Sunday, June 7, 2026

Day: July 4, 2024

BusinessLatest News

भारतीय सैन्यदलातर्फे २५ व्या कारगिल विजय दिवसाच्या सन्मानार्थ महिलांसाठी खास बाइक रॅली लाँच

लेह:  लेहचे माननीय एलजी, ब्रिगेडियर (डॉ.) बी.डी. मिश्रा यांनी ऑल वुमन बाइक रॅलीला झेंडा दाखविला. २५ रायडर्सचा समावेश असलेली ही रॅली कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्यदलाने गाजविलेल्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये या

Read More
Latest NewsPUNE

हिंदू प्रतिकाराचा इतिहास शिकविला जात नाही; प्रदीप रावत यांची खंत 

पुणे : भारतावर इस्लामचे आक्रमण ७ व्या दशकाच्या सुरुवातीला झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी परिस्थितीमध्ये बदल होत गेला. मात्र,

Read More
BusinessLatest News

एअर कूलर विभागातील अग्रणी केनस्‍टारकडून मोठे अप्‍लायन्‍सेस लाँच 

गुरगाव :  केनस्‍टारने प्रतिष्ठित हयात मानेसर येथे त्‍यांच्‍या अॅन्‍युअल बिझनेस मीटचे आयोजन केले, जेथे दिवसभर चाललेले सेलिब्रेशन, सहयोग आणि भावी

Read More
ENTERTAINMENTLatest News

“तंटा नाय तर घंटा नाय…” रितेश देशमुखची बातच न्यारी! ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट”

  ‘बिग बॉस’म्हणजे मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. ‘कलर्स मराठी’ आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग

Read More
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायागाला प्रारंभ 

पुणे : रुद्र होम, महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम यांसह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेश याग, मेधा दक्षिणा मूर्ती

Read More
Latest NewsPUNE

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगला युव-रंग कार्यक्रम

पुणे : युवा कलाकारांच्या सादरीकरणाद्वारे गायन, वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगम युव रंग का विशेष कार्यक्रमामध्ये रसिकांनी अनुभविला. पं. अजॉय

Read More
BusinessLatest News

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या ब्रिटनमधील विस्ताराला मजबूती

  लेस्टर येथे दुसरे शोरूम सुरु पुणे: जागतिक स्तरावर १३ देशांमधील ३५० शोरूम्सच्या किरकोळ उपस्थितीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे दागिन्यांची किरकोळ विक्रेते असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, लेस्टर येथे ब्रिटनमधील त्यांच्या दुसऱ्या शोरूमचे नुकतेच उद्घाटन केले. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक – आंतरराष्ट्रीय कार्यभार शामलाल अहमद यांच्या उपस्थितीत लेस्टर शहराचे महापौर पीटर सॉल्सबी यांच्या हस्ते नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.  मोहम्मद झियाद, कार्यभार प्रमुख – ब्रिटन आणि युरोप, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स;  संतोष टी, प्रदेश प्रमुख, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स; नौफल थडाथिल, क्षेत्रीय प्रमुख, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, तसेच मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे इतर व्यवस्थापन संघातील सदस्य, ग्राहक आणि हितचिंतक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलग्रेव्ह रोडच्या गोल्डन माईलवर स्थित, नवीन शोरूम २,००० चौरस फुटांवर विस्तारलेले आहे आणि २० देशांतील २०,००० हून अधिक दागिन्यांचा एक प्रभावी संग्रह या ठिकाणी आहे, ज्यामध्ये वधूसाठी दागिने, खास प्रसंगी, नित्य वापराचे आणि कार्यालयीन पेहरावावर साजेसे सोने, हिरे आणि मौल्यवान रत्ने यांनी युक्त दागिन्यांचा समावेश आहे.   याप्रसंगी मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद म्हणाले. “आम्ही एक वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये आमच्या लंडनमधील पहिल्या शोरूमच्या माध्यमातून आमच्या येथील व्यवसायाला सुरुवात केली आणि मला खूप अभिमान वाटतो की आम्ही आमचे दुसरे शोरूम ब्रिटनमध्ये, लेस्टरमध्ये इतक्या कमी कालावधीत सुरू करत आहोत, जे आमच्यावर ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला जागण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा प्रत्यय देणारे आहे. जागतिक दर्जाची उत्पादने आणि पारदर्शकता, १०० टक्के विनिमय मूल्य, आजीवन देखभाल इत्यादींसह ग्राहकांसाठी दागिने खरेदीचा अनुभव उंचावण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. प्रत्येक नवीन स्टोअर उघडल्यानंतर, जागतिक स्तरावर दागिन्यांचा अग्रगण्य किरकोळ विक्रेता बनण्याच्या आमच्या ध्येयदृष्टीच्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे सरकत जात आहोत.” जागतिक स्तरावर भारताच्या प्रख्यात स्वदेशी कारागिरीला चालना देण्यासाठी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने एक महत्त्वाकांक्षी विस्तार योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये विद्यमान अस्तित्व असलेल्या प्रदेशांमध्ये अधिक शोरूमच्या प्रस्तुतीसह किरकोळ उपस्थिती मजबूत करणे, तसेच दक्षिण आफ्रिका, इजिप्त, बांगलादेश, तुर्की आणि न्यूझीलंड या सारख्या नवीन देशांमध्ये विस्तार साधणे समाविष्ट आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स अतुलनीय गुणवत्ता आणि सेवेची हमी देते, १३ देशांमधील कोणत्याही शोरूममधून आजीवन देखभालाची हमी, बायबॅक, चाचणी आणि प्रमाणित हिऱ्यांसह अतुलनीय गुणवत्ता आणि सेवेची हमी, डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी एक्स्चेंजवर १०० टक्के मूल्य, यूके हॉलमार्क केलेले दागिने, जबाबदार सोर्सिंग, वाजवी किंमत धोरण आणि उचित श्रम पद्धती आणि अतुलनीय दागिने खरेदीचा अनुभव देण्यासाठी मलाबार जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.   

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बेस्ट कर्मचाऱ्यांची सरळ सेवा भरती आणि पदोन्नती कधी करणार?आमदार प्रसाद लाड यांचा विधान परिषदेत सवाल

  मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, आज (दि. ४ जुलै) रोजी आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत नियम

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी व्हावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पुणे शहराला पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे, ही बाब काही नवीन नाही. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

Read More
ENTERTAINMENTLatest NewsSports

आयुष्मान खुरानाच्या कवितेने घातला धुमाकूळ! T20 वर्ल्ड कप विजयावर 20 मिलियन व्यूज़ मिळवणारी कविता व्हायरल

  बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुराना, जो आपल्या हृदयस्पर्शी कवितांसाठी प्रसिद्ध आहे, सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजतोय. भारताच्या T20 वर्ल्ड कप विजयावर

Read More
BusinessLatest NewsLIFESTYLE

दक्षिण भारतातील पाचही राज्यांमधून सात्त्विक पाककलेने परिपूर्ण ‘पंचसत्त्व ‘ रेस्टॉरंट पुण्यात सुरू

पुणे : शहरात  प्रथमच दक्षिण भारतातील पाचही राज्यांमधून सात्त्विक पाककलेने परिपूर्ण असे ‘पंचसत्त्व’ या रेस्टॉरंटचे उदघाटन श्रीमती मालती आणि श्रीमान

Read More
BusinessLatest News

फेनेस्टातर्फे पुण्यात आपल्या रिटेल कार्याचा विस्तार

पुणे: भारतातील सर्वात मोठा विंडोज आणि डोअर ब्रँड आणि या विभागातील बाजारपेठेतील अग्रणी फेनेस्टाने आणखी एक शोरूम सुरू करत आपल्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार सर्वात मोठा ट्विस्ट

स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. गेल्या

Read More
BusinessLatest News

एनपीसीआय इंटरनॅशनलने नेटवर्क इंटरनॅशनल सोबत केली भागीदारी

मुंबई: एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) मध्य पूर्व आणि आफ्रिका (MEA) प्रदेशात डिजिटल कॉमर्सला चालना देणारी कंपनी नेटवर्क इंटरनॅशनल (नेटवर्क) सोबत

Read More
ENGLISH

Sanya Malhotra soaks the vibe of nature, shares sneak-peek with fans

Sanya Malhotra and her love for nature is unbeatable. The actress has often taken a break from her busy schedule

Read More
BusinessLatest News

महिंद्रातर्फे स्कॉर्पियो-एन Z8 श्रेणीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. या भारताच्या आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने त्यांच्या स्कॉर्पियो- एन Z8 श्रेणीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करत या गाडीचा

Read More
BusinessLatest News

एनव्हीरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेडने सेबी सोबत डीआरएचपी फाइल केला

Enviro Infra Engineers Limited (“The Company”, “EIEL”) ने 26 जून 2024 रोजी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

Read More
Latest NewsPUNE

डाॅ. दुधभाते नेत्रालयातर्फे वारकऱ्यांची नेत्रतपासणी

पुणे: सावळया विठाेबाला डोळे भरून वारक-यांना पाहता यावे त्यासाठी त्यांचे डोळे सुस्थितीत राहावेत यासाठी त्यांना मोफत नेत्रचिकित्सा सेवा सिंहगड रस्त्यावरील

Read More
Latest NewsPUNE

विठू नामाचा गजर करीत बाल वारकऱ्यांची दिंडी

  आदर्श विद्यालय मराठी शाळेत रंगला पालखी सोहळा पुणे : हातात पताका घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करणारे बाल वारकरी… पारंपरिक वेशात

Read More