fbpx
Monday, October 2, 2023

Day: September 9, 2023

Latest NewsNATIONALTOP NEWS

नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली : भारताला १८ व्या जी-२० शिखर परिषदेचे मिळालेले यजमानपद, हे आम्हा सर्व देशवासियांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

Read More
Latest NewsPUNE

नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मानसिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न! – चंद्रकांत पाटील

पुणे : प्रत्येक व्यक्ती सदैव मनःशांतीच्या शोधात असतो. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून जनसामान्यांना मन: शांतीची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन

Read More
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

नवीन शैक्षणीक धोरण देशाच्या प्रगतीसाठी उभारी देणारे ठरले – चंद्रकांत पाटील

पुणे :  जग प्रगतीपथावर असताना भारतही सशक्त होवून जगाच्या प्रगतीत आपली भूमिका पार पाडत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नवीन

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने

Read More
Latest NewsPUNE

आजीआजोबा नातवंड म्हणजे घरातील जुन्या नव्याचा संगम – डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे – आजी आजोबांचा त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंड. नातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात

Read More
ENTERTAINMENTLatest News

रवीना टंडन म्हणते, “माझे विनोदाचे टायमिंग सुधारले, ते गोविंदामुळे!”

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रियालिटी शो मध्ये विशेष अतिथी म्हणून रवीना टंडन येणार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका! चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

नागपूर : मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व-प्राथमिक शिक्षणाला महत्त्व – चंद्रकांत पाटील

पुणे : पहिलीच्या आधीची तीन वर्षे संस्कारक्षम असतात, याचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश करून

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न

Read More
BusinessLatest News

टॉर्क मोटर्सतर्फे जागतिक ईव्ही दिनानिमित्त पुणे येथे दुसऱ्या एक्सपिरीयन्स झोनचे उद्घाटन

पुणे – जागतिक ईव्ही दिनानिमित्त टॉर्क मोटर्सने वाहतुकीचे स्वच्छ आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपण्यासाठी कंपनीने महत्त्वाचे पाऊल

Read More
Latest NewsPUNE

क्रेडाईचा गृह खरेदी महोत्सव १६ व १७ सप्टेंबर रोजी

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने येत्या शनिवार दि १६ व रविवार दि १७ सप्टेंबर रोजी पुणे परिसरात तीन ठिकाणी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लसीकरण करा, पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळा

लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव हा पशुपालन फायदेशीर होण्यामधील प्रमुख अडसर आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे 12 ते 14

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळणार

मुंबई :  मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती

Read More
Latest NewsPUNE

वीरेन पवार यांच्या लेखनातून प्रत्येक देशातील समाजमनाचे प्रतिबिंब उमटले – मुरलीधर मोहोळ

वीरेन पवार यांच्या लेखनातून प्रत्येक देशातील समाजमनाचे प्रतिबिंब उमटले – मुरलीधर मोहोळ

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मराठा आरक्षण : जरांगे पाटील राज्य सरकारवर नाराज; उपोषणावर ठाम 

जालना : शुक्रवारी रात्री मनोज जरांगे यांचे शिष्ठमंडळ व राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज मनोज जरांगे काय निर्णय

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

Read More
BusinessLatest News

टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे नवी नेकेड स्पोर्टस टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० चे जागतिक लाँच

बँकॉक – गेल्या चार दशकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज आपल्या आयकॉनिक अपाचे श्रेणीत नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर

Read More
BusinessLatest News

आर आर काबल लिमिटेडचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार

मुंबई :  आर आर काबल लिमिटेड (“कंपनी”) आपला आयपीओ बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला करणार आहे.  या आयपीओमध्ये १,८०० मिलियन

Read More
Latest NewsSports

एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत एकेरीत विश्वजीत सणस, श्रेया पठारे यांना विजेतेपद 

पुणे : ग्रँड स्लॅम टेनिस अकादमीच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी

Read More
BusinessLatest News

एंजल वनची नेतृत्व टीमला बळकटी

मुंबई  : सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या फिनटेक उद्योगातील बाजारपेठेमधील आघाडीचे स्थान अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एंजल वन लिमिटेडने

Read More
%d bloggers like this: