तब्बल 10 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या महापालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला अटक
पुणे : एमबीबीएस प्रवेशासाठी प्रवेश शुल्काव्यतिरिक्त सोळा लाखांची लाचेची मागणी करत दहा लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला लाचलुचपत
Read More