Tuesday, August 4, 2026

Day: July 20, 2024

ENTERTAINMENTLatest News

फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा

प्लॅनेट मराठीवरवरील ‘आयुष्याची जय’मध्ये शिव ठाकरेने व्यक्त केली खंत प्लॅनेट मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन विषय, आशय घेऊन येते.

Read More
ENGLISH

Vishal, Sanika to lead Hockey Maharashtra

Teams set out to meet challenge at Junior West Zone championship PUNE, 20th July 2024: Forwards Vishal Mandade from Nagpur and Sanika

Read More
Latest NewsPUNE

श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप

पोखरी येथील आदिवासी व डोंगरी भाग आणि रास्ता पेठेतील विद्यार्थ्यांना मदत पुणे : टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या

Read More
Latest NewsPUNE

मंडई मधील भाजी विक्रेत्यांना रोटरीच्या छत्रछाया उपक्रमांतर्गत जंबो छत्रीचे वाटप

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ च्या वतीने मंडई मधील भाजी विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. केवळ पावसाळ्यातच

Read More
BusinessLatest News

“नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ” द्वारे आपल्या करिअरची पुन्हा सुरुवात करण्यास महाराष्ट्रातील महिला सज्ज

पुणे : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सने आज “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ” या आपल्या नवीनच सुरू केलेल्या करियर विकास उपक्रमाचे पुण्यात आयोजन केले. महिलांना यशस्वी आरोग्य विमा सल्लागार बनविण्याचे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री अदिती विनायक द्रविड आणि बहुमुखी कलावंत, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक आणि लेखिका मधुरा टापरे आगरकर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या. संपूर्ण देशात १०,००० महिलांना सल्लागार बनविण्याचे मणिपालसिग्नाचे ध्येय असून “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ”हा त्याचा एक भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पश्चिम क्षेत्रातील १,००० महिलांना आधार देऊन समर्थ बनविण्याचे कंपनीचे ध्येय आहे. महिलांना प्रशिक्षण व आधार देऊन, त्यांना आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान देण्यासाठी या महिलांच्या करिअर विकास उपक्रमाची रचना करण्यात आली आहे, जेणेकरून आरोग्य विमा सल्लागार म्हणून त्या कार्यक्षम होतील. आरोग्य विमा विषयातील विविध पैलूंचा या प्रशिक्षणात समावेश आहे. यात उत्पादनाची माहिती, कार्यक्षम विक्री धोरण, ग्राहक सेवा कौशल्य आणि त्या अत्यावश्यक संवादाचे तंत्रे यांचा समावेश आहे. मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई म्हणाल्या, “करिअरचा विकास आणि उद्यमशीलता यांच्यासाठी आरोग्य विभाग क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नाही, तर आरोग्य विमा उद्योगात प्रतिभावंत महिलांसह समावेशक आणि समर्थ कर्मचारी वर्ग निर्माण करण्याची ती एक संधी आहे. महिलांना कौशल्य देऊन आणि त्यांना आवश्यक असलेल्या संधी देऊन आम्ही केवळ महिलांच्या करिअरचा विकास करत नाही, तर समाजात त्या पार पाडत असलेल्या विविध भूमिकांसाठी त्यांना बळ देत आहोत. आम्ही ज्यांची सेवा करत आहोत त्या समुदायांएवढाच वैविध्यपूर्ण कर्मचारी वर्ग घडविणे, जेणेकरून प्रत्येकाला यशाची समान संधी मिळावी याची हमी मिळावी, हे आमचे ध्येय आहे.” मणिपालसिग्नाच्या “नई शुरुआत, एक्सपर्ट के साथ”या कार्यक्रमाला आरोग्य विमा क्षेत्रात पुन्हा आपले करिअर निर्माण करण्याची इच्छा असलेल्या १०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. सपना देसाई यांच्या बीजभाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी “विमेन ऑफ वंडर हा विशेष संवादात्मक कार्यक्रम झाला. यात मणिपालसिग्नामधील आघाडीच्या महिला सल्लागारांचा समावेश असलेली पॅनल चर्चा झाली. त्यांनी कंपनीतील आपल्या वाटचालीचा पट मांडला. अदिती विनायक द्रविड आणि मधुरा टापरे आगरकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या समोरची आव्हाने आणि आपापल्या क्षेत्रात मिळविलेले यश यांची प्रेरणादायक माहिती दिली. विशेष कामगिरी करणाऱ्या महिला सल्लागारांच्या योगदानाला दाद देत त्यांच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली. भावी सल्लागारांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. करिअरच्या नवीन संधी शोधू पाहणाऱ्या तसेच मणिपालसिग्नाच्या आरोग्य विमा सल्लागारांच्या नेटवर्कचा भाग होऊ इच्छिणाऱ्या महिला आमच्या वेबसाईटवरून नोंदणी करू शकतात किंवा युनिट दुसरा मजला, सुभद्रा भवन, १२४० ए, आपटे रोड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र ४११००४ येथील आमच्या पुणे शाखा कार्यालयात संपर्क करू शकतात. विमा क्षेत्रात अधिक समावेशी आणि प्रातिनिधिक कर्मचारी वर्ग निर्माण करण्याच्या मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या प्रयत्नांमधील हा उपक्रम एक मैलाचा दगड होता. भारतातील १०,००० महिलांची भरती करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी ध्येयासह कंपनी या उद्योगात भरीव योगदान करण्यासाठी सज्ज आहे. तसेच व्यावसायिक यश आणि वाढ साध्य करण्यासाठी महिलांना समर्थ करत आहे.

Read More
Latest NewsPUNE

‘धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘धडपड भाग २’ या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोगाथा पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यातील ‘त्रिकुट सरकारचे’ मनसुबे ऊघड..! ‘शिक्षण हक्क कायद्याची’ उच्च न्यायालयाने बूज राखली..!

काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची प्रतिक्रियापुणे : स्वातंत्र्योत्तर ‘प्रजासत्ताक भारतास’ खऱ्या अर्थाने, आत्म निर्भर होण्यासाठी ‘शिक्षण हाच मुलभूत आघार’

Read More
ENGLISH

The cooperation and work of Vaikunth Mehta Institute in the field of agriculture is remarkable – Muralidhar Mohol

Pune : “In the near future, there will be a big revolution in the agriculture and cooperative sector and a

Read More
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीत गुरुपूजन आणि पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी

पिंपरी : सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक स्कुल, भारतीय विद्यानिकेतन प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये

Read More
Latest NewsPUNE

कलाकाराचे सांगीतिक क्षेत्रातील योगदान हे चिरकाल टिकते

  आषाढी एकादशी निमीत्त सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ भरत बलवल्ली यांचा वैष्णव पुरस्काराने सन्मान पुणे  : कोणत्याही कलाकाराने संगीत क्षेत्रात

Read More
Latest NewsNATIONAL

जम्मू कश्मीर मध्ये सशस्त्र सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात

नवी दिल्ली:  जम्मू काश्मीरमध्ये, विशेषतः जम्मूमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने या परिसरात लष्करी हालचालींना वेग आला आहे. जम्मू कश्मीर मध्ये

Read More
Latest NewsPUNE

‘अथातो बिंब जिज्ञासा’ विवेकभान जागवणारा ग्रंथ – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

  पुणे -सध्या जग विविध मार्गांवर अडखळते आहे. थांबले आहे. त्याला आपल्या परंपरेकडून आलेल्या ज्ञानाची गरज आहे. तो मार्ग आपण

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईची अदानी सिटी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव – उद्धव ठाकरे

मुंबई: धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात निविदेमध्ये नमूद नसलेल्या गोष्टी, बेसुमार टीडीआर, दहिसर नाका, कुर्ल्याची मदर डेअरीची जागा आणि मुलुंडच्या मिठागरांच्या जागा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे  : राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै

Read More
Latest NewsPUNE

गुरुतत्वाप्रमाणे शिष्यतत्वही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे – डॉ. अ. ल. देशमुख

पुणे : प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूंविषयी श्रद्धा, सद््भावना, सद््विचार आणि चांगल्या कल्पना रुजणे गरजेचे आहे. गुरुपौर्णिमा हा आजचा सण नाही.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी

Read More
Latest NewsPUNE

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये नव्याने सुरु होणार सेंटर फॉर जिओपॉलिटिक्स आणि जिओइकोनॉमिक्स

पुणे  : पुण्यातील प्रसिद्ध गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेमध्ये आता सेंटर फॉर जिओपॉलिटिक्स आणि जिओइकोनॉमिक्स सुरु करण्यात येत असल्याची घोषणा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

….. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका – रावसाहेब दानवे

मुंबई: महाविकास आघाडीचे आमदार सभागृहात बोलताना शासकीय योजनांवर टीका करतात आणि आपल्या मतदारसंघात मात्र या योजनांची माहिती देणारे होर्डिंग लावतात. ही

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा

नवी दिल्ली:  वादग्रस्त आयएएस प्रकरणी खुद्द केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा

Read More
Latest NewsSports

डी.आर.डी.ओ. वेस्ट झोन कॅरम टूर्नामेंट संपन्न

पुणे : डीआरडीओ स्पोर्ट्स बोर्ड व एच.ई.एम.आर.एल. वर्क्स कमिटी तर्फे आयोजित कॅरम टूर्नामेंट 2024-25 चे एच.ई.एम.आर.एल. संघाने विजेतेपद पटकावले आहे.

Read More