कोल्हापूरचा मतदारसंघ हा आमच्याकडून निसटू नये -चंद्रकांत पाटील

कोल्हापूरचा मतदारसंघ हा आमच्याकडून निसटू नये -चंद्रकांत पाटील

Read more

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली  : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना उपराष्ट्रपती  एम.

Read more

शेतकरी, वंचित, कष्टकऱ्यांसाठीचे भाऊसाहेबांचे कार्य अतुलनीय – शरद पवार

अमरावती : शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. दलित, आदिवासी वंचित

Read more

आरआरआर लेखक के. व्ही विजेंद्र प्रसाद यांनी बंकिमचंद्रांच्या “आनंदमठ”च्या रिमेकसाठी केला करार

८ एप्रिल हा भारतातील प्रसिद्ध कादंबरीकार महर्षी बंकिमचंद्र चटर्जी यांची १२८वी पुण्यतिथी आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून, प्रसिद्ध लेखक

Read more

परदेशातून येते ते चांगलेच ही भावना चुकीची – नॅकचे अध्यक्ष डाॅ.भूषण पटवर्धन यांचे मत

पुणे : सध्याच्या काळात असे वातावरण तयार झाले आहे की, परदेशातून येते ते चांगलेच. यामुळे आपल्यामध्ये आपल्या गोष्टींविषयी कमीपणाची जाणीव

Read more

‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेचे तिसरे पर्व उत्साहात संपन्न..

पुणे :  विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच ‘मेडिक्वीन मेडिको मिसेस

Read more

महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अझमीर शेख व हर्षिता बांगेरा यांना दुहेरी मुकुट 

  नाशिक : नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना(एनडीटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या

Read more

भगव्याला मतदान म्हणजे. उद्धव ठाकरेंच्या आवाहनाचा अर्थ चंद्रकांत पाटलांनी सांगितला

कोल्हापूर :उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व पुसल जाणार नाही असे म्हटले आहे. म्हणजेच भगव्या रंगाला मतदान करा असे म्हटले आहे. त्यामुळे

Read more

लतादीदी गेली आणि अवकाशाएवढी पोकळी निर्माण झाली – पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या भावना

पुणे : लतादीदी ही सर्वांसाठी भारतरत्न, स्वरसम्राज्ञी असेल, पण माझ्यासाठी ती माझी दीदी होती. वडील गेले तेव्हा त्यांना पाहिले आणि

Read more

Friendship Trophy – साई पॉवर हिटर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, तुळशीबाग टस्कर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’

Read more

भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

कोल्हापूर: भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.  देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र

Read more

महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षा नित्तूरे हिला दुहेरी मुकुट 

  सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या

Read more

कोरोना लसीच्या बूस्टर डोसला सुरुवात, खाजगी रुग्णालयासाठीही दर निश्चित

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील

Read more

पृथ्वीराज पाटीलला रोख बक्षीसच मिळाले नाही; महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर – महाराष्ट्र केसरी किताबचा विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र

Read more

संतूरवादनातून रसिकांना दैवी स्वरांची अनुभूती

संतूरवादनातून रसिकांना दैवी स्वरांची अनुभूती

Read more

फक्त अजाण ला प्रत्युत्तर म्हणूनच हनुमान चालीसा वाजवायचा का..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची पोस्ट चर्चेत

फक्त अजाण ला प्रत्युत्तर म्हणूनच हनुमान चालीसा वाजवायचा का..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची पोस्ट चर्चेत

Read more

सुमधूर वाद्य वादनातून उमटला नाद रंग

फक्त ईस्लाम धर्माच्या अजाण ला प्रत्युत्तर म्हणूनच हनुमान चालीसा वाजवायचा का..? तो ‘सदैव व सर्वत्र श्रध्देने म्हणण्यास कोणी रोखले’ होते..?
काँग्रेस राज्य प्रवक्ते – गोपाळदादा तिवारी
यांचे फेसबुक पोस्ट वरून…
पुणे दि १० – ईस्लाम धर्माच्या चालत आलेल्या परंपरे नुसार मशीदी मध्ये नित्य नमाज पुर्वी अजाण म्हणण्याची परंपरा आहे.. व ती ईस्लाम धर्मिय निभावत आले आहेत.. तसेच हिंदू घर्म परंपरे प्रमाणे तिरूपती बालाजी’सह शिर्डी, महालक्ष्मी, चित्रकुट, पुष्कर, नारायणपूर ते पंढरपूर – आळंदी इ सह अनेक तिर्थ क्षेत्रात सकाळ, दुपार, सायंकाळ व रात्री ची शयन आरती इ स्पीकर वर होतात.. तसेच शिख समाजाच्या गुरूद्वारा वर, जैन मुनींच्या तिर्थ स्थानावर देखील धार्मिक भजन किर्तन मंदीरांच्या स्पीकर वर म्हंटले जाते… भारत हा विविध धर्म परंपरांचा व संस्कृतींचा देश आहे.. विविध धर्मिय एकमेकांच्या धर्मांची आस्था व श्रध्दा जोपासत बंधू भावाने व सामाजिक सौख्य व सामंजस्य राखत, शांततेच्या वातावरणात नांदत आहेत..
परंतू, देशातील वाढती गरीबी, महागाई, बेरोजगारी, भुकबळी व घटता विकास दर” या प्रश्नांवर केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरत असून… सामाजिक सलोखा व बंधूभाव जाणीव पुर्वक बिधडवण्याचे कारस्थान भाजपचे धुरींदर नेते करत असून सामान्यांच्या नित्य जीवनावश्यक प्रश्नांवरून ‘जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा निंद्य व जीवघेणा खेळ’ भाजप नेते करीत असून समाजात एक मेकांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा व एकमेकां विषयी मत्सर व द्वेष पसरवण्याचे कुटील प्रयत्न होत आहेत… असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी त्यांचे फेससबूक / ट्वीटर पोस्ट वरील लेखा मध्ये केला आहे..
मा ऊच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर देखील भाजप प्रणीत फडणवीस सरकारने स्वतःचे कालावधीत मात्र मशीदींवरील भोंग्यावर का कारवाई केली नाही…? त्यांना त्या वेळी कोणी रोखले होते..? असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फेसबूक व ट्वीटर वर लिहिलेल्या लेखात केला… आम्ही काँग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षता व संविधान मानणारे असलो तरी आम्ही देखील हिंदू धर्म संस्कार पाळणारे व खऱ्या अर्थाने हिॅदू धर्म श्रध्दा कृतीने निभावणारे आहोत… परंतू भाजपचे तथाकथित हिंदुत्ववादी म्हणवणारे मात्र… “श्रध्देने नव्हे तर अजाण ला प्रत्यूत्तर म्हणून” हनुमान चालीसा’ वाजवणार असतील, तर ते श्रध्देने हिंदू धर्म – संस्काराचे आत्मसात करणे नव्हे, तर दिखावूपणा वा अवडंबर करणे ठरेल.. असे करून खऱ्या खुऱ्या हिंदूंच्या प्रभू श्री हनुमान विषयी व ‘हनुमान चालीसा विषयी च्या श्रध्देचे महत्व व गरीमा व गांभीर्य’ कमी करू नये.. असे विनंती वजा आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी केले.. पेक्षा ‘वायूपुत्र व प्रभू श्रीराम भक्त हनुमान’ यांची तत्व व स्वामी निष्ठा लक्षात घेऊन, जन्माने ब्राम्हण असलेल्या, परंतू अन्याय व अधर्माने पझाडलेल्या ‘रावणास’ देखील धडा शिकवणाऱ्या, पाप व मायारूपी सोन्याच्या लंकेचे दहन करणाऱ्या श्री हनुमानाची भक्ती केंद्रे ऊभारण्यात (हनुमान चालीसा भोंग्यावर लावणाऱ्यांनी) अधिक वेळ खर्च केल्यास ते सत्कारणी लागेल व त्याचे पुण्य लाभल्य्यास खोटे पणाची पापे काही प्रमाणात धुऊन जातील.. असे ही गोपाळदादा म्हणाले..!
या धार्मिक ऊन्माद वाढवण्याचे राजकीय धूरीणांचे प्रयत्न व बेजबाबदार ऊथळ प्रकार असेच सुरू राहिल्यास ‘हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार’ नव्हे, तर ‘सामाजिक दुही व अशांतता वाढण्याचीच अधिक शक्यता’ आहे.. त्यामुळे जनतेने देखील या विषयी कृतीशील भूमिका घेणे गरजेचे असून, सामाजिक सलोखा, शांतता, संविधानास अपेक्षीत घर्म निरपेक्षता देशात टिकून राहण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत ही गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले..
आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह – अखंडीत केले आहेत…! त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी असून.. असला पोरकट पणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल असा ईशारा देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला…!

Read more

प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श; मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही विश्वव्यापी – राज्यपाल 

नाशिक : प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ते संपूर्ण

Read more

कोल्हापूरमध्ये १२ तारखेला काय करायचं हे ठरलंय – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये १२ तारखेला काय करायचं हे ठरलंय – देवेंद्र फडणवीस

Read more

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांची संवाद

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांची संवाद

Read more
%d bloggers like this: