सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा
औरंगाबाद – संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी
Read Moreऔरंगाबाद – संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी
Read Moreमुंबई : शहरातील हरित उद्याने तयार करण्यात नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. लवकरच कोळीवाडा मच्छिमार क्षेत्र, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
Read Moreमुंबई : राज्य शासन, मनपा रहिवाशी संघ, नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे, आवाहन उपमुख्यमंत्री
Read Moreसोलापूरमधल्या सांगोला तालुक्याचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी
Read Moreपुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत क्वालिफायर 2लढतीत रेव्हन्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश
Read Moreकोेलाड : आज ला दिवसभर महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासीय कोकण जागर पदयात्रेत सामील झाले, वेगवेगळ्या टप्य्यात त्यांनी पदयात्रा केली आणि
Read Moreहिंगोली : पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. पलिकडे एक कार्यक्रम होता, सरकार आपल्या दारी. सरकार आपल्या दारी, थापा मारते लय
Read Moreऔरंगाबाद – ख्यातनाम हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट
Read Moreमुंबई : आयवूमी, या भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या ओईएमने स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनाच्या आपल्या मोठ्या गिव्हअवेच्या भाग्यशाली विजेत्याच्या नावाची
Read Moreमुंबई : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात
Read Moreमुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे काल धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 3 बौद्ध तरुणांनी कबुतरं, शेळी
Read Moreपुणे : गणेशोत्सवातील देखावे, प्रबोधनपर नाटके, जीवंत देखावे हे पुण्यात झाल्यानंतर इतर शहरांत त्याचे अनुकरण झाले. आता काळानुरुप बदलणा-या गोष्टींचे
Read Moreनवी दिल्ली : केंद्र सरकारकडून यावर्षीचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर
Read Moreपिंपरी : भारतीयांमध्ये तरुणांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेचा योग्य वापर करायचा असेल तर आपल्या शिक्षण पध्दतीत बदल आवश्यक आहे.
Read Moreपिंपरी : झाडे लावा, झाडे जगवा संदेश प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी संत गाडगेबाबा महाराज जेष्ठ नागरिक
Read Moreपरभणी : महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहीजण विनाकारण भीती निर्माण करीत असून काही
Read Moreपरभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात हे अभियान सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे असल्याचे सांगितले. राज्यात मराठवाड्यासह
Read Moreपरभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असून महाराष्ट्रात महायुती सरकारच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ या क्रांतिकारी
Read Moreपुणे: मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अँड नेचर’ आत्मचरित्र आता एकाचवेळी ९ भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. सह्याचला: एक प्रेम कहाणी असे
Read Moreपुणे : मेट्रोच्या चकचकीत अत्याधुनिक प्लॅटफॉर्मवर पारंपरिक श्रावण खेळ व्हावे, एरवी लॅपटॉप, सॅक, फाईल घेऊन एस्कलेटरवरून पळापळ करणाऱ्या कार्पोरेट प्रवाशांच्या जागी नथ घालून, गजरे माळून, नऊवारी नेसून महिलांनी वावरावं… असे चित्र पहायला मिळाले ते मेट्रो प्लॅटफॉर्मवर. पारंपरिक गीते, संगीतासह नृत्याविष्काराने शिवाजीनगरचे मेट्रो स्टेशन अधिकच लक्षवेधी ठरले. नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निमित्ताने वेगळा आनंद लुटता आला. निमित्त होते श्रावण सखी महोत्सवाचे. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन व कनि महिला मंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष अर्चना चंदनशिवे, कनि महिला मंचच्या अध्यक्षा कल्याणी कदम, उल्हास कदम, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, उपाध्यक्ष पप्पू बंड प्रामुख्याने उपस्थित होते. ‘महिलांचे जीवन कायमच मेट्रोच्या वेगाशी स्पर्धा करणारे असते; पण नेमका ‘प्लॅटफॉर्म‘ तिला मिळत नाही. हवे ते स्टेशन गाठण्यासाठी तिची कायम धडपड चालली असते. कनि महिला मंचने नेमकी हीच बाब हेरून मेट्रो स्टेशनचा प्लॅटफॉर्म निवडला असल्याचे कल्याणी कदम यांनी याव्ोळी स्पष्ट केले. श्रावण मेळ्याच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘ग्रामीण भागासह शहरातील कित्येक ठिकाणच्या महिलांनी मेट्रो विषयी फक्त ऐकले आहे, त्यांना ती सफर घडविण्यासाठी श्रावणमेळ्याहून उत्तम संधी काय असावी? म्हणूनच हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकत्र येणे हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मेट्रोचे अधिकारी मनोज डॅनियल यांचे विशेष आभारही कल्याणी कदम यांनी मानले. कार्यक्रमाला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित असलेल्या महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली. मंगळागौरीचे खेळ, पारंपरिक गीते, मराठी चित्रपट गीते, हिंदी गाण्यांनी वेगळी रंगत आणली. दिप्ती कुलकर्णी यांनी पियानिकावर ‘आली उमलून माझ्या दारी‘ वाजवताच संगीताच्या तालावर महिलांनी फुगडीचा फेर धरला. गणेश मोरे, अनिल गोंदकर, शिल्पा देवरुखकर, स्नेहल आपटे, कविता जवळेकर आदींनी गायलेल्या गाण्यांवर महिला थिरकल्या. मेट्रोच्या उद्घेोषणेसह सुरू असलेल्या या कार्यक्रमात प्रवाशांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. सूत्रसंचालन योगेश सुपेकर आणि संदीप पाटील यांनी केले. ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू‘ म्हणत सुरू झालेला हा प्रवास ‘पिंगा ग पोरी पिंगा‘पर्यंत कधी येऊन ठेपला हे समजलेच नाही. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मेट्रोची सफर हे विशेष आकर्षण होते.
Read More