Friday, May 15, 2026

Day: August 6, 2023

Latest NewsPUNE

महापुरुषांना जाती-धर्मात अडकवू नये : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : “महापुरुषांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यांनी कार्य उभारताना जात किंवा धर्म बघितला नाही. समाजातल्या शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे,

Read More
Latest NewsSports

कै विनायक निम्हण मेमोरियल 57व्या वरिष्ठ राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत विश्व् विजेत्या कॅरमपटूंची आगेकूच 

                     पुणे : सनी स्पोर्टस वर्ल्ड, सोमेश्वर फाऊंडेशन व क्रिडा जागृती

Read More
Latest NewsPUNE

देशात संवैधानिक मूल्यांच्या समोरच गंभीर आव्हान उभे – नितीन वैद्य

पुणे : “गांधीना मारून जसा गांधीवाद मरत नाही तसेच दाभोलकरांना मारून दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभारत विज्ञानवादाची जी पायाभरणी केली

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा – देवेंद्र फडणवीस

पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

महाराष्ट्र सहकाराची राजधानी – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

पुणे : महाराष्ट्राचा ही देशाच्या सहकार क्षेत्राची राजधानी आहे, असा उल्लेख करुन शाह म्हणाले, महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार देशात पोहोचले. पद्मश्री

Read More
BusinessLatest NewsPUNE

महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पुणे : देशातील सहकारी संस्थांना एकत्रित जोडण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच डिजिटल पोर्टल तयार केले आहे. या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशात बहुउद्देशीय कृषी व्यवसाय संस्थेचे आदर्श प्रारूप महाराष्ट्रात तयार होईल- देवेंद्र फडणवीस

पुणे : केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रिकरण करुन राज्यात सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यात येईल. महाराष्ट्राने जागतिक बँकेच्या सहकार्याने

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आयकराचा प्रश्न सोडविल्याने सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : साखर उद्योग आयकर संदर्भातील समस्येचा गेल्या २२ वर्षात सामना करत होते. यामुळे सहकारी साखर कारखाने बंद होण्याची शक्यता

Read More
Latest NewsPUNE

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागत बॅनरवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे नगरसेवका सारखे छोटे फोटो : विजय वडेट्टीवार

पुणे : कसबा मतदार संघ (माहाविकास आघाडीच्या वतीने) वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा कार्यक्षम आमदार रवींद्र

Read More
Latest NewsPUNE

सरकारी यंत्रणेत निर्माण झाली आहे ‌‘देव’ असल्याची भावना : रवींद्र शिंगणापूरकर

पुणे : सरकारी यंत्रणेची मदत घेतल्यास निर्णय क्षमतेवर मर्यादा येतात. वास्तविक सरकारी कर्मचारी, लोकनियुक्त प्रतिनिधी हे समाजाची सेवा करण्यासाठी नियुक्त

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

औरंगाबाद :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात

Read More
Latest NewsPUNE

कवींसमोर समाजामध्ये संवेदना जागृत ठेवण्याचे आव्हान – म.भा. चव्हाण

पुणे : समाजाला आता निखळ कवितांची गरज आहे. कारण कविता आणि राजकारण अधिकाधिक उथळ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने बघायचे

Read More
Latest NewsPUNE

रुग्णांच्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे ‌‘स्वास्थ्य संवाद’मधून मिळतील : डॉ. प्रमोद जोग

पुणे : रुग्ण रुग्णालयात येतात तेव्हा त्यांच्या मनावर दडपण असते. रुग्णांच्या मनातील बरेच प्रश्न त्यामुळे अनुत्तरीत राहतात. अशा अनुत्तरीत प्रश्नांची

Read More
BusinessLatest News

ग्लेनमार्क फार्मा आणि ओमरॉन हेल्थकेयर इंडिया यांची भागीदारी 

पुणे: आघाडीची, एकात्मिक, संशोधनावर आधारित काम करणारी, जागतिक फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) ओमरॉन हेल्थकेयर इंडियासोबत हातमिळवणी केली आहे. ओमरॉन हेल्थकेयर इंडिया ही घरच्या घरी रक्तदाब मॉनिटर करण्याच्या सुविधा तसेच कार्डिओवस्क्युलर आजारांवरील उपचार योजना क्षेत्रातील जागतिक पातळीवरील जपानी कंपनीची भारतीय उपकंपनी आहे. १८ वर्षे वयापासून घरच्या घरी रक्तदाब मोजणे सुरु करणे आवश्यक असल्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्र मिळून काम करण्याचे ग्लेनमार्क व ओमरॉन हेल्थकेयर यांनी ठरवले आहे.   रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याचे योग्य वय किती याबाबत विशेष मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्यामुळे रक्तदाब मोजण्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे अनेक व्यक्ती हायपरटेन्शन व त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींना बळी पडतात. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्लेनमार्कने भारतभरातील ९४ कार्डिओलॉजिस्ट्ससोबत चर्चा करायला सुरुवात केली, त्यामध्ये सर्वांचे असे मत होते की रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याचे योग्य वय १८ वर्षे आहे. २०२० मध्ये असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या (जेएपीआय) जर्नलमध्ये तज्ञांनी एकमताने व्यक्त केलेले हे विधान प्रकाशित करण्यात आले होते[i]. ग्लेनमार्क आणि ओमरॉन हेल्थकेयर इंडियाने एकत्रितपणे हाती घेतलेल्या उपक्रमाचे नाव “ टेक चार्ज @ १८” असे आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन या उपक्रमामार्फत तयार केले जाणार आहे. त्यासाठी भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ओमरॉन ब्लड प्रेशर मॉनिटरसोबत एक इन्ले कार्ड दिले जाईल. योग्य वयापासून म्हणजेच १८ व्या वर्षापासून रक्तदाब तपासणी करण्यास सुरुवात करण्याचे महत्त्व या संदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.  हे इन्ले कार्ड जे वाचतील अशा सर्व रुग्णांनी तसेच त्यांची काळजी घेणाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील १८ तसेच त्यापेक्षा जास्त वयाच्या सदस्यांना रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याबाबत तसेच रक्तदाब मोजणे हा आरोग्यासाठी पाळल्या जाणाऱ्या पथ्याचा एक भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याचा उद्देश आहे.  ओमरॉन कनेक्ट ऍपमध्ये देखील हा संदेश समाविष्ट करून सर्व सब्स्क्रायबर्सपर्यंत पोहोचवला जाईल तसेच ओमरॉन सोशल मीडिया व वेबसाईट्सवर देखील त्याला प्रसिद्धी दिली जाईल. जवळपास ९२,००० हेल्थकेयर प्रोफेशनल्सशी संपर्क साधून आणि त्यांना याबाबत माहिती पुरवून या जागरूकता अभियानाचा प्रभाव अजून जास्त वाढवला जाईल. यामुळे जास्तीत जास्त व्यक्ती लवकरात लवकर वयात रक्तदाब मोजण्यास सुरुवात करतील, परिणामी हायपरटेन्शनविषयी जागरूकता वाढेल. दहा कोटी भारतीयांना जागरूक करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. ‘टेक चार्ज @ १८’ मार्फत हायपरटेन्शनच्या समस्येविरोधात लढण्याची आणि समाज अधिक निरोगी बनवण्याला चालना देण्याची ग्लेनमार्कची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. हार्ट अटॅक्स आणि ब्रेन स्ट्रोक्सच्या घटनांचे प्रमाण शून्यावर जावे यासाठी हायपरटेन्शनचे प्रमाण घटावे, याकरता आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे “गोइंग फॉर झीरो” हे व्हिजन पूर्ण करण्याची ओमरॉनची वचनबद्धता देखील यामधून दिसून येते. या समन्वयाबाबत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट व हेड ऑफ इंडिया फॉर्म्युलेशन्स आलोक मलिक यांनी सांगितले, “हायपरटेन्शन थेरपीमधील आघाडीची कंपनी या नात्याने आम्ही सार्वजनिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव घडवून आणण्यासाठी बांधील आहोत. हायपरटेन्शनविषयी तसेच जास्तीत जास्त लवकर वयामध्ये रक्तदाब तपासणीला सुरुवात करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आमची वचनबद्धता ओमरॉन हेल्थकेयरसोबत आमच्या सहयोगामुळे अधिक मजबूत झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे भारतात युवा प्रौढांमध्ये हायपरटेन्शनचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, जवळपास ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या १० ते ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. प्रत्येक व्यक्तीने तरुण वयापासूनच आपल्या आरोग्याचे रक्षण करावे यासाठी त्यांना सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” ओमरॉन हेल्थकेयर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर तेत्सुया यामादा यांनी सांगितले, “‘टेक चार्ज @ १८’  अभियानासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससोबत करण्यात आलेली भागीदारी आमच्या ‘गोइंग फॉर झीरो’ या व्हिजनला अनुरूप अशीच आहे.  स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याच्या हायपरटेन्शनमुळे आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक म्हणून घरच्या घरी नियमितपणे रक्तदाब तपासणीला प्रोत्साहन देणे हा ‘गोइंग फॉर झीरो’चा उद्देश आहे. आमच्या अंतर्गत संशोधनातून असे दिसून आले आहे की, भारतात ब्लड प्रेशर मॉनिटर्सचा उपयोग करणाऱ्या हायपरटेन्सिव्ह रुग्णांचे प्रमाण खूपच कमी म्हणजे फक्त २ टक्के इतकेच आहे. आमची उत्पादने व सेवांसोबत या अभियानाचा संदेश सर्वत्र पसरवून लाखो व्यक्तींना अधिक निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा आम्ही देऊ इच्छितो.” लवकरात लवकर वयापासून नियमितपणे रक्तदाब तपासणी केल्यास व्यक्तीच्या एकंदरीत आरोग्यावर लक्षणीय दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो. भारतीय युवकांमध्ये हार्ट अटॅक्सचे वाढलेले प्रमाण ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसमावेशक हायपरटेन्शन व्यवस्थापनाविषयी जागरूकता तसेच डेटा मॉनिटरिंग यामुळे भविष्यात कार्डिओव्हस्क्युलर आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत होईल. २०२३ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या एका संशोधनानुसार, हायपरटेन्शनच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. २०१४ मध्ये २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये हायपरटेशनचे प्रमाण २९.८ टक्के होते जे आता ३५.५ टक्के इतके वाढले आहे. शहरी भागांमध्ये हे प्रमाण अजून जास्त म्हणजे ४०.७ टक्के  आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास अर्ध्या लोकांना हे माहितीच नाही की त्यांना हायपरटेन्शन आहे. आपल्याला हायपरटेन्शन आहे हे माहिती नसणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण प्रौढांपेक्षा जास्त आहे. हायपरटेन्शनच्या समस्येचे प्रभावी निवारण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून १८ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने आखले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हायपरटेन्शनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागरूकता वाढली तर आजाराच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी धोरणे अवलंबिण्याचे महत्त्व देखील पटवून दिले जाऊ शकेल. ‘टेक चार्ज @ १८’ उपक्रमाविषयी माहिती हायपरटेन्शनविषयी जागरूकता आणि लवकरात लवकर वयापासून ब्लडप्रेशर तपासणी करण्यास सुरुवात करण्याचा समावेश जीवनशैलीमध्ये करण्याचा संदेश प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ग्लेनमार्कने पुढील महत्त्वाचे टप्पे आधीच गाठले आहेत – १. ब्लडप्रेशर तपासणी करण्यास सुरुवात करण्याचे योग्य वय १८ वर्षे असल्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास ९२००० हेल्थकेयर प्रोफेशनल्सना इन-क्लिनिक प्रशिक्षण. २. वयाच्या १८व्या वर्षापासून ब्लडप्रेशर तपासणी करण्यास सुरुवात करण्याचे महत्त्व तसेच हायपरटेन्शनविषयी माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यासाठी ५० युवा जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ३.  bpincontrol.com वेबसाईट, सोशल मीडिया हँडल्स, bpincontrol.in या इंस्टाग्राम हँडलवर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स यांच्यासह डिजिटल व मीडियामार्फत २०० मिलियन लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात आला आहे. ४.  विश्व हायपरटेन्शन महिना आणि विश्व हृदय महिन्यामध्ये भारतभर ६०० हायपरटेन्शन जागरूकता रॅलीजचे आयोजन.

Read More
Latest NewsPUNE

मोहिनीअट्टम नृत्य कला तरुणाई पर्यंत पोहोचली पाहिजे ज्येष्ठ मोहिनीअट्टम नृत्यगुरु डॉ. दीप्ती भल्ला

पुणे: काळाबरोबर कलेमध्ये बदल होत असतात. त्याचप्रमाणे मोहिनीअट्टम या कलेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बदल घडले आहेत. ही कला प्रामुख्याने दरबारी

Read More
BusinessLatest News

सांधे व हृदयाच्या आरोग्यासाठी वेळीच उपचार करवून घेण्याला भारतीयांनी प्राधान्य द्यावे, महेंद्रसिंग धोनीने केले आवाहन

मुंबई : वैद्यकीय साधने बनवणारी, जागतिक पातळीवरील भारतीय कंपनी मेरीलने #ट्रीटमेंटजरुरीहै अर्थात उपचार करवून घेणे गरजेचे आहे हे जनजागृती अभियान सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु

Read More
Latest NewsLIFESTYLE

जहांगीर गॅलरीत “व्हिस्पर्स ऑफ द वाइल्डरनेस”

मुंबई : समकालीन चित्रकर्ती  विनिता सदारंगानी यांचे “व्हिस्पर्स ऑफ द वाइल्डरनेस” हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई  येथे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ

सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या

Read More