Wednesday, June 10, 2026

Day: May 10, 2026

Latest NewsPUNE

‘.. म्हणून कार्यकर्ता धरू शकतो परिसरावर पदर’

आमदार हेमंत रासने यांच्यासह मान्यवरांनी केले मातृशक्तीला वंदन

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शाईफेक हल्ला.. . ‘विकास लवांडे’वर नव्हे…. तर.. ‘संतांचा महाराष्ट्र’ या लौकिका’वरचा हल्ला…!! ⁃ काँग्रेसने केला तीव्र निषेध…!!! 

पुणे :  स्वतःस तथाकथित वारकरी म्हणवणारे हल्लेखोर संग्राम भंडारे याने राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रवक्ते आणि प्रवचनकार विकास लंवाडे  यांच्यावर केलेला भ्याड

Read More
BusinessLatest News

लॉरिट्झ क्नुडसेनकडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार

मुंबई : लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने भारताच्‍या ऊर्जा भविष्‍याला प्रबळ करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे. ‘पॉवरिंग अ नॉन-स्टॉप इंडिया’ या आपल्या ब्रँड वचनाला अनुसरून कंपनी विविध उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये स्थिर, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा परिसंस्था विकसित करत आहे. भारताच्या प्रगतीसाठी ऊर्जेची स्थिरता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असलेल्‍या काळात लॉरिट्झ क्नुडसेन लो-व्होल्टेज प्रोटेक्शनपासून ते इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि कनेक्टेड लिव्हिंग तंत्रज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रांत प्रगत सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. ही सर्व सोल्यूशन्स कामकाज विनासायास, सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. ही कटिबद्धता सिद्ध करत, कंपनीने नुकतेच मुंबईत ग्राहक, भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणून आपल्या विस्तारित पोर्टफोलिओचे प्रदर्शन केले. याद्वारे भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान भारताच्या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रांच्या अधिक जवळ नेणे आणि उद्योगांना अधिक स्मार्ट व ऊर्जा-क्षम बनवण्यासाठी सक्षम करणे, हा यामागचा उद्देश होता. ग्रेटर इंडियाचे

Read More