Monday, April 13, 2026

Day: July 4, 2025

Latest NewsTECHNOLOGY

डिस्कव्हर इंडिया: गुगल आर्ट्स अँड कल्चरवर प्राचीन चमत्कारांपासून ते पाककृतींच्या आनंदापर्यंत

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अविश्वसनीय विविधता नेहमीच गुगल आर्ट्स अँड कल्चरसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. आज, आम्ही जागतिक प्रेक्षकांच्या बोटांच्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर

स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राच्या निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा आनंद अनुभवायला मिळत आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर आदेश बांदेकरांसोबत स्टार प्रवाहचे

Read More
Latest NewsSports

रोलबॉल विश्वविजेत्या संघाचा नागरी सत्कार

पुणे : केनिया मधील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या जूनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या रोलबॉल संघांचा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने

Read More
ENGLISH

VISIT OF HON’BLE HOME MINISTER TO NDA ON 04 JUL 2025

Hon’ble Union Home Minister visited the National Defence Academy (NDA). Khadakwasla on 04 Jul 2025. During the visit to NDA,

Read More
BusinessLatest News

‘अर्का फिनकॅप’ने सादर केला कर्जासाठीचा प्लॅटफॉर्म ‘आपका अपना’

मुंबई : अर्का फिनकॅप लिमिटेड या किर्लोस्कर समूहातील वित्तीय कंपनीने सुरक्षित किरकोळ कर्जे वितरीत करण्यासाठी ‘आपका अपना’ या नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील मध्यम व लहान शहरांतील लघु उद्योजकांपर्यंत कर्जांची सुविधा पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत व्यवसायांसाठी तारण कर्जे, तसेच वापरलेली वाहने खरेदी करण्यासाठीदेखील कर्जे दिली जातील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या, स्वयंरोजगारात गुंतलेल्या, परंतु पारंपरिक बँकिंग व्यवस्थेपासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना हा प्लॅटफॉर्म आधार देईल. ‘आपका अपना’च्या रुपाने ‘अर्का फिनकॅप’ने आपल्या ब्रॅंडची नव्याने ओळख सादर केली आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याच्या आणि त्यांच्याशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्याच्या कटिबद्धतेचे हे एक प्रतीक आहे. यापुढेही पारदर्शक, संवेदनशील आणि स्थानिक व्यवसायांच्या गरजांना समजून घेत कर्जपुरवठा करण्याच्या पद्धतीवर अर्का फिनकॅप भर देत राहणार आहे. ‘अर्का फिनकॅप लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक सम्राट गुप्ता म्हणाले, “आपका अपना’च्या माध्यमातून आम्ही केवळ व्यवसायिक कर्ज देत नाही; तर ग्राहकांना एक विश्वास देत आहोत. विश्वास, तंत्रज्ञान आणि सहवेदना यांच्या आधारे चालणारी एक सशक्त कर्जसंस्कृती घडवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत.” ‘आपका अपना’मधील नवीन कर्जयोजना ग्राहकांना सुलभ आर्थिक मदत देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. पात्र ग्राहकांना २४ तासांत कर्ज वितरण, कर्जाची आगाऊ परतफेड करून व्याजाची बचत करण्याची मुभा आणि व्यक्तिगत सहाय्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरची नियुक्ती अशा सोयी यामध्ये उपलब्ध असतील. ‘अर्का फिनकॅप’च्या कर्ज धोरणांमध्ये स्थानिक भौगोलिक आणि आर्थिक वैशिष्ट्यांचा विचार करून त्या अधिक सानुकूलित करण्यात आल्या आहेत. शिवाय, वेळेवर परतफेड करणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनात्मक बक्षिसांद्वारे चांगली कर्ज-शिस्त राखण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. ‘अर्का फिनकॅप लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बंग म्हणाले, “आम्ही ३-३-३ अशी एक धोरणरचना आखली आहे. एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) तिपटीने वाढवणे, मालमत्तांमधून परतावा (आरओए) ३ टक्क्यांवर आणणे आणि थकीत कर्जांचे प्रमाण २०२९-३० या आर्थिक वर्षापर्यंत ३ टक्क्यांपेक्षा कमी करणे यांचा या रचनेत समावेश आहे. हे आमचे केवळ विकासाचे उद्दिष्ट नाही, तर शाश्वत आणि समावेशक प्रभावासाठीचा हा आराखडा आहे. आम्ही बळकट प्रशासन, माहिती-आधारित कर्जनिर्णय आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांद्वारे नव्या पिढीचा रिटेल कर्जांसाठीचा प्लॅटफॉर्म उभारत आहोत.” ‘अर्का फिनकॅप’चे सुरक्षित रिटेल कर्ज विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी परमिंदर मुल्तानी म्हणाले, “केवळ आर्थिक उत्पादने पुरवणे हा आमचा उद्देश नाही, तर खऱ्या जगातील व्यावसायिक अडचणी सोडवणे हा मूळ उद्देश आहे. आमची पद्धत ही गती, वैयक्तिकरण आणि उपयुक्तता या गोष्टींचे समतोल साधते. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर यशस्वी होण्याची संधी मिळते.” ‘अर्का फिनकॅप’च्या रिटेल कर्ज व्यवहारांना एका महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेचा आधार लाभलेला आहे. २०२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये शंभरपेक्षा जास्त शाखा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. २०२६ या आर्थिक वर्षात शाखांची ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पारंपरिक बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या भागांमध्ये ‘अर्का फिनकॅप’ची उपस्थिती अधिक मजबूत होईल आणि समावेशक आर्थिक विकासावर असलेला तिचा भर अधिक ठळकपणे जाणवेल. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून अर्का फिनकॅप आपल्या रिटेल कर्ज प्रवासाच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. तंत्रज्ञान, विश्वास आणि स्थानिक भौगोलिक माहिती यांचे संयोजन करून भारतातील लघु उद्योगांच्या आकांक्षांना हा उपक्रम बळ देईल.

Read More
BusinessLatest News

गोदरेज इंडस्ट्रीजच्या केमिकल्स व्यवसायाने क्षमता विस्तारासाठी 750 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्याचा घेतला निर्णय

मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केमिकल व्यवसायाने २०३० पर्यंत USD 1 अब्ज जागतिक व्यवसाय वाढीच्या योजनेच्या अनुरूप महत्त्वपूर्ण क्षमतेच्या विस्ताराची

Read More
BusinessLatest News

इन्वेस्को म्युच्युअल फंडने इन्वेस्को इंडिया इनकम प्लस आर्बिट्राज अॅक्टिव फंड ऑफ फंड ही नवीन योजना सादर केली

  एनएफओ 2 जुलै 2025 रोजी खुला झाला असून 16 जुलै 2025 रोजी बंद होईल – इन्वेस्को म्युच्युअल फंडने आज आपल्या नवीन योजनेची – इन्वेस्को इंडिया इनकम प्लस आर्बिट्राज अ‍ॅक्टिव फंड ऑफ फंड – घोषणा केली. (ही एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड योजना आहे, जी सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या डेट-आधारित योजनांमध्ये आणि इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये गुंतवणूक करते.) ही योजना पारंपरिक डेट गुंतवणुकीला एक स्मार्ट आणि सोपा पर्याय देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या डेट-आधारित योजनांमध्ये आणि इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये गतिशील पद्धतीने गुंतवणूक करून उत्पन्न निर्माण करण्याचा उद्देश ठेवते. ही योजना स्थिरता, कर कार्यक्षमता आणि व्यवहार सुलभता यांचा एक अनोखा मिलाफ प्रदान करते. दीर्घकालीन दृष्टीने कर सवलतीसह कमी जोखमीचे उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मुख्य वैशिष्ट्ये : ● मूळ गुंतवणूक

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदें_सेनेचे’ प्रायोजक – संस्थापक अमित शाह असल्याने, एकनाथांना जय गुजरात’ म्हणणे भाग…! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे :  शिव छत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचार, अरबी समुद्रतील पुतळ्यास वाटाण्याच्या अक्षता, आंबेडकर स्मारकास विलंब ते शिव छत्रपतीं, महात्मा फुलें सह

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कॉन्ट्रॅक्ट किंवा टेंडरच्या भानगडीत पडू नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी आपल्या पक्षाची संस्कृती वेगळी आहे. केवळ मतदार आणि मतदारसघाच्या हिताचा विचार करा. कॉन्ट्रॅक्ट किंवा टेंडरच्या भानगडीत पडू नका,

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंतप्रधान मोदी यांना ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

नवी दिल्ली: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी केवळ औपचारिकता नाही तर अभिमानाची बाब आहे, असे उद्गार त्रिनिदाद 

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

थोरले बाजीराव पेशवे यांची युद्धनीती कालबाह्य होणारी नाही. – अमित शहा

पुणे: प्रतिनिधी  अजिंक्य  योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचे पुतळे देशभरात अनेक ठिकाणी आहेत. मात्र त्यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एसआरए प्रकल्पातील फसवणुकी विरोधात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने विधानभवनाला १२ जुलै रोजी घेराव

  पुणे: प्रतिनिधी एरंडवणे भीमनगर वस्ती येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करून रिपब्लिकन युवा

Read More
Latest NewsPUNETECHNOLOGY

सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची गरज – क्विकहिलचे उपसंस्थापक संजय काटकर यांचे मत

पुणे, :  आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे, त्यामुळे भविष्यात सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची आवश्यकता असल्याचे

Read More
BusinessLatest News

बजाज आलियान्झ लाईफतर्फे ULIP ग्राहकांसाठी ‘निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड’ सादर

एनएफओ कालावधी: 1 जुलै 2025 – 14 जुलै 2025   पुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफने बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 500

Read More
Latest NewsMAHARASHTRA

अकरावी नापास, रेक्टल प्रोलॅप्सचे निदान होणे ते आयआयटी रुरकीपर्यंतचा प्रवास; पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा बनला आयआयटीयन

कल्याण : येथील 19 वर्षीय विद्यार्थी हर्ष गुप्ताने हलाखीची आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक अडथळे आणि आजारपणाला तोंड देत प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रुरकी

Read More
ENGLISH

Experts deliberate on multidisciplinary approaches on managing diabetes and obesity.

 Pune : More than 500 national and international experts converged at the three day ‘’International Conference on Diabetes and Obesity Metamorphosis

Read More