Friday, May 29, 2026

Day: January 24, 2022

Latest NewsPUNE

विषाणू, संसर्गजन्य आजारावर ‘माधव रसायन’ची प्रभावी मात्रा

पुणे : कोविड-१९, ओमीक्रॉन अशा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. हे सामाजिक आरोग्य सदृढ राखण्यासाठी ‘माधव

Read More
ENTERTAINMENTLatest News

 ‘लग्नाची बेडी’ मालिकेतून अभिनेत्री सायली देवधर येणार भेटीला

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात मनोरंजनाचा नवा ठेवा घेऊन आली आहे. मनोरंजनाचा

Read More
BusinessLatest News

बांधकाम क्षेत्राला हवा सवलतींचा बूस्टर; प्रत्येकाला स्वत:चे घर झालेच पाहिजे

पुणे : “बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला स्वत:चे घर हवे आणि त्यासाठी शासनाचा हातभार हवा. कारण कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रासह त्यावर अवलंबून असणारे

Read More
Latest NewsSports

AFC Women’s Asia Cup – म्यानमारवरील विजयाने कोरिया उपांत्यपूर्व फेरीच्या उंबरठ्यावर

पुणे :  कोरिया संघाने आज आकर्षक विजयाची नोंद करत एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दृष्टिने भक्कम

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा राज्यस्तरीय शैक्षणिक चर्चासत्र संपन्न

पुणे: विद्यापीठ कायदा राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी केले याप्रसंगी प्रा. देशपांडे यांनी कोणताही

Read More
Latest NewsPUNE

राजपथावरील संचलनात पुण्याच्या रूपक नृत्यालयातील विद्यार्थिनींचे होणार सादरीकरण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे भारतम् – नृत्य उत्सव’ ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्तरावरील नृत्यस्पर्धेत पुण्यातील नृत्यगुरू मंजिरी कारूळकर यांच्या रूपक नृत्यालयातील विद्यार्थिनींनी ‘त्रिवट’ ही कथक नृत्यरचना सादर केली होती. दि. 26 जानेवारी 2022 रोजी दिल्लीत राजपथावर होणार्‍या संचालनात रूपक नृत्यालयातील विद्यार्थिनींना नृत्य सादरीकरणाची संधी मिळाली आहे. या कथक नृत्य संघात प्राची श्रीकांत पुजारी हिच्यासोबत शांभवी शेटे, मधुरा पासलकर, मयुरी गोडबोले, ऋचा कुलकर्णी, भार्गवी गोसावी, अवनी चांदोरकर, वैदेही खळदकर, उर्वी हडप व अनायता मेहता या नृत्य कलाकारांनी स्पर्धेत शास्त्रीय नृत्य प्रस्तुती सादर केली होती. हाच संघ राजपथावरील संचलनात सहभागी होणार असून नृत्यप्रस्तुती करणार आहे. देशभरातील सर्वोत्तम नृत्य प्रतिभा निवडणे, निवड झालेल्या कलावंतांना प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर होणार्‍या संचलनात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान स्वप्रतिभेचा आविष्कार सादर करण्याची संधी मिळावी हा या आयोजनामागील हेतू आहे. भारतीय युवा पिढीने आपला समृद्ध वारसा जपताना संस्कृतीशी त्यांचे नाते घट्ट जोडले जावे हा आयोजकांचा हेतू आहे, असे मंजिरी कारूळकर यांनी सांगितले. या स्पर्धेत शास्त्रीय, लोकनृत्य, आदिवासी आणि फ्युजन/कंटेम्पररी या चार नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा जिल्हा/राज्य/विभागीय आणि राष्ट्रीय स्तर अशा चार टप्प्यात विभागण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील 28 राज्यातून 2400 कलाकार व 200 पेक्षा जास्त संघ सामील झाले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दि. 26 जानेवारी 2022 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ, दिल्ली येथे होणार्‍या संचलनात नृत्य सादर करण्यासाठी रूपक नृत्यालयासह 36 संघांची व 480 कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

Read More
Latest NewsPUNE

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या सिंगल ट्यूब कोव्हिडेल्टा चाचणी संचाद्वारे डेल्टा आणि ओमिक्रॉन संसर्गाचे अचूक निदान

पुणे: जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या भारतातील पुणेस्थित आणि अमेरिकेतील ॲन आर्बरस्थित संशोधन प्रयोगशाळांमध्ये विकसित केलेला ‘जीनपॅथ डीएक्स कोव्हिडेल्टा आरटीपीसीआर’ हा चाचणीसंच सर्व

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ साठी निवड

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांना दिलासा आज दिवसभरात 3 हजार 377 नवीन कोरोना रुग्ण

पुणे :: शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली

Read More
Latest NewsPUNE

तारा मोबाईल क्रेशेस आणि महान संस्थेला यंदाचा डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार जाहीर

पुणे : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ.अनिता अवचट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी देण्यात येणारे डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार यावेळी

Read More
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे आंदोलन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा यांनी परवा केलेल्या आपल्या भाषणामध्ये ‘बेटी पढ़ाओ, बेटी पटाओ’, असे घाणेरडे वक्तव्य केले आहे.

Read More
Latest NewsPUNE

 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील विद्यार्थिनी सादर करणार शास्त्रीय नृत्य

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या ९ विद्यार्थिनींची निवड : कथक आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण पुणे: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या

Read More
Latest NewsPUNE

प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संस्थापक रायाकाका पटवर्धन यांचे निधन

पुणे : प्रसन्न ट्रॅव्हल्सचे संस्थापक रायाकाका पटवर्धन ह्यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९0 वर्षांचे होते. राया काकांच्या

Read More
Latest NewsPUNE

मालेगाव खटल्याची सुनावणी जलद आणि निष्पक्षपणे करावी – शरद कुळकर्णी

पुणे : मालेगाव येथे झालेल्या 2008 बॉम्बस्फोटाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊन ही खटल्याची सुनावणी

Read More
Latest NewsPUNE

राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात अभाविपतर्फे पुंगी बजाओ आंदोलन

पुणे : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांचा गोंधळ चालला आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरण,  आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरण, अचानक

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली असून  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद

Read More
Latest NewsPUNE

वारजे, पाषाण भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे : येत्या गुरुवारी (दि. 27) वारजे जलकेंद्र, खडकवासला (रॉ वॉटर)केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विषयक

Read More
ENTERTAINMENTLatest News

उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा देशी अवतार अवताराला ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर

उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा देशी अवतार अवताराला ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सर्वोच्च पदावरील व्यक्ती विषयी बोलून काँग्रेस नेते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात -चंद्रकांत पाटील

सर्वोच्च पदावरील व्यक्ती विषयी बोलून काँग्रेस नेते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात -चंद्रकांत पाटील

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘पांघरूण’मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी
ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

काकस्पर्श आणि नटसम्राट यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला

Read More