Sunday, June 7, 2026

Month: May 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच – विजय वडेट्टीवार

छत्रपती संभाजीनगर  :-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या

Read More
BusinessLatest News

एल अँड टी फायनान्स लि ची सुरक्षित वित्तपुरवठा पर्यायांसाठी फोनपेबरोबर भागीदारी

पुणे:  देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वित्तीय सेवा आणि उत्पादनांची विस्तृत

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Good News : मान्सून केरळमध्ये दाखल

  मुंबई : मान्सूनची ज्या आतुरतेने वाट पाहिली जात होती. तो मान्सून आता एक दिवस आधीच केरळात धडकला आहे. हवामान

Read More
Latest NewsPUNE

वडगावशेरी मतदारसंघात पावसाळ्यात पाणी तुंबते त्या ठिकाणच्या नाल्यांची पालिका अधिकऱ्यासमवेत पाहाणी केली…जगदीश मुळीक

पुणे : पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठून पुण्यातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. अनेक ठिकाणी दुर्घटना ही

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

मुंबई, दि. २९ : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी

Read More
Latest NewsPUNE

‘स्वतंत्रते भगवते’ कार्यक्रमातून उलगडल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता 

  -स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव’चा समारोप  पुणे : ‘जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले.. शिवास्पदे..शुभदे

Read More
ENGLISH

INDIAN ARMY COMMEMORATES 76TH INTERNATIONAL DAY OF UN PEACEKEEPERS

The Indian Army commemorated the 76th International Day of United Nations (UN) Peacekeepers, today, by paying homage to the fallen

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

कल्याणीनगर अपघात प्रकरण : ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी मोठी अपडेट

पुणे : कल्याणी नगर येथील पोर्शे गाडी अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट घडली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी अग्रवाल याचे

Read More
Latest NewsPUNE

जपान कॉन्सुलेट जनरलकडून विद्यापीठाला ६५ पुस्तके भेट

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मुंबईतील जपान कॉन्सुलेट जनरलकडून जपानचे विविध पैलू दाखवणारी ६५ पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

Read More
ENTERTAINMENTLatest News

दादरच्या चित्रा थिएटरमध्ये पार पडला येड लागलं प्रेमाचं मालिकेचा शानदार प्रीमियर सोहळा

  स्टार प्रवाह म्हणजे महाराष्ट्राची पहिली पसंती. स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना भावतील आणि दैनंदिन आयुष्याचा भाग वाटतील अश्या मालिकेच्या कथा

Read More
ENTERTAINMENTLatest News

या वीकएंडला ईशिता अरुणसह रंगणार धमाल हास्य मैफील

 संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! या वर्षीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता कार्यक्रमात येणार आहे ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण. ईशिताने चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसन साकारण्याचे धाडस केले आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर ईशिता आपले प्रहसन सादर करणार आहे. आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते. पण आपली ही आवडती अभिनेत्री आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेल. प्रेक्षक नक्कीच पोट भरून हसण्यासाठी तयार असतील.               ऐका दाजीबा गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे. २२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते. पण या वीकएंडला ईशिता अरुण हिच्याबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण  साकारणार आहे. अतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ईशिता अरुण यांचा मराठीतला कॉमेडी  अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे. तेव्हा ही धमाल मस्ती आणि विशेष असा हा भाग पाहायला विसरू नका. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – सहकुटुंब हसू या’, येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Latest NewsPUNE

पुन्हा एकदा अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता

Read More
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीच्या आपल्या लाडक्या जोड्यांचे प्रेमाचे केळवण

लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे

Read More
Latest NewsSports

टीव्हीएस यंग मीडिया रेसर्स प्रोग्रॅम ८.० सह टीव्हीएस रेसिंगचे पुनरागमन, एमआयसी, चेन्नई येथे निवड फेरी

चेन्नई : १९८२ पासून रेसिंग क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्यात आघाडीवर असलेले टीव्हीएस रेसिंग मद्रास इंटरनॅशनल सर्किट (एमआयसी) येथे टीव्हीएस यंग मीडिया

Read More
BusinessLatest News

भारत अग्रस्‍थानी: स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाने इंजिन व वेईकल उत्‍पादन टप्‍पे साजरे केले

पुणे : स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल)  भारतातील चाकण येथील आपल्‍या अत्‍याधुनिक वेईकल व इंजिन उत्‍पादन केंद्रामध्‍ये मोठ्या

Read More
BusinessLatest News

नेक्झु मोबिलिटीतर्फे आयपीएल २०२४ मधील सर्वात चमकत्या खेळाडूचा सन्मान –तुषार देशपांडे यांनी जिंकली सर्वांची मने

पुणे : नेक्झु मोबिलिटी या नाविन्यपूर्ण शहरी वाहतूक सुविधा पुरवठादार कंपनीने २०२४ च्या संपूर्ण आयपीएल सीझनमध्ये आपल्या लक्षणीय कामगिरीने सर्वांचे लक्ष

Read More
ENTERTAINMENTLatest News

सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा ! झी मराठी बहरतेय नव्या अवतारात !

  झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी झी मराठी २७ मे २०२४  पासून एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर आली. पुन्हा एकदा झी मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी आणि चाफ्याचा सुगंध पसरवण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या पसंतीसह झी मराठीने आजच्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अश्या नवीन कथा आणल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत, ‘जाऊ बाई गावात’ सारख्या नाविन्यपूर्ण रिऍलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. त्यात भर टाकली ती  ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे  हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे ‘ या नवीन मालिकांनी.  लक्षवेधक कथा, आकर्षक सेट, उत्तम निर्मितीमूल्य, उत्तम कलाकारांची फौज  या सर्वांमुळे प्रेक्षकांना ह्या मालिका आपल्या वाटू लागल्या आहेत. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे, सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं. ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे  हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ यांना  प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणूनच  झी मराठीच्या

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कोरेगाव पार्क- बंडगार्डन मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोहन जोशी पुन्हा एकदा धावले

पुणे : साधू वासवानी पुलाच्या प्रस्तावित पाडकामा साठी पुलावरील वाहतूक बंद करून वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क-बंडगार्डन भागात वाहतुकीचे मोठे बदल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा व्हिडीओ बघा! – चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला

  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील पुणे

Read More