Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली असून  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.

ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading