fbpx
Tuesday, October 3, 2023

Day: September 18, 2023

BusinessLatest News

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे रस्ते सुरक्षा जागरूकता कॅम्पेनचे आयोजन

पुणे  – भारतात सुरक्षितपणे वाहन चालवण्याची संस्कती रूजवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आपल्या नॅशनल रोड सेफ्टी अवेयरनेस कॅम्पेनचे महाराष्ट्रातील

Read More
BusinessLatest News

ट्रक चालकांच्या मुलींना शिक्षणासाठी मिळणार महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्ती

पुणे : महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन (MTBD) तर्फे या ड्रायव्हर्स डे ला महिंद्रा सारथी

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही – रोहित पवार यांनी उपस्थित केला प्रश्न

पिंपरी : सामान्य नागरिक अडचणीत असताना, बेरोजगारीच्या प्रश्नामुळे देशभरातील तरुण हवालदिल झालेले असताना, दुष्काळामुळे बळीराजा चिंताग्रस्त असताना संसदेचे विशेष अधिवेशन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ; द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध

Read More
Latest NewsPUNE

समग्र व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी ‘मीडिया संवाद’ सारखा उपक्रम उपयुक्त

कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांचे प्रतिपादन, ‘पीएमसी केअर’च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद पुणे  : ‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संवाद हे प्रगतीचे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

पुणे:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पवार कुटुंबीयावर आ.गोपीचंद पडळकर या माथेफिरूने अत्यंत हिन भाषा वापरून त्यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी

Read More
Latest NewsPUNE

पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) कडून संशोधन कार्यासाठी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती(BANRF)

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALSportsTOP NEWS

राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा! कुंडली पाहून संघ निवड प्रकरणी अनिसची मागणी

पुणे : कुंडली पाहून फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला

Read More
Latest NewsPUNE

लेट फी च्या नावाखाली डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि संशोधन केंद्र आर्थिक लुटमार करत आहे – अभाविप

पिंपरी   : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि संशोधन केंद्र, पिंपरी विद्यार्थ्यांकडून “लेट फी” च्या नावाखाली ज्यादा/अन्यायकारक शुल्क

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोदीजींमुळे मिळाला भारताला नवा सन्मान! चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

नागपूर : पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी देशाची सुत्रे हातात घेतल्यावर भारतात अमुलाग्र बदल झाला. जी-२० संमेलनातून भारताच्या शक्तीचा परिचय संपूर्ण

Read More
Latest NewsPUNE

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – चंद्रकांत पाटील

पुणे : महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने

Read More
ENTERTAINMENTLatest News

राजवीर – मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला 

सोनी मराठी वाहिनी वरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणेशोत्सवात राजवीर सराफ याच्या घरचे टिटवाळा येथील पुरातन कालीन सिद्धिविनायक महागणपती मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी जातात. शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाचा एकमेव साक्षीदार असलेल्या या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. यंदा राजवीर देखील आपल्या कुटुंबा सोबत महागणपतीच्या दर्शनाला जाणार आहे; आणि राजवीर सोबत भाऊसाहेब म्हणजे बॉडीगार्ड देखील जातो. मात्र, मनोमन राजवीरला मयूरी आपल्या सोबत असती तर कीती छान झाल असतं ? असा विचार करतो. तेव्हा असं काहीतरी तरी घडतं की भाऊसाहेब वेश बदलून मयूरीच्या वेशात येतो, अन् राजवीर आणि मयूरी दोघेजण एकत्र या गणपतीच्या दर्शनाला जातात. राजवीर – मयूरी एकत्र गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर नक्की काय होतं? मालिकेत पुढे काय होणार? आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने  मयूरी आणि राजवीर एकत्र येतील का?  हे जाणून घेण्यासाठी  पहा ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’. सोम. ते शनि., संध्या. ७.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे- डॉ. सुरज एंगडे

पुणे: १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, पण १७ सप्टेंबरला १९४८ ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला.

Read More
Latest NewsPUNE

आशय संपन्न कलाच समाजाला योग्य दिशा दाखवू शकते – गिरीश कुलकर्णी

पुणे : कलेमध्ये जर आशय असेल तर ती कला चिरकाल लक्षात राहते, परंतु सध्या मात्र समाज माध्यमाच्या काळात आशयापेक्षा सादरीकरणाला

Read More
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात ४०  मोफत रुग्णवाहिका आणि ७५ बाइक रायडर्स वैद्यकीय सुविधेसाठी सज्ज

पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि

Read More
BusinessLatest NewsMAHARASHTRA

गणेशोत्सव २०२३ : वी ऍपवर ग्राहकांना मिळणार अष्टविनायक, लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीच्या लाईव्ह द र्शनाचा लाभ

पुणे : वार्षिक गणेशोत्सव सुरु होत आहे आणि आपल्या लाडक्या दैवताचे, श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात घराघरांत आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी रंगीबेरंगी सजावट, सणासुदीचे कपडे, मोदक आणि फराळाचा दरवळ, आरत्यांचे सूर असा दिमाख असणार आहे. राज्यभरातील शहरे व गावांमधील गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असणार आहेत. याच काळात भारताच्या अनेक भागांमधून अनेक भाविक अष्टविनायकांचे तसेच मुंबईतील लालबागचा राजा व पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. देशभरातील वी युजर्सना श्री गणेशाचे दर्शन अगदी सहजपणे घेता यावे आणि गणेशोत्सव मनोभावे साजरा करता यावा यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती तसेच चार अष्टविनायकांच्या लाईव्ह दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचे ठरवले आहे. वी युजर्स आपापल्या घरूनच लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई गणपती याठिकाणी चालणाऱ्या रोजच्या पूजा, आरत्या यामध्ये सहभागी होऊ शकतील. मोबाईल फोनवर वी मुव्हीज अँड टीव्ही ऍप किंवा वी ऍपवर दररोजच्या आरत्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. ही सुविधा शेमारूच्या सहयोगाने उपलब्ध करवून देण्यात येत आहे. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीला लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने, लाखो भाविकांसोबत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची अनोखी संधी देखील वी युजर्सना मिळणार आहे.  मुंबईतील काही निवडक वी स्टोर्समध्ये विशेष डिझाईन करण्यात आलेले एलईडी स्क्रीन्स बसवण्यात आले आहेत.  या स्क्रीन्सवर संपूर्ण दिवसभर लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन घेता येईल.  वी स्टोर्सना भेट देणाऱ्या प्रत्येकाला तसेच इतरही भाविकांना हा आध्यात्मिक, आनंददायी अनुभव घेता येईल. मोरगांव, सिद्धटेक, रांजणगांव आणि थेऊर येथील अष्टविनायकांचे लाईव्ह दर्शन दहा दिवसांचा गणेशोत्सव संपल्यानंतर देखील वी युजर्ससाठी उपलब्ध होत राहील.

Read More
Latest NewsPUNE

सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

  पुणे: सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे येथे १४ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस विविध गुणदप्रर्शनाच्या कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात

Read More
Latest NewsPUNE

७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचे उद्घाटन निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते संपन्न

  पुणे :  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा

Read More
Latest NewsLIFESTYLE

मलाका आर्ट गॅलरीत पॅशन ऑन कॅनव्हास ग्रुप शो

  १६ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान मलाका आर्ट गॅलरी, पुणे येथे पाच कलाकारांचा सामूहिक शो आयोजित करण्यात आला आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

आयुष्मान खुरानाने जागतिक TIME 100 इम्पॅक्ट अवॉर्डमध्ये भगवद्गीता मधील श्लोक ने शुरुवात केली।

  बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना हा या वर्षीच्या TIME 100 इम्पॅक्ट अवॉर्डमध्ये सन्मानित झालेला एकमेव भारतीय होता. तीन वर्षांत ही

Read More
%d bloggers like this: