Tuesday, May 26, 2026

Day: July 7, 2025

BusinessLatest News

​विनफास्टने प्रथमच पुण्यात आपले प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल्स प्रदर्शित केले

पुणे – विनफास्टने आपली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV मॉडेल्स – VF 7 आणि VF 6 – देशातील ११ राज्यांतील प्रमुख शहरे आणि शॉपिंग मॉल्समध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा केली

Read More
BusinessLatest News

अदानी एंटरप्रायझेसतर्फे वार्षिक 9.30% पर्यंत ऑफर देत 1,000 कोटी रु. च्या NCD इश्यूची घोषणा

    अहमदाबाद : अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी आणि मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी लिस्टेड बिझनेस इन्क्युबेटर अदानी एंटरप्रायझेस

Read More
ENGLISH

Nagpur’s Joshi, Mumbai’s Govind elected MSBA president, secretary

The Maharashtra State Basketball Association (MSBA) was reinstated into the BFI fold after a gap of six years and Sandip

Read More
ENTERTAINMENTLatest News

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर

Read More
ENGLISH

17 year old author, Soumya Jinaga launches her second book ‘Sincerely’

unveiled by Aparna Piramal Raje Reign Williams Jr. has spent his life preparing to lead the family company, yet behind

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर सर्व आमदार एकाच मंचावर

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने  उद्या मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन पुणे  : राज्यातील वाढत्या मुस्लिम व अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर

Read More
Latest NewsPUNE

पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे

  पुणे,: जगभरातून अनेक लोक उपचारासाठी पुण्यात येणे पसंत करतात हे लक्षात घेऊन पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र घोषित करावे, असे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आम्ही लढाईला तयार आहोत, प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना आव्हान

मुंबई: प्रतिनिध दोन भाऊच काय, चार भाऊ एकत्र येऊ द्या. भाचे पुतणे येऊ द्या. होऊन जाऊ  महासंग्राम. आम्ही लढाईला तयार

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

देशात संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर: प्रतिनिधी माणसा माणसातील प्रेम, सौहार्द आणि आत्मियता संपुष्टात येत आहे. जगभरात अनेक ठिकाणी युद्धांचा भडका उडालेला आहे. त्यामुळे कोणत्याही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाव्य युतीबाबत कोणतेही विधान करताना आपली परवानगी घ्यावी – राज ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी  मराठी विजय मेळव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीबाबत स्पष्ट संकेत दिले

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘पाच वर्षांनी पुन्हा मराठी मालिकेत परतले’– केतकी कुलकर्णी

‘झी मराठी’वरील ‘कमळी’ मालिकेतून अभिनेत्री केतकी कुलकर्णी पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अनिका’ ही व्यक्तिरेखा साकारताना केतकीने आपल्या अभिनय कौशल्याचा नवा आयाम सादर केला आहे. तिच्याशी खास गप्पा मारल्या, पहिल्या शूटपासून ते कॅरेक्टर तयार करण्याच्या प्रवासाबद्दल. “कमळीच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंग  अनुभव अजूनही अगदी ताजा आहे माझ्या आठवणीत. तो दिवस होता आमचा प्रोमोशूटचा. सकाळी खूप लवकर मी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शूटसाठी गेले. या कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र शिकत आहेत, त्यामुळे तिथे शूट करणं हेच खूप खास वाटत होतं. विशेष म्हणजे त्या दिवशी एक डान्स आणि रॅप सीन होता. आमच्यासोबत एक कोरिओग्राफर होते, त्यांनी मला स्टेप्स शिकवल्या. मी रिहर्सल करून लगेच शूटसाठी तयार झाले. शूटच्या वेळी दोन नवीन रॅप ओळी अ‍ॅड झाल्या, आणि त्या ही मी पटकन आत्मसात केल्या. तो अनुभव खूप मजेशीर होता, कारण मी पहिल्यांदाच रॅप सीन करत होते आणि तोही अशा मोठ्या सेटवर. त्यामुळे पहिलाच दिवस मला खूप काही शिकवून गेला आणि कायम लक्षात राहील असा होता. अनिकाच्या भूमिकेसाठी माझी  निवड झाल्यावर  जेव्हा मला कळले, तेव्हा मी खूपच आनंदात होते. ही एक खलनायिकेची भूमिका आहे, आणि जेव्हा मला कळलं की मी या भूमिकेसाठी लॉक झाली आहे, तेव्हा सर्वात आधी मी आई-बाबांना सांगितलं. या क्षेत्रातपासून मी काही काळासाठी दूर गेले होते, तब्बल पाच वर्षांनंतर मला पुन्हा ही संधी मिळाली आणि त्यामुळे असं वाटत होतं की जणू मी पुन्हा माझ्या घरात परत आले आहे. अभिनयाच्या या प्रवासात इतक्या वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करणं, हे माझ्यासाठी खूपच मोठं आणि भावनिक क्षण होतं. पहिला  प्रोमो आल्यावर प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद छान  मिळाला खास करून माझ्या रॅपवर, अभिनयावर आणि एकूण प्रोमोच्या लूकवर खूप प्रेम मिळालं. माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला. अनेक नातेवाईकांनी फोन करून कौतुक केलं, काहींनी तर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रोमो शेअर केला.असं वाटलं की आपल्यातल्या मेहनतीला खरी दाद मिळतेय. प्रेक्षकांनी जर एखाद्या प्रोमोवर एवढा चांगला प्रतिसाद दिला, तर मालिकेला किती प्रेम मिळेल याची कल्पनाच करवत नाही. ‘अनिका’ च्या भूमिके बद्दल सांगायचे झाले तर ही एक श्रीमंत आणि लाडावलेली मुलगी आहे. ती मोठ्या  घरातून आलेली असली तरी तिने आपल्या मेहनतीने राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ती विरोधी व्यक्तिरेखा असली, तरी तिच्या प्रत्येक कृतीला तिचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. अनिकाचं आयुष्य खूप शिस्तबद्ध आणि एलिट राहणीमान असलेलं आहे. तिला तिच्या आई आणि आजीवर खूप प्रेम आहे. त्या दोघी तिच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहेत. अनिकाचं स्वप्न आहे की ती कोणतीही गोष्ट तिच्या प्रतिष्ठेचा त्याग न करता पूर्ण करेल मग त्यासाठी संघर्ष कितीही मोठा असो. या पात्रासाठी मला काही गोष्टी नव्यानं शिकाव्या लागल्या. उदाहरणार्थ , मी गाडी चालवायला शिकले कारण मालिकेत अनिकाला ड्रायव्हिंग करताना दाखवलं जाणार होतं, आणि खरंतर मला आधी गाडी चालवण्याची थोडी भीती वाटायची. पण मी ती अडचण पार केली, आणि आता तेही आत्मविश्वासाने करत आहे. प्रत्येक भूमिकेची वेगळी पार्श्वभूमी असते, वेगळी मानसिकता असते. ‘अनिका’ हे पात्र मराठी आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती एक वेगळी जबाबदारी आहे. जरी ही निगेटिव्ह लीड असली, तरी तिला फक्त वाईट समजणं चुकीचं ठरेल. तिच्या कृती मागे एक लॉजिक आहे, तिच्या भावना आहेत. त्या समजून घेतल्या की प्रेक्षकांनाही तिच्याशी कनेक्ट होता येईल. एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे  मग ती एखाद्या विनोदी पात्राची असो, किंवा अगदी भयपटातली भूमिका असो. प्रत्येक भूमिकेसाठी तयारी लागते, मेहनत लागते, आणि ‘अनिका’साठी ती निश्चितच केली आहे. प्रेक्षकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. आता मी ‘कमळी’ मालिकेतून पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला आले आहे, तेव्हा त्यांचं प्रेम आणि पाठिंबा खूपच महत्त्वाचा आहे. या पात्रामध्ये एक वेगळेपण आहे. ती फक्त खलनायिका नाही, तर एक ठाम, आत्मविश्वासाने भरलेली आणि महत्त्वाकांक्षा असलेली मुलगी आहे. माझ्या या नव्या प्रवासासाठी आणि भूमिकेसाठी प्रेक्षकांची साथ मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे.” बघायला विसरू नका ‘कमळी’ दररोज रात्री ९:०० वा. फक्त झी मराठी वाहिनीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest News

वाणी कपूर ओटीटी डेब्यू वर म्हणते : “स्ट्रीमिंग वर महिलांना चांगल्या भूमिका मिळतात”

  नेटफ्लिक्स आणि वायआरएफ यांच्या मंडला मर्डर्स या पौराणिक-क्राइम थ्रिलर सीरीजचा प्रीमियर 25 जुलै रोजी होणार आहे. हे ना केवळ

Read More
ENTERTAINMENTLatest News

जगदंबा देणार माया आणि महिषासुराच्या कटांना जोरदार प्रतिउत्तर

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत प्रेक्षकांना यंदा अनुभवायला मिळणार आहे रंजक घटनांची साखळी. माया निद्रादेवीचे अश्रू जगदंबेच्या अन्नात मिसळवते, जे

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्वामींच्या बोरीवृक्षातून दिला जाणारा साक्षात्कार, घरातल्या वादांचा एक निरागस साक्षीदार!

 कलर्स मराठीवरील “जय जय स्वामी समर्थ – उपदेश स्वामींचा कौल तुमच्या मनाचा” या शृंखले अंतर्गत सध्या सुरू असलेला नवा अध्याय

Read More
Latest NewsPUNE

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कुशल सरकारी वकिलांची आवश्यकता – अशोककुमार भिलारे

पुणे : राज्यात १०१७ पब्लिक प्रॉसिक्यूटर्स काम करत आहेत. नवीन क्रिमिनल कायदा लागू झाला आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे

Read More
ENTERTAINMENTLatest News

“आषाढी संपली… पण पांडुरंगाने मला वारकरी बनवलं” – अभिनेत्री अमृता धोंगडे

  वारीत मी एक शूट करायला गेले होते. सिंपल स्क्रिप्ट होती. मी आणि अजिंक्य राऊत – नवविवाहित जोडपं.झी टॉकीज च्या

Read More