मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुलाच्या दिशेने पहिले पाऊल – सरन्यायाधीश डॉ.धनंजय वाय चंद्रचूड
मुंबई : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय वाय चंद्रचूड यांनी आज वांद्रे पूर्व, मुंबई येथे प्रस्तावित नवीन जागेचे भूमिपूजन केले. त्यानंतर
Read Moreमुंबई : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय वाय चंद्रचूड यांनी आज वांद्रे पूर्व, मुंबई येथे प्रस्तावित नवीन जागेचे भूमिपूजन केले. त्यानंतर
Read Moreपुणे : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) ने त्यांच्या प्रमुख वार्षिक प्रश्नमंजुषा, TCS InQuizitive च्या पुण्यात रंगलेल्या कार्यक्रमात 35 शाळांमधील 130 हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग
Read MorePune : Ajeenkya DY Patil University recently inaugurated Centre of Excellence for NextGen Space Technology for students aspiring to be a
Read Moreपुणे: अलाइव्ह रीजनरेटिव्ह वेलनेस या आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील गार्डसील-९ या लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी अलाइव्हच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, याचा उद्देश नऊ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला आणि मुलींना वेळेवर लसीकरण करून घेऊन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही लस उपलब्ध करून दिली जात असून, अलाइव्ह क्लिनिकमध्ये सोमवार ते शनिवार, सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या वेळेत ही लस घेता येईल. गर्भाशय मुखाचा कर्करोग
Read Moreपुणे : पोको इंडिया सर्वांत वेगाने वाढणार्या ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान ब्रॅन्ड ने आता त्यांच्या एमआरपी मोहिमेच्या माध्यमातून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन
Read Moreपुणे : युरोकिड्स या भारतातील आघाडीच्या प्रीस्कूल एक्सपर्ट कंपनीला त्यांच्या ‘हेयुरेका’ दृश्य वैचारिक अभ्यासक्रमाची आठवी आवृत्ती लाँच करताना आनंद होत आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोजेक्ट झीरोपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठेवणारा हेयुरेका अभ्यासक्रम लहान विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार कौशल्य विकसित करेल. युरोकिड्सच्या महत्त्वाकांक्षी विकास धोरणाचा एक भाग म्हणून प्रीस्कूल नेटवर्कने पुणे व महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. युरोकिड्सने पुढील पाच वर्षांत राज्यात ३२५ नवी केंद्रे सुरू करत महाराष्ट्रातील केंद्रांची संख्या ४०० वर नेली आहे. या विस्ताराद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे ध्येय आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने युरोकिड्सला ते दर्जेदार असण्याची गरज माहीत आहे आणि म्हणूनच कंपनीद्वारे अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत ठेवला जातो. हेयुरेका मुलांना ‘काय’ विचार करायचा, हे सांगण्याऐवजी त्यांना ‘कसा’ विचार करायचा, याची कौशल्ये आत्मसात करायला मदत करणार आहे. या अभ्यासक्रमात २० वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीच्या, हार्वर्ड प्रेरित थिंकिंग रूटिन्सचा समावेश असून, त्यामुळे लहान मनांमध्ये उत्सुकता, कल्पनाशक्ती आणि विचार कौशल्य विकसित होते. मुलं फक्त माहिती घेत नाहीयेत, तर ती सक्रियपणे त्याचा वापर करत आहेत व त्यांच्यामध्ये सखोल आकलन आणि सर्जनशीलता विकसित होत आहे, याची काळजी या अभ्यासक्रमाद्वारे घेतली जाते. १८ महिन्यांचे कठोर संशोधन, प्राथमिक चाचणी व आवश्यक बदलांनंतर हेयुरेकाला ईपिक्स तत्त्वाची तोड देण्यात आली आहे. त्यामध्ये एरवी शिक्षण क्षेत्रात दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक अशा पाच महत्त्वाच्या विकास जागांचा समावेश करण्यात आला आहे. १३ वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाचे प्रमुख स्तंभ असून (कोडक्वेस्ट, युरोकनेक्ट, युरोफिट, युरोआर्ट, एलेव्हेट आणि इतर बरंच काही), ते प्रत्येक मुलाला फक्त शैक्षणिक यशच नव्हे, तर आयुष्यभर पुरणारा वैयक्तिक विकास साधण्यासाठी मदत करेल. या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी केव्हीएस सेशसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्री के विभाग (युरोकिड्स), लाइटहाउस लर्निंग म्हणाले, ‘युरोकिड्समध्ये आम्ही अगदी दोन वर्षे वयाइतक्या लहान मुलांमधली उत्सुकता आणि विचार कौशल्य विकसित करत आयुष्यभराचा पाया घालत असतो. डॉ. अनिता मदन, प्रमुख– अभ्यासक्रम विकास विभाग यांनी हेयुरेका हा लहान मुलांसाठीच्या शिक्षण क्षेत्रातील अनोखा अभ्यासक्रम तयार केला आहे. आमचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लहान मुलांना फक्त शाळेसाठीच नव्हे, तर आयुष्यभरासाठी तयार करतो व त्यांना सातत्याने बदलत असलेल्या जगासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम असतो. हा अभ्यासक्रम विचारवंत, इनोव्हेटर्स आणि उद्याच्या लीडर्सना कशा प्रकारे आकार देतो, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या नव्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आम्ही पुणे व महाराष्ट्रातील आमचे अस्तित्व आणखी बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.’ या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी युरोकिड्सच्या अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता मदन म्हणाल्या, ‘हेयुरेका हा प्राथमिक शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारा आहे. ईपिक्स फ्रेमवर्कच्या मदतीने आम्ही बुध्यांकावर (आयक्यू) लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच भावनिक, शारीरिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक पैलूंवर काम करत चौफेर विकास करत आहोत. मुलांनी केवळ प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, तर उत्तरांवरही प्रश्न उभे करावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे उत्सुकता, वैचारिक विश्लेषण आणि भोवतालच्या जगासह सखोल नाते त्यांच्यात रुजवेल. शैक्षणिक तयारीबरोबरच हेयुरेका मुलांना नाती जोडण्यासाठी, अडचणी सोडविण्यासाठी आणि जगाशी अर्थपूर्ण पद्धतीने संवाद साधण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी चालना देणारी मानसिकता विकसित करत आहे.’ एनईपी २०२० शी सुसंगत असलेला हा अभ्यासक्रम पंचकोश किंवा मानवी अस्तित्वाचे पाच पैलू या प्राचीन भारतीय संकल्पनेवर आधारित समग्र विकासावर भर देणारा आहे. हेयुरेकामध्ये या तत्त्वांचे शैक्षणिक विचारसरणीत रुपांतर करण्यात आले आहे. युरोकिड्स आपले होमबडी अपमध्ये या अभ्यासक्रमाशी सुसंगत बदल करत असून, आकलनात्मक विकासाला पाठिंबा देणारा समृद्ध संवादी कंटेंट उपलब्ध करत समतोल स्क्रीन टाइम मिळवून दिला जाणार आहे. २३ वर्षांचा अनुभव आणि ४०० शहरांतील १,६०० पेक्षा जास्त प्रीस्कूलचे नेटवर्क व आतापर्यंत ७,००,००० विद्यार्थ्यांचा विकास करत, युरोकिड्स लहान मुलांना भविष्यासाठी सज्ज करण्यात आघाडीवर आहे. हा अभ्यासक्रम युरोकिड्सची सर्वसमावेशक विकास झालेले लर्नर्स तयार करण्याची बांधिलकी अधोरेखित करणारा असून, त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान अधोरेखित झाले आहे.
Read Moreपुणे : सीटी पंडोल अँड सन्स आणि ओमेगा वॉचेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीटी पंडोल अँड सन्स गोल्फ कप २०२४ स्पर्धेत
Read Moreबडोदा : महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानातील नोकरी सोडल्यानंतर 23 सप्टेंबर 1917 रोजी सयाजी गार्डन मधील वृक्षाखाली बसुन अस्पृश्यता
Read Moreमुंबई–बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस
Read Moreपुणे : जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाच्या वतीने नुकतेच ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालय येथून सुरू
Read Moreपुणे : बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने भारतात रिटेल डॉट नेक्स्ट डिलरशिप्सच्या लाँचची घोषणा केली आहे. रिटेल डॉट नेक्स्ट मध्ये सर्वोत्तमता
Read Moreकाँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचा संतप्त सवाल..! पुणे :आयुष्यभराची सेवा केल्यावर ‘निवृत्ती नंतरच्या ऊतार वयांत मिळणाऱ्या रकमेवरच’ सेवा निवृत्त सेवकांना
Read Moreपुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आज आपल्याकडे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. समाजातील खालच्या स्तरातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा माफक
Read Moreपिंपरी: बलात्कार करणाऱ्याला काठोरात कठोर शिक्षा करा.., गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार
Read Moreपुणे : आकाशकंदील, भेट पाकिटे, कागदी फाईल्स, खाद्यपदार्थ, दागिने, वायरच्या बास्केट अशा दृष्टीहिन आणि दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे
Read Moreपिंपरी: वेळप्रसंगी आपण आपल्या पदांचा राजीनामा देऊ. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तुतारीचा प्रचार करणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे
Read Moreखा. संजय दिना पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ मुंबई – मानखुर्द, शिवाजीनगर विधानसभेतील लल्लुभाई कंपाऊंड येथील हिरानंदानी आकृतीच्या १९ इमारतींच्या
Read Moreमुंबई : मुंबईत भांडुप ते विक्रोळी दरम्यान लाखो कोकणवासी राहतात. त्यांना कोकणात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दिवा रेल्वे
Read More‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक
Read MoreBigg Boss Marathi Day 58 : ‘बिग बॉस मराठी’ हा सीझन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण या सीझनमधील एका
Read More