fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

 

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली असून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली आहे.

अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने :

अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरारे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत  विरासत), मॉडर्न महाविद्यालयगणेशखिंड (फेल सेफ), महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कलाविज्ञानवाणिज्य महाविद्यालयबारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).

अभिनय उत्तेजनार्थ दहा : (कलाकाराचे नावकंसात भूमिकाएकांकिकांचे नाव आणि महाविद्यालयसानिका आपटे (रमात्रिजाफर्ग्युसन महाविद्यालयस्वायत्त), पूर्वा हारुगडे (संगिताआरं संसार संसारआयएलएस विधी महाविद्यालय), शंतनू गायकवाड (दश्श्यूराखणदारमॉडर्न कलाशास्त्रवाणिज्य महाविद्यालयशिवाजीनगर), गार्गी माईणकर (साथीदार/आजीस्त्रीसुक्त – अर्थात काळ्या बाळीची कथासोकॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍), तृप्ती जाधव (लक्ष्मीपिंपळपानतुळजाराम चतुरचंद महाविद्यालयबारामती), मैत्रेयी वडगे (राधामांदिआळीश्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय), अंतरा वाडेकर (प्रियातोरणपेमराज सारडा महाविद्यालयअहमदनगर), समृद्धी शेट्टी (तीफोबियाडीवायपाटील अभियांत्रिकी महाविद्यालयआकुर्डी), विवेक पगारे (मधुकर देशपांडेअमृतफळेपद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), स्वरा कळस (मिनीएजंट वनगोखले राज्यशास्त्र  अर्थशास्त्र संस्थापुणे).

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : श्रेयस जोशी (सिनेमामराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय).

उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : आर्या देवरे (पूर्णविराममहर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय).

दर्जा खालावलेले संघ : सेकंडह्यांड (डॉडीवायपाटील युनिटेक कलावाणिज्य  विज्ञान महाविद्यालयताथवडे), अवचित (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नऱ्हेटेक्निकल कॅम्पस), रहस्यचक्र (इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंटपरंदवाडी), .एल.आय.एस.एच..आर. (सिंहगड ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगकोंढवा), अंक पहिला (एआयएसएसएमएसआयओआयटी), 3 टक्के (पीडीईए अभियांत्रिकी महाविद्यालयमांजरी), बाय हुक ऑर बाय क्रुक (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), तेरे मेरे सपने (ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), या सुखांनो या (भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयनऱ्हे), ईटाळ (टिळक महाराष्ट्र विद्यापीठपुणे).

 

स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत झालीएकूण 51 संघांनी सादरीकरण केलेअंतिम फेरी दि. 9  10 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात होणार आहे.

प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकरमिलिंद कुलकर्णीशेखर नाईक यांनी केले.

 

Leave a Reply

%d