Sunday, June 7, 2026

Day: September 18, 2024

Latest NewsSports

पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब, रायझिंग बॉईज क्लब उपांत्यपुर्व फेरीत !!

पुणे :  स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित चौथ्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, ब्रेव्हहार्ट

Read More
BusinessLatest News

आपल्या नौव्या वर्षात पदार्पण करित असताना, G5A ने आपल्या कलात्मक वारसा, गंभीर अशी संभाषणे आणि भव्य अशा आनंदायी क्षणांचा उलगडा केला

मुंबई : महालक्ष्मी येथील विविध शिस्तबद्ध अशा उपक्रमांनी सजलेला G5A परत आला आहे, ज्यामध्ये उत्तम आणि सखोल अनुभवांसह प्रेक्षकांसमोर मांडली

Read More
ENGLISH

Bank’s Basel III Compliant Tier 2 Bond Issuance

Mumbai : State Bank of India (SBI), the country’s largest lender, raised Rs. 7,500 crores today at a coupon rate

Read More
BusinessLatest News

‘एनपीएस वात्सल्य योजना’ सुरू करण्यासाठी  ॲक्सिस बँक पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणासोबत भागीदारी

पुणे : ॲक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. बँकेने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण

Read More
BusinessLatest News

महिंद्राचा नवा वीरो बाजारपेठेत दाखल, ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या एलसीव्ही सेगमेंटमध्ये घडवून आणणार नवी क्रांती

पुणे:  युटिलिटी (विशिष्ट कामासाठी डिझाईन केलेली आणि कठीण रस्त्यांवर सहज प्रवास करू शकणारी) वाहने आणि ३.५ टनांपेक्षा कमी वजनाची एलसीव्ही वाहने बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा वीरो बाजारपेठेत दाखल केल्याची घोषणा केली आहे, याची किंमत ७.९९ लाख रुपयांपासून पुढे आहे. ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या एलसीव्ही वाहनांच्या सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाईन केलेला वीरो श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज, त्यामुळे होणारी भरपूर बचत, दमदार इंजिन पर्यायांसह अतुलनीय कामगिरी, उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये, वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक प्रगत सुरक्षा आणि केबिनमध्ये प्रीमियम अनुभव या सर्वांचा लाभ महिंद्रा वीरोमध्ये घेता येणार आहे. महिंद्राचा नाविन्यपूर्ण अर्बन प्रॉस्पर प्लॅटफॉर्म (युपीपी) भारतातील पहिला ग्राउंड-अप मल्टी-एनर्जी मॉड्युलर सीव्ही प्लॅटफॉर्म आहे. सुरक्षा नियमांचे पालन करण्याबरोबरीनेच त्याहीपेक्षा जास्त संरक्षण प्रदान करण्यासाठी तसेच वाहनावर कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या महिंद्रा वीरोमध्ये अशा अनेक सोयीसुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत ज्या अशा प्रकारच्या वाहनांमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध होत आहेत. १ ते २ टनांपेक्षा जास्त पेलोड घेता यावेत यादृष्टीने याचे इंजिनीयरिंग करण्यात आले आहे, डेक लांबीचे अनेक वेगवेगळे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक असे वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय यामध्ये मिळतात. महिंद्रा वीरोमध्ये अशा अनेक सोयीसुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत ज्या अशा प्रकारच्या वाहनांमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध होत आहेत.  ड्रायव्हर साईड एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, २६.०३ सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर विंडोज इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकारच्या वाहनश्रेणीतील सर्वोत्तम म्हणावीत अशी वैशिष्ट्ये महिंद्रा वीरोमध्ये आहेत – १६०० किलोची पेलोड क्षमता, ३०३५ एमएम कार्गो लांबी, डिझेलसाठी १८.४ किमी/लिटर* मायलेज आणि ५.१ एम टर्निंग रेडियस यांच्यासह महिंद्रा वीरो एक अतिशय अष्टपैलू आणि शहरांतर्गत उपयोगासाठी आदर्श वाहन आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष  वीजय नाक्रा म्हणाले, “महिंद्रा वीरो ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या एलसीव्ही वाहनांच्या सेगमेंटमध्ये आमचे नेतृत्वस्थान अधिक बळकट करेल. आमच्या ग्राहकांना अधिकाधिक नफा मिळवता यावा यासाठी आम्ही याची रचना केली आहे, त्यासाठी यामध्ये श्रेणीतील सर्वोत्तम पेलोड, दमदार मायलेज आणि सर्वोत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या वाहन प्रकारामध्ये पहिल्यांदाच सादर करण्यात येत असलेले तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये वीरो मध्ये असल्याने याच्या केबिनमध्ये प्रीमियम अनुभव घेता येतो, अतुलनीय सुरक्षा, कामगिरी आणि क्षमता यांचे लाभ मिळतात. महिंद्रा वीरो त्याच्या विभागामध्ये क्रांती घडवून आणेल, या प्रकारच्या सर्व गाड्यांमध्ये महिंद्रा वीरो आघाडीवर राहील. ‘सोच से आगे’ हे वचन महिंद्रा वीरो खऱ्या अर्थाने पूर्ण करेल.”   महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे अध्यक्ष, श्री आर वेलूसामी यांनी सांगितले, “महिंद्रा वीरो पूर्णपणे नवीन अर्बन प्रॉस्पर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. नावीन्य आणि बहुउपयोगिता यांच्याप्रती आमची बांधिलकी महिंद्रा वीरो दर्शवतो. अनेक वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय यामध्ये उपलब्ध होत आहेत, नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक देखील उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या व्यवसायांच्या संचालनाशी निगडित गरजा महिंद्रा वीरो पूर्ण करतो. यामध्ये अतुलनीय लवचिकता अनुभवता येते. महिंद्रा वीरो तयार करताना आम्ही सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला, वाहनातून प्रवास करत असलेल्या प्रत्येकाला जास्तीत जास्त संरक्षण मिळावे यासाठी उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम मानकांचे यामध्ये पालन केले आहे. सर्वाधिक आव्हानात्मक स्थितींमध्ये देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावावी यासाठी तयार करण्यात आलेला, पूर्णपणे नवीन वीरो आपल्या विभागामध्ये नवे मापदंड स्थापित करत आहे. खासकरून आराम, कामगिरी, सुरक्षा आणि दीर्घकालीन विश्वास याबाबतीत वीरोने नवे मापदंड रचले आहेत.”   पारंपरिक चौकटींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे धारिष्ट्य दाखवणाऱ्या व्यावसायिकांचा खंबीर साथीदार बनण्याची ताकद महिंद्रा वीरोमध्ये आहे. “सोच से आगे” हे वचन पूर्ण करणारा महिंद्रा वीरो पारंपरिक अपेक्षांच्या वरचढ कामगिरी बजावतो. आजवर या वाहन विभागात न पाहिली गेलेली वैशिष्ट्ये आणि क्षमता महिंद्रा वीरोमध्ये आहेत, ग्राहकांचे कल्याण व समृद्धी यांना प्राधान्य देणाऱ्या महिंद्रा वीरोची मालकी प्रत्येक ग्राहकासाठी अभिमानास्पद बाब ठरेल. पॉवर, तुमच्या निवडीची:   इंधन प्रकार डिझेल, सीएनजी कार्गोची लांबी एक्सएल (२७६५ एमएम), एक्सएक्सएल (३०३५ एमएम) कार्गोचा प्रकार सीबीसी, स्टॅन्डर्ड डेक, हाय डेक पेलोड क्षमता

Read More
ENTERTAINMENTLatest News

 रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव EPIC चार्टबस्टरसाठी एकत्र येत आहेत?

 देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव या भारतीय चित्रपट उद्योगातील दोन प्रसिद्ध संगीत व्यक्तिमत्त्व अलीकडेच एकत्र एका

Read More
ENGLISH

Inauguration of the DHR AFMS Health Technology Assessment Resource Centre

    In a landmark advancement towards transparent and evidence based informed decision making in the field of healthcare, Health

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड – बोंडें’वर गुन्हे दाखल करा.. काँग्रेस ची मागणी

प्रशासकीय घटकांनी कर्तव्यदक्ष रहाणे ही काळाची संविघानिक गरज..!पुणे : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दगाबाजांना घेऊन सरकार स्थापन करूनही, शिधा – ओवाळणी

Read More
Latest NewsPUNE

‘आदिशक्ती’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप

अखिल मंडई मंडळ गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष पुणे : रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती असलेल्या ‘आदिशक्ती’रथात विराजमान होऊन

Read More
Latest NewsPUNE

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने जागतिक वारसा नामांकनासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत जनजागृती

  पुणे : जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.

Read More
Latest NewsPUNE

पुणे जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर रोजी खासगी अवकाश उड्डाणांना मनाई

  पुणे, दि. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति

Read More
BusinessLatest News

ग्रीनलॅम इंडस्ट्रीज तर्फे पुण्यातील भवानी पेठ येथे एक्सक्लुझिव्ह डिस्प्ले सेंटरची सुरुवात

  पुणे : ग्रीनलॅम इंडस्ट्रीज या एकात्मिक वूड पॅनल क्षेत्रातील कार्यरत कंपनी तर्फे सर्वसमावेशक सरफेसिंग आणि सबस्ट्रेट सोल्युशन्स हे १२०

Read More
BusinessLatest News

ॲमेझॉनने वाढवले वाहतूक नेटवर्क : ३ नवीन फुलफिलमेंट सेंटर्सची सुरुवात

पुणे : लवकरच येऊ घातलेल्या सणासूदीच्या मौसमावर लक्ष्य केंद्रित करत ॲमेझॉन इंडिया ने आज त्यांच्या दिल्ली एनसीआर, गुवाहटी आणि पाटणा

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

एक देश एक निवडणूक केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

नवी दिल्ली:  एक देश एक निवडणूक, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कुठलाही गाजावाजा न करता मुलुंडच्या राजाचे विसर्जनकार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मदतीची अपेक्षा.

  मुंबई  – ऐन गणरायाच्या आगमनावेळी बॅनर बांधणा-या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली होती. या दुर्घटनेत प्रीतम थोरात

Read More
Latest NewsMAHARASHTRA

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गणेश विसर्जन सुरळीतकृत्रिम तलावामुळे गर्दीचे प्रमाण घटले.

  मुंबई  – लाडक्या बाप्पाला काल मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मुंबईसह राज्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRA

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…!

पूर्णा : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने व पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी

Read More
ENGLISH

Grand Curtain Raiser Launch of Actress Kashika Kapoor’s Debut Film, Ayushmati Geeta Matric Pass

  Kashika Kapoor Intrigues Audiences with Her Bollywood Debut Film Poster of Ayushmati Geeta Matric Pass, a Film Showcasing the

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील गाजलेली जोडी कोणती? समोर आलं नाव

Bigg Boss Marathi Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच कोणती ना कोणती जोडी गाजत असते. पण घरात सर्वाधिक

Read More
Latest NewsPUNE

भक्तिमय वातावरणात आम्ही ‘सावळ्याची जणू सावली’ ची सुरुवात केली आहे- मेघा धाडे

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे, भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल संवाद साधताना मेघाने बऱ्याच गोष्टींना उजाळा

Read More