Friday, May 15, 2026
Latest NewsSports

प्रो-कबड्डी लीगच्या १०व्या पर्वासाठी ८४ खेळाडू कायम

मुंबई – प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वासाठी विविध फ्रॅंचाईजीकडून कायम ठेवण्यात आलेल्याएलिट, युवा आणि उदयोन्मुखखेळाडूंची यादी सोम
वारी प्रसिद्धकरण्यात आली. या कायमकेलेल्या खेळाडूंसह आणखी नवे खेळाडूघेऊन स्पर्धेचे १०वे पर्व साजरे करण्यासाठी फ्रॅंचाईजी सज्ज झाल्या आहेत.

विविधफ्रॅंचाईजींनी ३ विभागातून एकूण८४ खेळाडू कायम केले आहेत. यामध्ये एलिट गटातून २२खेळाडू कायम राहि ले आहेत. युवा खेळाडूंमधून २४, तर सर्वाधिक३८ खेळाडू उदयोन्मुख गटातून कायम राहिले आहेत. यानंतरही पवन शे रावत, विकासकंडोला यांच्यासारखे प्रमुख खेळाडू ८ आणि ९सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या लिलावाचे आकर्षण ठरतील.

लीगचेप्रमुख संचालक आणि मशाल स्पोर्टसचेअनुपम गोस्वामी म्हणाले, फ्रॅंचाईजींनी निवडक खेळाडूंना कायम ठेवून ली गचे दहावे पर्व अधिक चांगल्यापद्धतीने पार पाडण्याची खात्रीदिली आहे. त्याचवेळी यापर्वासाठी होणारा खेळाडूंचा लिलावही उत्साह वाढवणारपा असेल. अनेक प्रतिभावान खेळाडू लिलावात परतल्यामुळे काही फ्रॅंचाईजी त्यांचासंघाच्या
पुनर्बांधणीसाठी या संधीचा फायदाघेतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर लगीचे दहावे पर्व अविस्मरणीय होईलयाची खात्री  वाटते.

संघांनीकायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये युवा आणि अनुभवीखेळाडूंमध्ये चांगले संतुलन राखण्यात आले आहे. लीगमध्येआप ल्या चढायांनी कायम छाप पाडणाऱ्याप्रदीप नरवालला युपी योद्धाने कायमठेवले आहे. पुणेरी पलटणसंघाने अस्लम इनामदारला, तर जयपूर पिंकपॅंथर्सने अर्जुन देशवालला राखले आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading