IPL2020 – कोलकाताचा राजस्थानवर 37 धावांनी विजय

दुबई : कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 37 रनने पराभव केला आहे. 174 रन्सचं टार्गेट दिलेल्या केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत फक्त 137 रन करता आले. राजस्थानचा या सीजनमधला हा पहिला पराभव आहे.

दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम झालेल्या या 12 व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरने राजस्थान रॉयल्सला टक्कर देत चांगली कामगिरी केली. 

राजस्थानचा खेळाडू टॉम कुरेनने 36 बॉलमध्ये नाबाद 54 रन केले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: