 वर्षांच्या भागीदारीच्या पूर्णतेनिमित्त 10 लाख ऑर्डर्सचा टप्पा गाठला

  दिल्ली : निष्ठा आणि चवीचा सुरेख मिलाफ साजरा करत मॅरेकेश आणि स्विगीने एक मोठा टप्पा गाठला, 2015 मध्ये भागीदारी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

भाजपच्या ‘इव्हेंट’चीवाट पाहू नका; उड्डाणपूल खुले करा – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : वाहतूक कोंडी सुटण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, भाजपच्या ‘इव्हेंट’ची

Read More
BusinessLatest News

आरएसबी रिटेल इंडिया कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी केले दाखल

₹500 कोटी नवे भांडवल उभारले जाणार ₹118 कोटी नव्या स्टोअर्सच्या उभारणीसाठी राखीव 2.98 कोटी इक्विटी शेअर्सचा OFS (ऑफर फॉर सेल)

Read More
ENGLISH

Bharat Shops Big at Snapdeal’s Swagtantra Sale: Sales Soar more than 100% as Festive Spirit Kicks in

New Delhi : The just-concluded Swagtantra Sale on Snapdeal lit up shopping carts across Bharat, bringing the joy and anticipation

Read More
ENTERTAINMENTLatest NewsLIFESTYLE

 अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव, फक्त एअरबीएनबीवर

  पुणे :  बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल. दिल्लीतील सर्वात आकर्षक एअरबीएनबीपैकी एक असलेल्या अनन्याच्या स्वप्नातील क्लोसेट आणि व्हॅनिटी स्पेसच्या स्वप्नातीतल आवृत्तीत राहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. तिच्या वॉक-इन वॉर्डरोबपासून ते व्हॅनिटी झोनपर्यंत ही जागा पूर्णपणे धमाल फॅशन प्लेग्राउंडमध्ये रूपांतरित झाली आहे.   अनन्यासोबत तिची एक्सपर्ट ए-टीम यात सहभागी होईल. ती चाहत्यांना फायनल ग्लो-अप देईल. त्यांना तिच्या आवडत्या स्टायलिस्टकडून स्टाईल करून घेण्याची संधी मिळेल. तिच्या विश्वासू सौंदर्य टीमकडून ग्लॅमरस लुक मिळेल आणि आवडत्या फोटोग्राफरकडून फोटो काढले जातील. उत्तम ग्लो-अप, भलीमोठी फॅशन ऊर्जा आणि आपणच हिरो असल्याची भावना तुम्हाला उत्साहित करेल. “मी एअरबीएनबी ओरिजिनल्सने तयार करून आयोजित केलेल्या “अनन्याज स्टाईल एडिट” द्वारे माझ्या ग्लिट्झ आणि ग्लॅमच्या जगात पाहुण्यांचे स्वागत करण्यास खूप उत्सुक आहे. फॅशन आणि अभिव्यक्ती हे एक अभिनेत्री म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग आहेत आणि माझ्या चाहत्यांना पर्सनल, प्रत्यक्ष पद्धतीने त्याची ओळख करून देणे ही खास गोष्ट आहे. या सुंदर अनुभवात पाहुण्यांना भेटण्यासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी आणि एकत्र अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे सूत्रसंचालक अनन्या पांडे म्हणाल्या. “जेन झीची प्रेरणा असलेल्या अनन्या पांडेसोबत भारतात एअरबीएनबी ओरिजिनल्स आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ओरिजिनल्स ही जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांकडून आयोजित केलेली असाधारण अनुभवांची मालिका आहे आणि ती केवळ एअरबीएनबीसाठी डिझाइन केलेली आहे. अनन्याज स्टाईल एडिट हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अनन्याची स्टाइल आणि बॉलिवूडप्रेमी देशातील तरुण प्रेक्षकांशी असलेले मजबूत कनेक्शन या सहकार्याला खरोखर खास बनवते. आम्हाला चाहत्यांना तिचे ग्लॅमरस जग जवळून अनुभवण्याची संधी देताना अभिमान वाटतो. त्यातून तिच्याशी जिव्हाळ्याचे, स्नेहमीय आणि अविस्मरणीय नाते तयार होईल,” असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले.   अनन्याज स्टाइल एडिट अनुभवाबाबत अनन्या पांडेने आपल्या ए-टीमसोबत तयार करून नवी दिल्लीतील एअरबीएनबीमध्ये आयोजित केलेल्या या ४ तासांच्या अनुभवात खालील गोष्टी समाविष्ट असतील:   फॅशन रिबूट: अनन्याकडून प्रेरित लूक तयार करण्यासाठी सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अमी

Read More
BusinessLatest News

पँटोमॅथ ग्रुपच्या द वेल्थ कंपनीतर्फे अॅम्नेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज मध्ये 460 कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई : द वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या पँटोमॅथ ग्रुप कंपनीने आज त्यांच्या भारत व्हॅल्यू फंड (BVF) द्वारे

Read More
Latest NewsPUNE

पारंपारिक वाद्यांची परंपरा जतन करणे गरजेचे – डॉ. सदानंद मोरे

पुणे : सनई, चौघडा यांसारख्या अनेक वाद्यांचे वादन हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण आणि उत्सवांना केले जाते. ही वाद्य एक प्रकारे

Read More
Latest NewsPUNE

तब्बल ११ ध्वजपथकांसह ढोल ताशा वादनातून ओंकारेश्वराला मानवंदना

पुणे :  मुठा नदीच्या किनारी उभारलेले, नऊ घुमटांनी सजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या पुण्याच्या पेशवेकालीन श्री ओंकारेश्वर मंदिरात

Read More