‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या कलाकारांची कोल्हापुर वारी
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या कलाकारांनी प्रमोशन च्या निमित्ताने कोल्हापुरात विविध ठिकाणी हजेरी लावली. ह्या मालिकेचे प्रमुख कलाकार कविता लाड, ऋषिकेश शेलार, शिवानी रांगोळे सोबत मालिकेच्या निर्मात्या शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई आणि दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड हे देखील उपस्थित होते. या सर्वानी सर्वात प्रथम अंबाबाईचं दर्शन घेऊन मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली आणि कोल्हापूमधील मेन राजाराम कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि मालिकेच्या टायटल ट्रॅकवर ठेका सुद्धा धरला. कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाड. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या
Read More