वर्षातील सर्वात मोठं एंटरटेनमेंट डेब्यू – रोहित शर्मा सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया वर.
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) प्रेक्षकांसाठी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा घेऊन येत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित एंटरटेनमेंट डेब्यूची झलक देत सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया ने एक धमाल टीझर सादर केला आहे. या टीझरमधून एका ताज्या आणि रोमांचक सहकार्याची झलक दिसते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे. “या टीझरमध्ये चाहत्यांची गर्दी रोहितभोवती उसळलेली दिसते, जिथे ते त्याला त्याची आयकॉनिक ओळ – ‘कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही’ पुन्हा म्हणण्याची विनंती करताना दिसतात. मैदानावर सहजपणे बोललेली ही ओळ पॉप-कल्चरमध्ये व्हायरल झाल्याचा मजेशीर संदर्भ देत टीझरमध्ये त्या
Read More