Thursday, September 24, 2026
Latest NewsSports

डी.आर.डी.ओ. वेस्ट झोन कॅरम टूर्नामेंट संपन्न

पुणे : डीआरडीओ स्पोर्ट्स बोर्ड व एच.ई.एम.आर.एल. वर्क्स कमिटी तर्फे आयोजित कॅरम टूर्नामेंट 2024-25 चे एच.ई.एम.आर.एल. संघाने विजेतेपद पटकावले आहे. तसेच ए.आर.डी.ई संघाने उपविजेतेपद पटकाविले आहे.
सदर स्पर्धेमध्ये सुजित ऊके, नवनाथ गोळे, सिद्धार्थ गायकवाड, भरत कुंभार, बबली कुमारी, तृप्ती पटेल व विकास भुजबळ ह्यांनी उत्कृष्ट खेळ करीत हे विजेतेपद पटकावले आहे.
सहनिदेशक एन पी एन राव ह्यांचा हस्ते व एच.ई.एम.आर.एल. वर्क कमिटी चेअरमन शुभंकर रॉय आणि वेस्ट झोन स्पोर्ट्स कौन्सिल चेअरमन के. पी.सी. राव ह्यांचा उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading