Wednesday, May 13, 2026

Day: May 12, 2026

BusinessLatest News

‘भारत फोर्ज’चा ‘एमब्रेअर’शी लँडिंग गिअर फोर्ज्ड घटकांच्या उत्पादनासाठी दीर्घकालीन करार; एअरोस्पेस क्षेत्रात मोठी कामगिरी

पुणे : भारत फोर्ज लि. (बीएफएल) या प्रगत फोर्जिंग आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने एमब्रेअर या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे. या कराराअंतर्गत भारत फोर्ज कंपनी लँडिंग गिअरसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या फोर्ज्ड (घडवलेल्या धातूच्या) भागांचे उत्पादन आणि पुरवठा करणार आहे. फोर्ज्ड घटकांसाठी ‘एमब्रेअर’च्या जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीत सहभागी होणारी भारत फोर्ज ही भारतातील पहिली पुरवठादार कंपनी ठरली आहे. या करारानुसार, ‘एमब्रेअ’रच्या व्यावसायिक आणि संरक्षक विमानांच्या लँडिंग गिअर सिस्टीमसाठी उच्च दर्जाचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे फोर्ज्ड

Read More
BusinessLatest News

सोनीकडून एक्‍सआर प्रोसेसर आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह BRAVIA 3II सादर

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज BRAVIA 3II लाँच करण्याची घोषणा केली, जी ग्राहकांच्या घरगुती मनोरंजनाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. सोनीच्या प्रीमियम टेलिव्हिजन श्रेणीतील

Read More
ENGLISH

India Sees 104% increase in ‘Founder’ profiles as AI fuels rise of ‘Portfolio Careers’

3 in 4 Gen Z entrepreneurs have multiple income streams, signalling a shift away from traditional linear career paths to

Read More
BusinessLatest News

‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला ‘स्कायट्रॅक्स’च्या पहिल्या ऑडिटमध्ये जागतिक विमान कंपनीचे ‘फोर-स्टार रेटिंग’

पुणे : ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला स्कायट्रॅक्स या संस्थेने जागतिक विमानसेवेतील चार तारांकित मानांकन दिले आहे. कंपनीच्या पहिल्या संपूर्ण तपासणीनंतर तिला हे मानांकन मिळाले

Read More
ENTERTAINMENTLatest News

आलं लसूण विकणारा सर्वसामान्य माणूस झाला चित्रपटाचा निर्माता!!

आलं लसूण विकणाऱ्या नागपूरमधील एका सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेल्या रवी पंडित पवार यांनी आपलं आयुष्य एकदम साधं ठेवून मनोरंजन क्षेत्रात अभिनेत्रींचे

Read More
Latest NewsPUNE

मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवण्यासाठी अरुण पवार यांचा पाठपुरावा

पिंपरी : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदार याद्यांमधील बोगस व दुबार नावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार

Read More
Latest NewsPUNE

बी. आर. कुलकर्णी यांचे निधन

दौंड येथील निवृत्त स्टेशन सुप्रिंटेंडेंट आणि ट्रैवेलिंग इन्स्पेक्टर बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी (बी. आर. कुलकर्णी) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा

Read More