Saturday, June 13, 2026

Day: September 11, 2020

ENTERTAINMENTTOP NEWS

न्यायालयाने रिया चक्रवर्तीसह ६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, घर मदतनीस दीपेश सावंत यांच्यासह ड्रग्ज डिलर अब्दुल बशीत आणि झैद विलात्रा यांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला.

Read More
MAHARASHTRA

बजाज फायनान्सला मनसेचा दणका; एक लाखांहून अधिक रिक्षामालकांना दिलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सला आपल्या एक लाख १९ हजार ७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेणे भाग पडल्याची माहिती,  महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read More
ENTERTAINMENTMAHARASHTRA

मुंबईत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही – रामदास आठवले

कंगना विरुद्ध शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. त्यातच बुधवारी मुंबई महापालिकेने कंगनाच्या प्रशस्त कार्यालयावर बुलडोझर चालवल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. मनालीतून कंगना मुंबईत परतत असतानाच या कारवाईचा मुहूर्त पालिकेच्या अतिक्रमण विभागाने साधला. त्यावर कंगनाने तीव्र संताप व्यक्त केलाच शिवाय कोर्टातही धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशाने तूर्त ही कारवाई थांबवण्यात आली असताना रामदास आठवले यांनी कंगनाची भेट घेऊन त्यांचा पक्ष तिच्यासोबत असल्याचे सांगितले.

Read More
ENTERTAINMENTNATIONAL

NSD च्या अध्यक्षपदी अभिनेता परेश रावल

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम आव्हानात्मक पण मजेशीर असेल, असं मत त्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं. त्यांची ही नियुक्ती पुढील चार वर्षांसाठी असणार आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

राज्यातील सर्व शाळा 21 सप्टेंबर पासून सुरू होणार?

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून नववी व दहावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read More
PUNE

‘कोरोना’ काळातही बारामतीकरांना मिळाली महिला शासकीय रुग्णालयाकडून ‘गुड न्यूज’

‘कोरोना’ काळातही बारामतीकरांना मिळाली महिला शासकीय रुग्णालयाकडून ‘गुड न्यूज’

Read More
MAHARASHTRATOP NEWS

‘विकेल ते पिकेल’अभियानात शेतमालाला हमखास भाव मिळेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’अभियान उपयुक्त ठरेल, त्यातुन शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

Read More