Wednesday, September 23, 2026

Month: May 2026

Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मुंबई विमानतळावर ११.२५ कोटींचे कोकेन जप्त; चार परदेशी नागरिक अटकेत

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ११ कोटी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय लातूरमध्ये, पुण्यातही विविध ठिकाणी धाडी

लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला असून, सीबीआयचे पथक आज लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचे बहुतांश जागांवर एकमत

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री Eknath

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरकारकडून ओबीसी समाजाची उपेक्षा: प्रा लक्ष्मण हाके यांची टीका

  जालना  : काही काळापूर्वी पर्यंत केवळ शहरापूरचा मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या इतर मागासवर्गीय समाजाला

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘अंतर्नाद’च्या प्रयोगाने रंगभूमीवर उभा केला भक्तिरसाचा जिवंत वारीसोहळा

पुणे  : भाऊसाहेब भोईर यांच्या ‘मोरया थिएटर्स’ निर्मित ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या संगीत नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने

Read More
Latest NewsPUNE

विविध मनोवृत्तीनुसार देवतांची  उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य 

प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर

Read More
Latest NewsPUNE

सोमैया विद्याविहार विद्यापीठाने विविध शाखांतील पदवी व  पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस केला प्रारंभ

पुणे : सोमैया विद्याविहार विद्यापीठाने (एसव्हीयू) शैक्षणिक वर्ष २०२६ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ झाल्याची घोषणा केली आहे. विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविले आहेत. ‘सोमैया विद्याविहार विद्यापीठ प्रवेश परीक्षा’(एसव्हीयूईटी) ही दिनांक ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. एसव्हीयूईटी ही विविध पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची एक महत्त्वाची अशी प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा ‘इंटरनेट-प्रॉक्टर्ड’(इंटरनेट-आधारित देखरेखीखाली) या पद्धतीने घेतली जाते. त्यामुळे उमेदवारांना घरातूनच परीक्षा देणे सुलभ होते. तसेच या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आवडीनिवडी आणि करिअरविषयक आकांक्षांनुसार वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम, संगणक क्षेत्र, डेटा सायन्स, मानव्यशास्त्र व समाजशास्त्र, लिबरल आर्ट्स, डिझाइन, कला सादरीकरण (परफॉर्मिंग आर्ट्स) तसेच इतर विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.   एसव्हीयूचा शैक्षणिक दृष्टिकोन लवचिकता आणि उद्योगसुसंगतता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी वीसहून अधिक बहुविद्याशाखीय मायनर्स उपलब्ध असून, त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ विषयाबरोबरच विविध क्षेत्रांचाही अभ्यास करता येतो. थेट प्रकल्प, इंटर्नशिप तसेच समुदायाधारित उपक्रमांद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुभवाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही प्राप्त होतो. विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक अनुभवाच्या संधीही उपलब्ध करून देते. यामध्ये अमेरिका, युनायटेड किंग्डम, युरोप तसेच इतर प्रदेशांतील भागीदार विद्यापीठांसोबत आयोजित परदेशी सत्र कार्यक्रमांचा समावेश आहे. हे कार्यक्रम अनेकदा अतिरिक्त शिक्षण शुल्काशिवाय राबवले जातात.या आंतरराष्ट्रीय एकात्मतेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोनासह आंतर-सांस्कृतिक क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. करिअरविषयक निष्पत्तींवर दिला जाणारा ठाम भर एसव्हीयूच्या प्लेसमेंट कामगिरीत स्पष्टपणे दिसून येतो. विद्यापीठाने २५० हून अधिक भरती करणाऱ्या संस्थांशी संपर्क प्रस्थापित केल्याचे नमूद केले असून, त्यामधून १,५०० हून अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये वार्षिक ₹५८ लाखांचे सर्वोच्च वेतन पॅकेज तसेच वार्षिक ₹११.३५ लाखांचे सरासरी वेतन समाविष्ट आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना २०० हून अधिक कॉर्पोरेट आणि संशोधन इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होत असून, त्यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत अधिक वाढ होत आहे. कॅम्पसची परिसंस्था ८५ हून अधिक प्रयोगशाळा आणि विविध उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना देते. तसेच, येथे क्लब, क्रीडा सुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेले चैतन्यमय विद्यार्थी जीवन उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती, शिक्षण-शुल्क सवलत तसेच आर्थिक सहाय्य योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसव्हीयूईटी गुणांच्या आधारे सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना बीबीए, बीबीएम, बीकॉम, बीसीए, बीएस्सी. (डेटा सायन्स, आयटी), बीए लिबरल आर्ट्स, बीएस्सी. अर्थशास्त्र, बीएस्सी. मानसशास्त्र, बीडिझाईन तसेच संगीत आणि प्रयोगकला विषयांतील लोकप्रिय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येतो.   बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, उद्योगसुसंगत पाठ्यक्रम तसेच अनुभवाधारित आणि जागतिक शिक्षणावर दिल्या जाणाऱ्या भरामुळे ‘सोमैया विद्याविहार विद्यापीठ’ हे भविष्यासाठी सक्षम शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे केंद्र म्हणून आपले स्थान सातत्याने अधिक दृढ करत आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून, एसव्हीयूईटी स्लॉट निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, भेट द्या: https://admission.somaiya.edu/

Read More
Latest NewsPUNE

रंगांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करता येत नाही: ज्येष्ठ अभिनेते अशोक कुलकर्णी यांचे उद्गार 

पुणे  : देशातील विविध राज्यांतील हरहुन्नरी कलाकारांनी विविध माध्यमांतून केलेली रंगांची उधळण, हे कलास्पंदन कला प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. रंगांशिवाय मानवी

Read More
BusinessLatest News

एअरबीएनबीवर आता होमस्टेव्यतिरिक्त कार रेंटल्स, किराणा मालाची घरपोच सेवा, विमानतळ पिकअप, आणि बरेच काही

  पुणे  : आम्ही मागील वर्षी ‘एअरबीएनबी एक्सपीरियन्सेस’ आणि ‘एअरबीएनबी सर्व्हिसेस’ सुरू करून एअरबीएनबीचा विस्तार घरांपलीकडे केला. त्याचा भाग म्हणून

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार

पुणेकरांसाठी आता मेट्रो प्रवास अधिक सोपा होणार आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय: छत्रपती वृषाली राजे भोसले

  एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा  पुणे: प्रतिनिधी महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश

Read More
Latest NewsPUNE

बंदिश रागविस्ताराला बांधीवपणा देते – पं. विकास कशाळकर यांचे प्रतिपादन

पुणे – भारतीय रागसंगीतात बंदिशीला महत्त्वाचे स्थान आहे कारण बंदिश रागाच्या अनिर्बंध विस्ताराला बांधीवपणा देते. त्यामुळे रागाची विस्कळित होऊ शकणारी

Read More
BusinessLatest News

जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडकडून आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष २०२६ चे वित्तीय निकाल जाहीर

मुंबई : जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडने (“कंपनी”) आज ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे आपले एकत्रित आर्थिक निकाल

Read More
BusinessLatest News

स्टार हेल्थकडून जवळपास २० टक्‍के कमी प्रीमियमसह परवडणारा ‘व्हॅल्यू प्लस’ आरोग्य विमा लाँच

  चेन्नई : स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE: STARHEALTH; BSE: 543412) या भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा

Read More
BusinessLatest News

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने लॉन्च केला ‘डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’

मुंबई: सेवानिवृत्ती योजना म्हणजे तुम्ही काम करणे थांबवल्यानंतरही तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत राहील याची खात्री करणे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ‘टाटा एआयए डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’ लॉन्च केला आहे. भारतातील सर्वाधिक लाभांश देणाऱ्या मजबूत कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रदीर्घ काळासाठी रिटायरमेंटचा मोठा फंड उभारता यावा, यासाठी या फंडाची खास रचना करण्यात आली आहे. हा फंड मार्केटशी जोडलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यासोबतच जीवन विम्याच्या सुरक्षेचा भरवसाही देतो. अशा प्रकारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी हा फंड एक शिस्तबद्ध मार्ग उपलब्ध करून देतो. हा फंड भारतातील अशा ५० सर्वाधिक सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यांनी बाजारातील प्रत्येक चढ उतारात आपल्या भागधारकांना

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

देशाची एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजी, राजीवजी गांधी यांचे बलिदान – जेष्ठ नेते ऊल्हासदादा पवार

  राजीव गांधी स्मारक समिती तर्फे “भारतरत्न राजीव गांधी” स्मृती अभिवादन कार्यक्रम संपन्न..! ‘पंतप्रधान पदाची उंची व देशाची प्रतिष्ठा’ भारतरत्न

Read More
ENGLISH

Airtel launches Priority Postpaid – delivering superior network experience for its customers

  Pune : Bharti Airtel today announced the launch of Priority Postpaid, a new service that leverages 5G slicing technology

Read More
BusinessLatest News

वझीरएक्सने उद्योगक्षेत्रातील सर्वात कमी ट्रेडिंग शुल्कासह क्रिप्टो फ्युचर्स सुरू केले

पुणे : वझीरएक्सने आज क्रिप्टो फ्युचर्स ट्रेडिंग सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे भारतीय ट्रेडर्ससाठी क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग खुले झाले आहे. याची शुल्क

Read More
BusinessLatest News

वी चे नवे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स यंदाच्या सुट्टीतल्या प्रत्येक प्रवासाचा आनंद द्विगुणित करतील

  नवीन आयआर प्लॅन्स प्रवाशांना देणार अधिक पर्याय, लवचिकता आणि सुविधा प्रमुख टेलिकॉम कंपनी वी ने आज आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन, लवचिक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स आणले आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्यांना अधिक सोय, स्वातंत्र्य आणि योग्य मूल्य यांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने हे प्लॅन्स तयार केले गेले आहेत. आता यामध्ये नवीन ७ दिवस, १४ दिवस आणि २१ दिवसांचे खास पॅक्स समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणखी उत्तम पर्याय मिळतील. व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा सुट्टीत फिरण्यासाठी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार योग्य रोमिंग पर्याय मिळावा अशी ग्राहकांची इच्छा असते. ग्राहकांची हीच गरज ओळखून, त्यांना परदेशात असतानाही अखंड संपर्कात राहण्यासाठी अधिक सोय, उत्तम पर्याय आणि पूर्ण नियंत्रण वी मिळवून देत आहे. प्रवासाचा कालावधी कितीही असो, प्रत्येक प्रवाशाच्या सुविधेचा विचार करूनच हे नवीन पॅक्स तयार केले आहेत. बिझनेस मीटिंग किंवा कॉन्फरन्स असो, कौटुंबिक भेट असो किंवा परदेशातील मोठा मुक्काम, वी ग्राहक आता आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकानुसार अगदी परफेक्ट प्लॅन निवडू शकतात. वी च्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पोर्टफोलिओमध्ये आता तब्बल १७ वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रत्येक कालावधीसाठी ट्रूली अनलिमिटेड डेटा मिळतो, ज्यामुळे ग्राहक परदेशात प्रवास करताना कोणत्याही चिंतेशिवाय आणि अधिक विश्वासाने संपर्कात राहू शकतात. वी ग्राहक अगदी १ दिवसाच्या छोट्या कालावधीपासून ते ३० दिवसांच्या मोठ्या कालावधीपर्यंतचे प्लॅन्स निवडू शकतात – ज्याची माहिती खालीलप्रमाणे आहे: वैधता (दिवस) ४०+ देश, अनलिमिटेड लाभांसह १२०+ देश, लिमिटेड लाभांसह पॅकची किंमत (रु.) डेटा (जीबी)

Read More
BusinessLatest News

पॉलीकॅबने सादर केला एअरोफेम: एक स्टायलिश आणि ऊर्जा-कार्यक्षम बीएलडीसी सीलिंग फॅन

 मुंबई : पॉलीकॅब इंडिया लिमिटेड या भारतातील नंबर १ वायर्स आणि केबल्स कंपनी* आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या एफएमईजी कंपनीने एअरोफेम हा आपला नवीन बीएलडीसी सीलिंग

Read More