सनी लिओनीचा केनेडी जागतिक स्तरावर विजयी !
सनी लिओनीच्या “केनेडी” ने जगभरात विजय मिळवला आता IFFSA टोरंटो मध्ये दिसणार हा चित्रपट ! बॉलीवूडवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकल्यानंतर अभिनेत्री
Read Moreसनी लिओनीच्या “केनेडी” ने जगभरात विजय मिळवला आता IFFSA टोरंटो मध्ये दिसणार हा चित्रपट ! बॉलीवूडवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकल्यानंतर अभिनेत्री
Read Moreपुणे : “मासिक पाळीच्या संदर्भात आजही उघडपणे बोलले जात नाही. याबाबत स्वच्छता आणि आरोग्यविषय जनजागृती व्हायला हवी. सॅनिटरी पॅडचा योग्य
Read Moreपुणे : मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. नागपूरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे रामभाऊ खांडवेगुरुजी यांच्या ‘योगोपचार‘ ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे लोकार्पण डॉ. चक्रदेव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कर्वे रस्त्यावरील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील तारापोर सभागृहात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. योगशास्त्रावरील प्रवचनकार, मुपदेशक अशीत आंबेकर, न्यूरोसायकियाट्रीस्ट डॉ. संजय फडके, नागपूरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार, ‘योगोपचार‘ ग्रंथांचे सहलेखक अनिरुद्ध गुर्जलवार यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. उज्ज्वला चक्रदेव पुढे म्हणाल्या, योग साधनेतून मिळालेले मानसिक स्वास्थ्य इतरांपर्यंत पोचविण्यासाठी 1994 पासून केलेला संकल्प या ग्रंथामुळे शक्य होणार आहे. मानवी मनाची व्याधी गेली तरच ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण‘ सार्थ ठरेल. योगाच्या माध्यमातून संपूर्ण समाज मानसिक दृष्टीने उन्नत व्हावा, सामुहिक दृष्टीने प्रगल्भ व्हावा, योगाची चळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा रामभाऊ खांडवेगुरुजी यांनी व्यक्त केली. अशीत आंबेकर म्हणाले, समाजोन्नती साधताना आज योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. डॉ. संजय फडके यांनी खांडवे गुरुजींच्या कार्याचा गौरव रुग्णसेवा यज्ञाची परंपरा असा केला. शरीरासोबतच रोज मनही स्वच्छ ठेवण्याचा मंत्र हा ग्रंथ देतो. प्रास्ताविक ‘योगोपचार‘ या ग्रंथांचे लेखक अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग, उद्योजक दत्ता देवधर, बापुराव शिरोळकर, महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या पूनम मेहता, चेतना संस्थेच्या संस्थापिका डॉ. नलिनी पाटील, शीतल मोरे, डॉ. भास्कर ईकवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जोशी यांनी केले. आभार मिलिंद वझलवार यांनी मानले.
Read Moreमुंबई : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना
Read Moreपुणे : आई आपल्यासोबत आहे तोपर्यंत तिला जपा. समाजात वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला पाहिजे. आई-वडिलांनी देखील मुलांवर विश्वास
Read Moreपुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शहरांतून विविध
Read Moreपुणे : . खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून
Read Moreपुणे -‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांवर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा आणि उपक्रमातील लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा, असे
Read Moreमुंबई : अमेरिकन संस्था ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (ओसीसीआरपी) भारतातील अदानी ग्रुपला लक्ष्य केले असून अदानी समूहावर गंभीर
Read Moreपुणे : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण-२ पुणे शाखेने खोट्या व बनावट खरेदी बिलांचा वापर करून करचोरी करणाऱ्या
Read Moreपुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार गर्दीच्या वेळेमध्ये फेऱ्या देऊन ४ बसमार्गांचा विस्तार, १ बसमार्ग पूर्ववत सुरू, २ मार्गांवर
Read Moreपुणे : भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये मतदान प्रक्रिया महत्वाची असून त्यात युवकांचा सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालयांनी नवमतदार नोंदणी प्रक्रिया अभियान स्वरूपात
Read Moreपुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब आणि
Read Moreशिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी
Read Moreपुणे :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची
Read Moreमुंबई :- पुणे जिल्ह्याच्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील
Read Moreविदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात
Read Moreमुंबई : मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आज
Read Moreपुणे: हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्रायमरी स्कूल (भवानी पेठ) मधील ‘ग्रीन ऍक्टिव्हिटी रूम’ या पर्यावरण विषयक शैक्षणिक प्रशिक्षण सुविधा
Read Moreमुंबई : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर (ता.खेड) येथील पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा,
Read More