भारती अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा 

पुणे, दि. 15 – भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १५ सप्टेंबर रोजी ‘अभियंता दिन साजरा करण्यात आला.या निमित्त ‘रोबोटॉक्स  ऑटोमेशन अँड फ्युचर जॉब्ज ‘ विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. ससेक्स विद्यापीठचे वरिष्ठ व्याख्याता डॉ बाओ खा नागूयेन यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी स्वागत केले.अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक,मान्यवर सहभागी झाले.भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 

Leave a Reply

%d bloggers like this: