Saturday, May 9, 2026
Latest NewsSports

कै विनायक निम्हण मेमोरियल 57व्या वरिष्ठ राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत विश्व् विजेत्या कॅरमपटूंची आगेकूच 

                    
पुणे : सनी स्पोर्टस वर्ल्ड, सोमेश्वर फाऊंडेशन व क्रिडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण मेमोरियल 57व्या वरिष्ठ राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या ४ थ्या फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने मुंबईच्या दिलीप सोसावर २५-०, २५-१६ असा विजय मिळवून उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला.  तर दुसरीकडे मुंबईच्या विजेत्या प्रशांत मोरे व पुण्याच्या योगेश परदेशी या दोनही माजी विश्व् विजेत्या खेळाडूंनी आपापले सामने जिंकून आगेकूच केली. 
 
पुरुष एकेरी गटातील ४ थ्या फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे 
 
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि समीर अंसारी ( मुंबई ) २४-५, २५-१२
योगेश परदेशी ( पुणे ) वि वि अनंत भुते ( पुणे ) २५-४, २५-२४
हरेश्वर बेतवंशी ( मुंबई ) वि वि प्रफुल रसाळ ( मुंबई ) २५-३, २५-७
किरण धेंडे ( पुणे ) गौरव हुदळे ( कोल्हापूर ) १४-१३, १०-२५, २५-६
गणेश तावरे ( पुणे ) नीरज कांबळे ( मुंबई ) २३-३, १४-१२
अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि जावेद जावळी ( पुणे )  २५-०, २५-१२
कुणाल राऊत ( मुंबई ) वि वि सौरभ मते ( मुंबई ) २४-१२, १७-११
रवी वाघमारे ( पुणे ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ) ०-२५, २५-१७, २५-११
मेहराज शेख ( नाशिक ) वि वि रहीम शेख ( पुणे ) २५-२०, २५-८
सागर वाघमारे ( पुणे ) वि वि हरून शेख ( पुणे ) २५-५, १५-१९, २५-७
ओंकार नेटके ( मुंबई ) वि वि सुनील कांबळे ( कोल्हापूर ) २२-१३, २५-०
झैद अहमद फारुकी ( पुणे ) वि वि विशाल ओव्हळ  पुणे ) २५-२, २०-११
विकास धारिया ( मुंबई ) वि वि फिरोज शेख ( पुणे ) २३-७, २५-१३

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading