निवेदिता सराफ यांची स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका
सातत्याने 200 आठवडे आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या
Read Moreसातत्याने 200 आठवडे आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या
Read MorePune : Today, Saudi’s national tourism brand, ‘Saudi Welcome to Arabia’ has launched its first-ever integrated consumer campaign for the
Read MorePune : Leading and trusted food processing and bakery brand – Malpani’s Bakelite today announced an exciting Ganpati decoration contest
Read Moreमुंबई : इन्वेस्को म्युच्युअल फंडाने आज इन्वेस्को इंडिया टेक्नॉलॉजी फंड,(तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणारी ओपन एंडेड इक्विटी योजना) हा आपला नवीन फंड सुरू करण्याची घोषणा
Read More२०२७ पर्यंत मेन्सवेयर वेडिंग बाजारपेठेत ७% हिस्सेदारीचे उद्दिष्ट, पुढील तीन वर्षात ९०० आउटलेट्स सुरु करणार मुंबई: रेमंड लाइफस्टाइल लिमिटेडचे (“आरएलएल“) शेयर्स ५ सप्टेंबर २०२५ रोजी शेयर बाजारात सूचिबद्ध केले जातील. पुढील तीन वर्षात ९०० नवीन आउटलेट्स सुरु करून ही कंपनी आजवरच्या सर्वात मोठ्या रिटेल विस्ताराच्या दिशेने पुढे जात आहे. रेमंड ग्रुपच्या लाइफस्टाइल व्यवसायाने वेगाने वाढत असलेल्या मेन्स वेयर वेडिंग बाजारपेठेत २०२७ सालापर्यंत १५% सीएजीआरसह बाजारपेठेत ७% हिस्सेदारी मिळवण्याचे उद्दिष्ट आखले आहे. रिटेल आणि लाइफस्टाइल व्यवसाय वेगवेगळे करण्यात आल्यानंतर रेमंडच्या दोन सूचिबद्ध कंपन्या असतील. विशेष व्यवसाय उभारून शेअरधारक मूल्य अनलॉक करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या शंभर वर्षांचा वारसा पुढे चालवत असलेल्या रेमंडला भारतात मेन्सवेयर वेडिंग बाजारपेठेत सर्वात मोठा ब्रँड म्हणून नावाजले जाते, ज्याचे अनुमानित मूल्य जवळपास ७५,००० कोटी रुपये आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आरएलएल जगभरात सर्वात मोठ्या तीन कापड पुरवठादारांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या ब्रँडने लग्नासाठीच्या कपड्यांच्या व्यवसायात २५५० कोटी रुपयांची विक्री केली आहे, यामध्ये रेमंडचे लग्नाचे आणि फॉर्मल पोशाख तसेच रेमंडचा भारतीय पारंपरिक परिधान ब्रँड ‘एथनिक्स‘ यांचा समावेश आहे. वेगाने वाढत असलेल्या लाइफस्टाइल विभागात स्वतःचे स्थान अजून जास्त मजबूत करण्यासाठी रेमंड बांधील असल्याचे अधोरेखित करत रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री गौतम सिंघानिया यांनी सांगितले, “लाइफस्टाइलवर केंद्रित व्यवसाय उभारून शेअरधारक मूल्य अनलॉक करणे हा या डीमर्जरचा उद्देश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील तीन सर्वात मोठ्या कापड पुरवठादारांमध्ये स्थान मिळवण्यासाठी रेमंड लाइफस्टाइल धोरणात्मकदृष्ट्या अधिक मजबूत बनण्यासाठी प्रयत्नशील राहील. जागतिक स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध आहेत, खासकरून चीन आणि बांग्लादेशातील सध्याची आव्हानात्मक स्थिती आणि युके, ईयू व ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार यामुळे आमच्यासाठी अनेक संधी खुल्या होतील.” आरएलएलच्या व्यापक विस्तार योजनांबद्दल रेमंड लाइफस्टाइलचे सीईओ श्री सुनील कटारिया यांनी सांगितले, “रेमंडला भारतीय वेडिंग मेन्सवेयर बाजारपेठेत एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून नावाजले जाते. रेमंड लाइफस्टाइलमध्ये तीन वर्षांमध्ये ९०० नवीन आउटलेट्सचा विस्तार, तसेच स्लीपवेयर, इनरवेयर सारख्या नवीन श्रेणी लॉन्च करून आम्ही आजवरच्या सर्वात मोठ्या रिटेल व्यापाराची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहोत. इतर अनेक श्रेणींबाबत देखील विचार केला जात आहे. आमच्या सध्याच्या ब्रँड्सपैकी ‘एथनिक्स‘ ने याआधीच बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये अजून ३०० एथनिक्स स्टोर्स सुरु करून जवळपास तीन पट वाढ करण्याची आमची योजना आहे. आम्ही असे मानतो की, या क्षेत्रामध्ये आम्ही अतुलनीय वृद्धी करू शकतो, वेडिंग सेगमेंटमध्ये आमचे स्थान मजबूत झाल्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील आघाडीची कंपनी या आमच्या स्थानावर पडत आहे.” केंद्रित आणि संपूर्णपणे ग्राहकोपयोगी व्यवसाय म्हणून आरएलएलने ब्रँडेड टेक्स्टाईल्सचा पाया भक्कम करण्याचे, कपडे व्यवसायाच्या वाढीचा वेग वाढवण्याचे आणि एथनिक वेयर, इनर वेयर, स्लीप वेयर आणि इंटरनॅशनल रिटेल सारख्या नवीन श्रेणी तयार करण्याचा त्रिमितीय धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. आरएलएलने देशात आपले वितरण नेटवर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये ६५० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्स (ईबीओ) सुरु करण्याची त्यांची योजना आहे. रेमंड ग्रुपचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अमित अगरवाल यांनी आरएलएलच्या विकास योजनांबद्दल सांगितले, “आमचे अनुमान आहे की, रेमंड लाइफस्टाइल पुढील तीन वर्षात आपला ईबीआयटीडीए दुपटीने वाढवून २० बिलियन रुपयांवर पोहोचवेल. लाइफस्टाइल क्षेत्रात विक्रीमध्ये १२ ते १५ टक्क्यांची वाढ होईल अशी आशा आहे. वेगाने वाढत असलेल्या मेन्स–वेयर वेडिंग बाजारपेठेत २०२७ पर्यंत ७% बाजारपेठ हिस्सेदारी मिळवणे रेमंड लाइफस्टाइलचे उद्दिष्ट आहे.”
Read Moreपुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार
Read Moreपुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळ यंदा ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असून अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे.
Read Moreप्रवेशिकासादर करण्याचा अंतिम दिवस – १७ सप्टेंबर २०२४ विजेत्यांना मिळणार एकूण १५ रोमांचक बक्षिसे पुणे : अन्न प्रक्रिया आणि बेकरी
Read Moreपुणे : डायसन या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपनी तर्फे आज त्यांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डेमो स्टोअरची सुरुवात पुण्यात केल्याची घोषणा
Read More‘स्पेक्टाक्युलर सौदी’ मोहिमेकडून भारतीय पर्यटकांना हार्ट ऑफ अरेबियाचा आनंद घेण्यासाठी आवाहन
Read Moreमुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत १५० जागा लढवण्यावर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे
Read Moreपुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) च्या फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) द्वारे “फॅशन फिएस्टा २४” या फॅशन शोचे महाविद्यालयातील एम्फि थिएटर
Read Moreपुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चचे दि. १२ सप्टेंबर
Read Moreनवी दिल्ली : देशाला विकसित बनविण्यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत नवयुवकांवर लक्ष केंद्रित करा,
Read MoreBigg Boss Marathi Day 38 : ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज आणि पॅडी एकमेकांसोबत
Read Moreपुणे: गणेशोत्सवासारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक एसटी आगारातील बसेस ठप्प झाल्या असून
Read Moreपुणे : स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण केले होते. याचं दिवसाचे महत्त्व लक्षात
Read MoreBigg Boss Marathi Day 38 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा
Read More