जेजुरी वारीत भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
पुणे प्रतिनिधी :आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरीजवळील सासवड-जेजुरी मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा
Read More