शंकर – द रेव्होल्युशनरी मॅन” – आदि शंकराचार्यांना सिनेमात्मक श्रद्धांजली म्हणून मोदी स्टुडिओजचा ऐतिहासिक सिनेमा जाहीर
मोदी स्टुडिओजने आपल्या आगामी अध्यात्मिक-ऐतिहासिक चित्रपट “शंकर – द रेव्होल्युशनरी मॅन” ची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट आदि शंकराचार्य यांच्या महान कार्याला समर्पित असून त्यांना सिनेमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा एक विशेष प्रयत्न आहे. डॉ. राजर्षि भूपेन्द्र मोदी यांच्या हस्ते या चित्रपटाची घोषणा एका भव्य कार्यक्रमात करण्यात आली, ज्यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरू, कलाकार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात एका
Read More