Sunday, June 21, 2026

Day: April 13, 2022

Latest NewsPUNE

मोदी सरकारमुळे कोरोना प्रसाराला अटकाव भाजपा चे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांची माहिती

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ​कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी वेगाने निर्णय घेतल्यामुळे या संकटाशी देश प्रभावीपणे सामना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग

Read More
Latest NewsPUNE

वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे – संभाजी ब्रिगेड

पुणे : राज ठाकरेंना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. यामुळे जर महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण घडूळ झाले तर राज्य सरकार राज ठाकरे

Read More
Latest NewsPUNE

भारताची संस्कृती शिकण्यासाठी अमेरिकन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून सामंजस्य करार पुणे:केवळ आफ्रिका, अफगाणिस्तान या देशातीलच नाही तर अमेरिकेतील विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती, भाषा,

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी चित्रा वाघ यांनी भाग पाडले कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याशी आपला वाद होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची नव्हती.भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ

Read More
BusinessLatest News

टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्सने भारतीय सैन्याला अति उंचावरील क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरू शकणारी लढाऊ वाहने पोचती केली

मुंबई:टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने (टीएएसएल) इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी वेहिकल्स (आयपीएमव्हीएस) चा पहिला ताफा आज पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात आर्मी स्टाफचे जनरल, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी श्री. एम. एम. नरवणे यांना सुपूर्द केला. हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याने टीएएसएल ही भारतीय सैन्य दलासाठी व्हील्ड आर्मर्ड लढाईसाठी सज्ज वाहने बनवणारी व पोचती करणारी भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे. वाहनांचा पुरवठा करण्याबरोबरीनेच टीएएसएल वाहने जिथे तैनात करण्यात येतील तिथे त्यांच्या देखरेखीसाठी २४X७ साहाय्य देखील पुरवेल.  आयपीएमव्ही हा संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यासोबत चालवला जात असलेला सह-विकास प्रकल्प आहे. यावेळी टीएएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  सुकरन सिंग यांनी सांगितले, “आयपीएमव्ही यशस्वीपणे पोचती करणे हा टीएएसएलसाठी आणि भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण इथूनच डीआरडीओ आणि एका खाजगी कंपनीने सह-विकसित केलेल्या एका धोरणात्मक प्लॅटफॉर्मची पहिली व्यापारी विक्री सुरु झाली आहे. महामारीमुळे उत्पन्न झालेली आव्हाने आणि त्यामुळे झालेले विलंब या सर्वांवर यशस्वी मात करत टीएएसएलने हा टप्पा पार केला आहे त्यामुळे यश आमच्यासाठी अजून जास्त मोलाचे व लक्षणीय ठरले आहे.” आयपीएमव्ही टीएएसएलच्या पुण्यातील कारखान्यात विकसित व तयार करण्यात आली आहेत. या आयपीएमव्हीना टीएएसएल आणि डीआरडीओचे एक युनिट असलेल्या व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हीआरडीई) यांनी स्ट्रॅटेजिक ८X८ व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्मवर (डब्ल्यूएचएपी) देशातच डिझाईन व विकसित केले आहे.  भारतीय सैन्याने या वाहनांच्या वाळवंटी प्रदेशात तसेच अति उंचीवरील भागांमध्ये अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या आहेत.  आयपीएमव्हीमध्ये डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल ऍड-ऑन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह टीएएसएलच्या त्यांनी इन-हाऊस डिझाईन व विकसित केलेल्या  रिमोट कंट्रोल्ड वेपन स्टेशनचा देखील समावेश आहे.  

Read More
BusinessLatest News

सोलिस यानमार ट्रॅक्टर्सने दोन वर्षात देशात गाठला १३,००० ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा

पुणे : जगातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या सॉलिस यानमार  ट्रॅक्टरर्सने भारतीय बाजारपेठेत आपले उत्पादन सुरू केल्यानंतर केवळ दोन वर्षांतच १३,००० ट्रॅक्टर विक्रीचा ऐतिहासिक टप्पा कंपनीने  गाठला आहे.सॉलिस यानमार ग्राहकांच्या परिपूर्ण समाधानासाठी अग्रणी तंत्रज्ञान प्रदान करते. कठोरता, टिकाऊपणा तसेच कार्यक्षमतेचा समानार्थी म्हणजे सॉलिस यानमार. आजचा दिवस हे भविष्य आहे या भावनेतून सॉलिस यानमारने शेतकऱ्यांसाठी असाधारण दृष्टिकोन अवलंबून समोर ठेवून भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले होते. इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडच्या फ्लॅगशिप ब्रँडने स्थापनेपासून १०० वर्षे पुढे राहण्यासाठी १०० वर्षांच्या जपानी तंत्रज्ञानाचे भांडवल करणे सुरूच ठेवले आहे.  तसेच प्रगत कृषी बाजारपेठेतील सर्वात कठीण क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवत आहे. सॉलिस यानमार हा७  युरोपीय देशांमध्ये नंबर १ ट्रॅक्टर ब्रँड आहे.ट्रॅक्टर उद्योगात ‘ग्लोबल 4 डब्ल्यूडी तज्ज्ञ’ (फोर व्हील ड्राईव्ह) म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करत सॉलिस यानमारने  प्रसिद्ध वायएम 3 ट्रॅक्टर श्रेणी सादर केली आहे . तसेच  २५० हून अधिक डीलरशिपपर्यंत  नेटवर्क मजबूत करत  भारतातील पहिले हायब्रीड ट्रॅक्टर आणि इतर अनेक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टर लाँच केले आहेत. सॉलिस यानमारचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की गेल्या काही वर्षांतील आमच्या सर्व परिश्रमाने आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार केले. भारतीय बाजारपेठेत अवघ्या दोन वर्षात १३,००० ट्रॅक्टर आम्ही बाजारात आणले. यानमार सोबतचा आमचा संयुक्त उपक्रम फलदायी ठरत आहे. आम्ही जपानी तंत्रज्ञानाच्या १०० वर्षांच्या वारशाचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. पुढील १०० वर्षांसाठी आम्ही नवनवीन काम करत राहू. आम्हाला खरोखर वाटते की ‘दुनिया है हमारी, अब भाई इंडिया की बारी’. सर्वोत्कृष्ट दर्जाचे उत्पादन

Read More
Latest NewsPUNE

डॉ. पराग बिनीवाले यांची पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : शहरातील प्रसिद्ध प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पराग बिनीवाले यांची पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

खोटे बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील केस मी मागे घेणार आहे. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कुठलाही दबाब नाही.

Read More
Latest NewsPUNE

निवडणुकीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभागरचना तयार करावी राज्य सरकारचे आदेश

  पुणे :आगामी महापालिका निवडणुकीसाठी  प्रारूप तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिले.त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी यापूर्वी तयार करण्यात आलेली

Read More
Latest NewsNATIONALPUNE

स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत भारत जगाचे नेतृत्त्व करू शकतो ः सोनम वांगचूक

पुणे : लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी जे सिद्धांत समोर ठेवले होते, तेच आजही तंतोतंत लागू होत आहेत. स्वतंत्र भारताने 75

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री (दि.12) हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी

Read More
ENTERTAINMENTLatest News

डॉ. मुकेश बत्रा यांच्या जीवनावरील ‘जीना इसी का नाम है’ नाटकाचा शुभारंभ

मुंबई : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त होमिओपॅथीच्या गुणांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नासह डॉ. मुकेश बत्रा यांनी आज त्यांचे नाटक ‘जीना इसी

Read More
Latest NewsPUNE

दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन रंगणार पुण्यात 

पुणे : दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे २९ एप्रिल ते १ मे दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. समीर आठल्ये,

Read More