ऑर्केस्ट्राचालक शिरीन गायकवाड यांचे निधन

पुणे : ‘अपोलो म्युझिकल नाईट ‘ या ऑर्केस्ट्राच्या संस्थापक ,गायिका शिरीन सुधाकर गायकवाड(वय ७२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती ,मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील संगीतकार सुधाकर गायकवाड यांच्या त्या पत्नी होत . त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Leave a Reply

%d bloggers like this: