IPL2020 सुपरओव्हरमध्ये RCB चा मुंबई इंडियन्सवर थरारक विजय


आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 10 व्या सामन्यातील सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळरूच्या संघाने मुंबईच्या संघासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघदेखील 201 धावा शकला. ज्यामुळे हा सामना सुपरओव्हर गेला. मात्र, सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळरूच्या संघाने विजय मिळवला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: