Wednesday, May 6, 2026

Day: August 30, 2023

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धा; मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण

मुंबई : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार

Read More
Latest NewsPUNE

जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात बांधल्या राख्या

पुणे : चाकावरच्या खुर्चीवरचे आयुष्य जगणारे ते सैनिक, देशभक्तीचा जोश मात्र कायमच जागवणारे…अशा जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात भगिनींनी रेशीमराख्या

Read More
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांनी बनविल्या वैविध्यपूर्ण राख्या 

पिंपरी  :  ‘सण आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरांजनाने भावाला ओवाळण्याचा’ या उक्तीप्रमाणे जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय

Read More
Latest NewsPUNE

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावास्का, मिस इंडिया सिनी शेट्टी यांची ससून रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागाला भेट

पुणे  : मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना बिलावास्का आणि मिस इंडिया विजेती सिनी शेट्टी यांनी बुधवारी ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला

Read More
Latest NewsPUNE

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

  पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली असून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने : अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरारे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स). अभिनय उत्तेजनार्थ दहा : (कलाकाराचे नाव, कंसात भूमिका, एकांकिकांचे नाव आणि महाविद्यालय) सानिका आपटे (रमा, त्रिजा, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त), पूर्वा हारुगडे (संगिता, आरं संसार संसार, आयएलएस विधी महाविद्यालय), शंतनू गायकवाड (दश्श्यू, राखणदार, मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर), गार्गी माईणकर (साथीदार/आजी, स्त्रीसुक्त – अर्थात काळ्या बाळीची कथा, म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍), तृप्ती जाधव (लक्ष्मी, पिंपळपान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), मैत्रेयी वडगे (राधा, मांदिआळी, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय), अंतरा वाडेकर (प्रिया, तोरण, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर), समृद्धी शेट्टी (ती, फोबिया, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), विवेक पगारे (मधुकर देशपांडे, अमृतफळे, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), स्वरा कळस (मिनी, एजंट वन, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे). उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : श्रेयस जोशी (सिनेमा, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय). उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : आर्या देवरे (पूर्णविराम, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय). दर्जा खालावलेले संघ : सेकंडह्यांड (डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ताथवडे), अवचित (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नऱ्हे, टेक्निकल कॅम्पस), रहस्यचक्र (इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट, परंदवाडी), इ.एल.आय.एस.एच.ए.आर. (सिंहगड ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा), अंक पहिला (एआयएसएसएमएसआयओआयटी), 3 टक्के (पीडीईए अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी), बाय हुक ऑर बाय क्रुक (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), तेरे मेरे सपने (ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), या सुखांनो या (भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे), ईटाळ (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे).   स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत झाली. एकूण 51 संघांनी सादरीकरण केले. अंतिम फेरी दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक यांनी केले.  

Read More
Latest NewsPUNE

जर्मनीमध्ये स्थलांतर करणाऱ्यांना आता ग्योथं इन्स्टिट्यूटकडून मोफत मार्गदर्शन

पुणे : जर्मनीमध्ये स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मनीची ग्योथं-इन्स्टिट्यूट / मॅक्स म्यूलर भवन, जर्मनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना

Read More
Latest NewsSports

एकदंत क्रिकेट क्लब, बिझनेस प्रोफेशनल्स् क्लब संघांची विजयी कामगिरी; एलके इलेव्हनचा विजयांचा षटकार !!

पुणे : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत

Read More
Latest NewsSports

जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन चे १२व्‍या पर्वासह जल्‍लोषात पुनरागमन

पुणे :  ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था सातारा रनर्स फाऊंडेशनद्वारे आयोजित केली जाणारी बहुप्रतिक्षित जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन (एसएचएचएम) चे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब! चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध कॉंग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून त्यांच्याकडून

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत आराखड्यास मान्यता

मुंबई  – राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या

Read More
Latest NewsPUNE

एक राखी दिव्यांग बांधवांसाठी!

पुणे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात ‘एक राखी दिव्यांग बांधवांसाठी’ हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून आणि

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलिसांसोबर रक्षाबंधन

पुणे :  शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने एक धागा मायेचा आणि सुरक्षिततेचा या उपक्रमांतर्गत आज पुणे शहर राष्ट्रवादी महिला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

Read More
Latest NewsPUNE

हार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी ठरले पुणेस्थित वास्तुरचनाकार महेश नामपूरकर

पुणे  : पुण्यातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार महेश नामपूरकर यांना नुकताच ‘फास्टेस्ट अँड मोस्ट युनिक, अॅस्थेटिक अँड फंक्शनल डिझाईन ऑफ अ गिव्हन

Read More
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात कल्पवृक्ष महोत्सव आणि चांद्रयान देखावा

पुणे : नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनानिमित्त बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरावर चांद्रयान देखावा साकारण्यात आला. तसेच, मंदिरामध्ये भव्य पुष्पराख्या आणि नारळांची

Read More
Latest NewsPUNE

शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क,

Read More
Latest NewsPUNE

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित

पुणे : जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यातील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यामुळे

Read More
BusinessLatest News

मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

 २०२१, २०२२ आणि २०२३ आर्थिक वर्षातील महसूलानुसार भारतातील सर्वात मोठी हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर कंपनी, मेडी असिस्ट हेल्थकेयर सर्व्हिसेस लिमिटेड या बंगलोर-स्थित कंपनीने बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केले आहे. दर्शनी मूल्य प्रत्येकी ५ रुपये असलेल्या २८,०२८, १६८ इक्विटी समभागांच्या (२.८० कोटी किंवा २८.०३ मिलियन इक्विटी समभाग) विक्रीतून भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. एफअँडएस रिपोर्टनुसार २०२२ आर्थिक वर्षामध्ये हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर्सकडून सेवा पुरवल्या जाणाऱ्या रिटेल आणि ग्रुप (दोन्ही एकत्रित) सेगमेंटमधील ३३.६७% हिस्सेदारी, ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स मार्केटमधील ४१.७१% हिस्सेदारी आणि रिटेल हेल्थ इन्श्युरन्स मार्केटमधील १४.८३% हिस्सेदारीसह, रिटेल आणि ग्रुप पॉलिसीजसाठी व्यवस्थापनांतर्गत असलेल्या प्रीमियमच्या संदर्भात ही कंपनी भारतातील सर्वात मोठी हेल्थ बेनिफिट्स ऍडमिनिस्ट्रेटर आहे. समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये डॉ विक्रम जीत सिंग छटवाल यांच्याकडून २५३९०९२ पर्यंत; मेडीमॅटर हेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून १२४६८५९२ पर्यंत; बेसेमेर हेल्थ कॅपिटल एलएलसीकडून ६६०६०८४ पर्यंत (“समभागांची विक्री करू इच्छिणारा प्रमोटर ग्रुप”), इन्व्हेस्टकॉर्प प्रायव्हेट इक्विटी फंड I कडून ६२७५७०६ पर्यंत (“समभागांची विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार”), विवेक पंडित यांच्याकडून २६३८२ पर्यंत, राहुल एम खन्ना यांच्याकडून २२६१३ पर्यंत, शंकर राव पलेपु (पलेपु नीना राव यांच्यासह) यांच्याकडून १७३३७ पर्यंत, प्रमोद मनोहर अहुजा यांच्याकडून (ज्योती अहुजा यांच्यासह) १७३३७ पर्यंत, केशव संघी (विनिता केशव संघी यांच्यासह) यांच्याकडून १७३३७ पर्यंत, अमितकुमार गजेंद्रकुमार पटनी यांच्याकडून (रुची अमितकुमार पटनी यांच्यासह) १३५६८ पर्यंत (समभाग विक्री करू इच्छिणारे इतर) इक्विटी समभागांचा समावेश आहे. (विक्रीसाठी ऑफर) या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेड), एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत. या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मार्फत विक्रीसाठी प्रस्तुत केले जाणारे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

Read More
ENTERTAINMENTLatest News

सई गोडबोलेचे ‘तू मी आणि अमायरा’ मधून पदार्पण

सई गोडबोले शुभाश घई आणि राहुल पुरी यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली लोकेश गुप्तेच्या “तू मी आणि अमायरा” चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण

Read More
BLOGLatest News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

राज्यात कांदाप्रश्न अडचण निर्माण करेल की काय असे वाटत असतानाच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रित पावले टाकत कांदा उत्पादकांच्या

Read More