Saturday, June 13, 2026

Day: July 23, 2024

BusinessLatest News

Union Budget 2024 : अर्थव्यवस्थेला विकसित भारताच्या  दिशेने चालना देण्यावर जास्त भर – बाबा कल्याणी

पुणे : मी माननीय अर्थमंत्र्यांचे त्यांनी मांडलेल्या उल्लेखनीय आणि मूलभूत स्तंभ बळकट करून भारतीय अर्थव्यवस्थेला विकसित भारताच्या  दिशेने चालना देण्यावर

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही : मुरलीधर मोहोळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे २०१४ पासूनच पुण्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे दरवर्षीच्या केंद्राच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव तरतूद करण्यात

Read More
BusinessLatest News

अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकास वाढवण्याच्या अनेक सकारात्मक बाबींचा उल्लेख – निरंजन किर्लोस्कर

आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प सरकारच्या ‘विकसित भारता’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशाची आर्थिक वाढ, रोजगार, शाश्वतता, आणि सर्वसमावेशक विकास वाढवण्याच्या अनेक सकारात्मक बाबींचा उल्लेख आहे. कौशल्य विकास, रोजगार, उत्पादन, मजबूत पायाभूत सुविधांचा विकास, कृषी, संशोधन व विकास यावर विशेष भर देत त्याचा पुनरुच्चार केलेला दिसत आहे. यामुळेच हा अर्थसंकल्प कंपन्यांना त्यांच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये – विशेषत: नवीन कर्मचाऱ्यांमध्ये – गुंतवणूक करण्यास आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार रहण्यास, तसेच संशोधन आणि विकासात गुंतवणूक करायला प्रोत्साहित करणारा आहे. या व्यतिरिक्त, हरित व्यवसायांना (ग्रीन बिझिनेसेस) प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यायाने दीर्घकाळात हरित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी हवामान निगडीत वित्तीय प्रस्ताव ठेवणे हे जागतिक हवामान बदलाच्या लढाईत भारतीय कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शविणारे आहे. तसेच हे जागतिक ESG उद्दिष्टांशी सुसंगत असल्याने अशा भारतीय कंपन्या परकीय गुंतवणुकीसाठी (FDI) अत्यंत आकर्षक ठरू शकतात. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट हे आर्थिक वाढ, शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेमध्ये संतुलन राखण्याचे दिसते, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन लाभ निश्चितच मिळू शकतील. –  निरंजन किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक – फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लि.

Read More
BusinessLatest News

रसायनमुक्त उत्पादनांतून अब्जावधी डॉलरच्या व्यवसायाचे लक्ष्य

पुणे  : निरोगी आणि रसायनमुक्त उत्पादनाची खात्री देऊन नाशिकचा राजगंगा समूह जगभरातील सेंद्रिय अन्नाची वाढती मागणी पूर्ण आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न केलेले खाद्यपदार्थ निर्यात करून  राजगंगा समूहाने  गेल्या चार वर्षांत अंदाजे १३८ कोटी रूपयांचे साध्य केले आहे. आता कंपनी पुढील पाच वर्षांत १० अब्ज अमेरिकी डॉलरचे मूल्यांकन  गाठण्याचे धाडसी कॉर्पोरेट लक्ष्य बाळगून आहे. या दिशेने पावले टाकत राजगंगा ग्रुपला जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने राज्यात नुकतीच पुणे, शिरूर आणि नाशिक येथे कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती.   व्हेंचर स्टुडिओ कॅपिटल टीम आणि जागो नारी यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता. नवीन रणनीतींवर चर्चा, नवीन उत्पादनांची सुरूवात आणि त्यानंतर संपूर्ण तज्ज्ञांच्या टीमकडून कॉलेज आणि शाळेच्या प्रकल्पांची पाहणी तसेच विठेवाडी (लोहोणेर), ता. देवळा, जि. नाशिक येथील वसंतरावदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट असे या कार्यक्रमांचे स्वरूप होते. कंपनीला जागतिक स्वरूप देणे आणि तिला भारतातील सर्वोत्तम कंपनी बनवणे हा या संपूर्ण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश  होता. राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, सीईओ प्रसाद घावटे, संचालक  हृषिकेश बत्ते,

Read More
BusinessLatest NewsMAHARASHTRAPUNE

परवडणाऱ्या घरांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी होण्यास मदत होईल -रणजीत नाईकनवरे

पुणे : माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारत २०४७ या उद्देशाच्या दिशेने पाऊले टाकणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Read More
Latest NewsPUNE

चातुर्मासानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ‘प्रवचन, कीर्तन महोत्सव’

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

Read More
Latest NewsPUNE

देशाच्या विकासाच्या वेगाला सामर्थ्य देणारा अर्थसंकल्प – आमदार सिद्धार्थ शिरोळे

  पुणे : डोळ्यांसमोर उद्दींष्ट निश्चित असेल तर कोणत्या दिशेने जायचे आहे आणि कसे जायला हवे हे समजणे आवश्यक असते.

Read More
Latest NewsPUNE

लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

पुणे :दिनांक २३ जुलै २०२४रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या इयत्ता तिसरीच्या ३२० विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने ‘केसरी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशाला ‘रिटर्न गिफ्ट’

दिल्ली : मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये जेडीयू आणि टीडीपी या दोन

Read More
Latest NewsPUNE

एंजल टॅक्स रद्द करणे हे या अर्थसंकल्पातील स्वागतार्ह पाऊल

पुणे : केंद्रीय अर्थमंत्र्यानी सादर केलेला अर्थसंकल्प हा उत्साहवर्धक होताच शिवाय विकसित भारताची एक दीर्घकालीन  रणनीती आखण्यासाठीचा केंद्र सरकारचा एक

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Union Budget 2024 : सोने, चांदी स्वस्त, ग्राहकांनी खरेदीसाठी केली गर्दी  

मुंबई : लोकसभेत आज NDA सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सोने, चांदी यावरील कस्टम ड्युटी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार Tax slabमध्ये बदल 

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत बजेट सादर केले. यावेळी भाषणात त्यांनी तरुण, विद्यार्थी, उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

पुष्कर जोग घेऊन येतोय ‘टॅबू’

  अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची

Read More
ENTERTAINMENTLatest News

आशय कुलकर्णीने ‘सुख कळले’च्या शूटिंगदरम्यान मक्याच्या कणसावर मारला ताव

  धो धो पडणारा मुसळधार पाऊस, हुडहुड भरवणारी थंड हवा आणि मीठ, तिखट आणि सोबतीला लिंबूरस लावलेलं खरपूस भाजलेलं मक्याचं

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना पत्र

आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण ! मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

लीलाचा जीव धोक्यात. एजे वाचवू शकेल लीलाला ?

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे. लीला एका मिशन मध्ये इतकी

Read More
ENTERTAINMENTLatest News

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा

  मुंबई :  IMDb (www.imdb.com), ह्या मूव्हीज, टीव्ही‌ आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज 2024 च्या

Read More