Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार Tax slabमध्ये बदल
दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत बजेट सादर केले. यावेळी भाषणात त्यांनी तरुण, विद्यार्थी, उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच नव्या कर प्रणालीनुसार कररचनेत बदल देखील करण्यात आला आहे.
०-३ लाख – कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर
