Wednesday, September 2, 2026

Month: September 2023

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मराठा आरक्षण व मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ज्ञ समिती स्थापन

पुणे  : न्यायालयात टिकेल असे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत.मराठा समाजातील नागरिकांना कुणबीची प्रमाणपत्रे

Read More
BusinessLatest News

इन्सेक्टिसाईड्स ने नवीन कीटकनाशक मिशन सादर

पुणे : इन्सेक्टिसाईड्स इंडिया लिमिटेड या देशातील अग्रगण्य पीक संरक्षण आणि पोषण कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने मिशन नावाच्या नवीन युगातील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पत्रकारांना बातमी देण्याचा पूर्ण अधिकार; निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

.. अन्यथा सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : काँग्रेसला आघाडी करण्यात रस आहे का? VBA सोबत? काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा ॲड. प्रकाश

Read More
ENTERTAINMENTLatest News

“सासूबाई जोरात” मध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट

सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर

Read More
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात जय गणेश आरोग्य सेवा अभियानांतर्गत ४७६२ रुग्णांना सहाय्य

पुणे : गर्दीमुळे श्वास घेताना झालेले त्रास… चक्कर आल्याने अवस्थ झाले रुग्ण आणि शारीरिक आजारावर उपाययोजना करिता गणेशोत्सवात जय गणेश

Read More
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील

Read More
Latest NewsPUNE

गणपती मंडळात महिला ‘पडद्यामागच्या कलाकार’ -खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण

  पुणे : गणपती मंडळांमध्ये महिलांना पुढे येण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र पडद्यामागे त्या अनेक गोष्टी करत असतात. ‘पडद्यामागचे

Read More
Latest NewsPUNE

कथ्थक नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या

Read More
Latest NewsMAHARASHTRA

सतिश मुंदडा यांना राज्य कर सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती

मुंबई – शासनाने नुकतेच राज्य कर विभागातील कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. विभागातील एकूण 19 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. यात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मुंबई, पुण्याला बसला सायबरधोक्‍यांचा सर्वाधिक फटका

मुंबई : मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबरगुन्‍ह्यांच्‍या प्रमाणात व्‍यापक वाढ झाल्‍याचे क्विक हीलच्‍या सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या

Read More
Latest NewsPUNE

दिव्यांग सैनिकांसमवेत हिंदू – मुस्लिम गणेश भक्तांची सद्भावना रॅली

पुणे : भारत माता की जय…वंदे मातरम् च्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर…सैनिकांवर केलेली पुष्पवृष्टी…अभिमानाने फडकणारा तिरंगा…अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सद्भावना

Read More
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फिटजीतर्फे बिग बँग एज टेस्टची घोषणा

पुणे : सध्या अत्यंत स्पर्धात्मक युग असून, सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक क्षमता आणि बुद्धिमत्ता जाणून घेणे अवघड झाले आहे.

Read More
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण  

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

नागपूर ; नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य

Read More
Latest NewsPUNE

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे शानदार उदघाटन

पुणे:    आम्ही कोथरूडकर या संस्थे तर्फे परिसरात सातत्याने सामाजिक उपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही  उच्च व तंत्र

Read More
Latest NewsPUNE

Pune Festival : ‘व्हिंटेज स्कूटर रॅली’चे शानदार आयोजन

पुणे : ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम  राखले आहे. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आज सकाळी ०८.३० वा. एक नवीन उत्सवी कार्यक्रम‘व्हिंटेज स्कूटर रॅली’आयोजित करण्यात आली. व्हिक्टरी थिएटर ईस्ट स्ट्रीट येथून सकाळी ८.३० वा. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे डीसीपी मितेश गित्ते यांनी फ्लॅग ऑफ केला. यावेळी, संयोजिका जयू दारूखानवाला, भारतातील  अव्वल दर्जाचे रेसिंग ड्रायव्हर संजय टकले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड.अभय छाजेड, क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते. या रॅलीमध्ये १९६१ ते १९८४ अशा ५० – ६० वर्षांपूर्वी पुण्याच्या रस्त्यांवर  धावणाऱ्या  १३ स्कूटर्स सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये, वेस्पा, लॅबेंर्टा, एल.एम.एल आणि विजय सुपर  आदी स्कूटर्सचा समावेश होता. त्यापैकी अनेक मूळ आकारात होत्या आणि इतर काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या होत्या ज्या पूर्व–निर्धारित रॅलीच्या मार्गावरून गेल्या.या रॅलीचा मार्ग पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत पुढे जाणारा होता. पुणे शहर १९६० ते १९८० या काळात आशिया खंडातील सर्वात मोठे स्कूटर निर्मिती केंद्र होते. किंबहुना पुण्याला ‘स्कूटर सिटी ऑफ इंडिया’ असे म्हंटले जायचे. त्या आठवणी जागवत या रॅलीचा मार्ग व्हिंटेज स्कूटर रॅली  व्हिक्टरी थिएटर्स इथून सुरू होऊन मेन स्ट्रीट, लाल देऊळ , जिपिओ ,वासवानी चौक, कौन्सिल हॉल, सरमाणिकशॉ रोड, वाॅर मेमोरियल, इंप्रेस गार्डन, सेंट पॅट्रीक्स चर्च या मार्गाने द फर्न हॉटेल,अमनोरा,हडपसर येथे समाप्त झाला.   ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मधुरा वाघ आणि सीमा शर्मा ठरल्या मानकरी

पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत २९ ते ४० वर्षे वयोगटात  मधुरा वाघ व ४१ ते ५१ वर्षे वयोगटात सीमा शर्मा  या मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मानकरी ठरल्या. तसेच, २९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा बुटाला आणि घनाक्षी लोंढे  आणि ४१ ते ५१ वर्षे वयोगटात रोहिणी टिळक आणि सारिका गांधी या रनर अप ठरल्या. मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे,संयोजिका अॅड अमृता जगधने,परीक्षक नृत्य दिग्दर्शक ओंकार शिंदे, प्रचिती पुंडे, रविबाला काकतकर आणि सारिका शेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.  पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ग्रुमिंग मेंटोर जुई सुहास यांनी विजेत्या महिलांना मुगुट प्रदान केले. याप्रसंगी मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, पदाधिकारी अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रतीक कदम यांनी केले. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत २९ ते ४० व ४१ ते ५१ वर्ष असे दोन वयोगट होते. १४०हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होता. याची प्राथमिक निवड स्वपरिचय व प्रेझेंटेशनवरून केली व त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १०व दुसऱ्या गटात १०अशा २०महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले गेले व त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतले गेले. आज स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय व नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोऱ्या गेल्या.यातून ६ महिलांची निवड करण्यात आली. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटातून करण्यात आली. रविबाला काकतकर, प्रचिती पुंडे, ओंकार शिंदे  आणि सारिका शेठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमात गणेश वंदना कलाकृती डान्स अकादमी तर्फे करण्यात आली. याचे नृत्यदिग्दर्शन अदिती केळकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  सुरज डान्स अकादमीने   ‘बाई पण भारी देवा’ गाण्यावर नृत्य केले  तर धनश्री जोगळेकर यांनी सरगम हे  कथ्थक केले. या स्पर्धेतील महिलांचे ग्रुमिंग ‘मिसेस महाराष्ट्र’ शुभांगी पाटील यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन अॅड.अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे व आशुतोष जगधने यांनी केले. या कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी व ब्लेझ अकॅडमी होते  तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या होत्या. ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर्स, बढेकर ग्रुप आणि  सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत. 

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात होणार “महाराष्ट्र अमृत कलश संकलन”, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची उपस्थिती

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले.

Read More
Latest NewsSports

महाराजा अग्रसेन जंयती निमित्त अग्रसेन क्रिकेट लीगचे आयोजन

पुणे :  श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त फिटनेस मंत्र देण्याच्या उद्देशाने व खेळांना प्रोत्साहन देने, अग्रवाल समाजाच्या युवकांना एकत्रित

Read More