fbpx
Thursday, December 7, 2023

Day: November 15, 2023

Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

ICC World Cup – न्यूझीलंडचा पराभव करून भारत अंतिम फेरीत दाखल

ICC World Cup – न्यूझीलंडचा पराभव करून भारत अंतिम फेरीत दाखल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सर्वांच्या विचार आणि स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस

नंदुरबार  – इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट

Read More
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभवली iमहेश काळे यांच्या गायनाच्या सुरेल मैफलीची सुश्राव्य पर्वणी

पुणे : प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफलीची सुश्राव्य पर्वणी सोमवारी सायंकाळी पुणेकरांना ठरली. भाजपचे

Read More
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

शतकांचा ‘किंग कोहली’ च; सचिनाचा विक्रम मोडला

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये आज पहिला सेमी फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

वाडेश्वर कट्ट्यावर रंगला राजकीय दिवाळी फराळ

पुणे :  माजी महापौर अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने गत 15 वर्षे वाडेश्वर कट्टा ह्या नावाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची मैफिल आयोजित

Read More
ENTERTAINMENTLatest News

 सनी घेऊन येते ” थर्ड पार्टी ” 

 सनी लिओनी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी साठी चर्चेत असते आणि ती पुन्हा एकदा आणखी एका चार्टबस्टरसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. “केनेडी”

Read More
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

ICC World Cup : रोहित शर्माने रचला नवा विक्रम

मुंबई : वाणखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ICC World Cup 2023 चा पहिला उंपात्य फेरीचा सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू

Read More
BusinessLatest News

टाटा ऑटोकॉम्प आणि फोर्टाको ग्रुपने सुरु केली आधुनिक केबिन फॅसिलिटी

पुणे : वाहनांचे सुटे भाग बनवणारी आघाडीची कंपनी, टाटा ऑटोकॉम्पने ट्रॅक्टर्स आणि ऑफ हायवे उपकरणांसाठी अत्याधुनिक केबिन्ससाठी उत्पादन सुविधा सुरु केल्याची घोषणा केली आहे. या केबिन्स फोर्टाकोच्या सहयोगाने विकसित केल्या जात आहेत. फोर्टाको ही जागतिक पातळीवरील नामांकित डिझाईन इंजिनीयरिंग व उत्पादन सुविधा पुरवठादार व हेवी ऑफ–हायवे इक्विपमेंटसाठी आघाडीची युरोपियन स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. ट्रॅक्टर्ससाठी सुरक्षित, प्रगत आणि नाविन्यपूर्ण केबिन सुविधा पुरवून ही नवीन उत्पादन सुविधा शेती उद्योगक्षेत्रात क्रांती घडवून आणेल.   नवीन उत्पादन सुविधेचा उदघाटन समारंभ ७ नोव्हेंबर २०२३ रोजी टाटा ऑटोकॉम्पच्या पुणे, चाकण येथील कम्पोझिट डिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये पार पडला. टाटा ऑटोकॉम्प, फोर्टाकोचे प्रतिनिधी व काही प्रमुख ग्राहक देखील यावेळी उपस्थित होते. ट्रॅक्टर्स व ऑफ हायवेसाठी टाटा ऑटोकॉम्पने सुरु केलेल्या नवीन केबिन फॅसिलिटीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन यांचा समावेश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आरामदायी, सुरक्षित व एर्गोनॉमिक केबिन्स उपलब्ध होतील. या प्रगत केबिन फॅसिलिटीसाठी फोर्टाको डिझाईन व तंत्रज्ञान पुरवेल.   टाटा ऑटोकॉम्पचे चेअरमन अरविंद गोयल यांनी सांगितले, “आपल्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात टाटा ऑटोकॉम्प नेहमीच आघाडीवर असते. भारतात ऑफ–हायवे वाहनांची बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. युजर्स सुरक्षित व आरामदायी सुविधांची मागणी करत आहेत. फोर्टाकोसोबत डिझाईन व तंत्रज्ञान समन्वयामुळे या नवीन फॅसिलिटीमधून ट्रॅक्टर व ऑफ–हायवे उद्योगक्षेत्राला सुरक्षित व आरामदायी केबिन्स पुरवल्या जातील, त्यामुळे भारत व जगभरातील बाजारपेठांमध्ये आमचे स्थान अधिक मजबूत होईल.”   सेफ्टी केबिन उत्पादन टाटा ऑटोकॉम्प करते, जे फोर्टाकोने पुरवलेल्या तंत्रज्ञान, डिझाईन व स्पेसिफिकेशन्सवर आधारित असते. या भागीदारीमुळे ट्रॅक्टर व ऑफ–हायवे ओईएमना सुरक्षित व विश्वसनीय केबिन्स पुरवल्या जातील. टाटा ऑटोकॉम्प आणि फोर्टाको प्रमुख ट्रॅक्टर व ऑफ–हायवे ओईएमना केबिन्स डिलिव्हर करेल, या केबिन्स देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या त्यांच्या ट्रॅक्टर्समध्ये बसवल्या जातील.   फोर्टाको ग्रुपचे प्रेसिडेंट आणि सीईओ लार्स हेलबर्ग यांनी सांगितले, “टाटा ऑटोकॉम्पसोबत भागीदारीमुळे आम्हाला आमच्या तांत्रिक क्षमतांचा लाभ घेऊन अशी एक केबिन फॅसिलिटी निर्माण करता आली आहे जी उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल. नावीन्य, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान यावर भर देणाऱ्या या प्रकल्पाचा एक भाग बनणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे . दोन्ही टीम्समधील समन्वय अतिशय फलदायी ठरला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, या केबिन्सनी सुसज्ज ट्रॅक्टर्स शेती समुदायामध्ये सकारात्मक प्रभाव घडवून आणतील.”   नवी केबिन फॅसिलिटी टाटा ऑटोकॉम्प व फोर्टाको यांच्या शेती क्षेत्राच्या कार्य व उत्पादन क्षमतांमध्ये वृद्धी घडवून आणण्याच्या मिशनला अनुरूप आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व डिझाईन यांचा समावेश करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे व शेती उद्योगक्षेत्राच्या एकंदरीत वृद्धीमध्ये योगदान देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.  

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हिंदायान’ सायकल स्पर्धा आणि मोहिमेची सुरू झाली नोंदणी

ठाणे –  ‘हिंदायान’ हे निश्चितच आपल्या भारतीय वारसाचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनेल, असे अभिमानास्पद गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read More
BusinessLatest News

‘आप रिश्ते निभाओ, रिवाज तो साथ आ ही जायेंगे’ – Godrej L’Affaire ने भाऊबीजसाठी लाँच केला संदेश

मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज (GILAC)चा Godrej L’Affaire हा मीडिया लाईफस्टाइल प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मने भाऊबीज हा भावंडांचा

Read More
ENTERTAINMENTLatest News

मीराला सापडला तिचा राजकुमार

प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाट. सगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं

Read More
Latest NewsPUNE

कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांवर लक्ष द्यावे – माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी दीपावली पाडव्यानिमित्त दीपावली स्नेहभेट सोहळा आयोजित

Read More
Latest NewsMAHARASHTRA

‘ध्यास सन्मान’ पुरस्कारांच्या वितरणाने सुगंधी झाली ‘गगन सदन तेजोमय’ची दिवाळी पहाट!

मुंबई : ‘आपल्या ताटातला एक छोटासा घास, दुसऱ्याच्या ओठी लावण्याचा छोटासा प्रयत्न ‘अॅड फिझ’चे विनोद पवार आणि महेंद्र पवार गेली

Read More
ENTERTAINMENTLatest News

पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

Read More
ENTERTAINMENTLatest News

भाऊबीजे च्या दिवशी निशीसाठी आली लग्नाची मागणी

भाऊबीजे च्या दिवशी निशीसाठी आली लग्नाची मागणी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन

Read More
%d