Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सर्वोच्च पदावरील व्यक्ती विषयी बोलून काँग्रेस नेते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात -चंद्रकांत पाटील

पुणे: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली असून ते एका दारुड्या गावगुंडासारखे असे काल वक्त्यव केले होते.त्या वक्त्यवाचा निषेध काल पासून भाजप करत आहेत.त्यावर आख्या राज्यभर आम्ही यांचा निषेध करत आहोत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांची तपासणी करावी लागेल .देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला बोलून काँग्रेस चे नेते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताय. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस वर केली.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या
नेते व कार्यकत्याशी संवाद साधला त्यावर मुख्यमंत्री तेच तेच भाषण करतात .दसऱ्याला पण तेच भाषण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला देखील तेच भाषण शिवसेनेने हिंदूत्यव अजून सोडले नाही.असे उद्धव ठाकरे हे कालच्या भाषणात म्हणाले.हिंदूत्यव अजून का सोडले नाही ते काँग्रेसला सांगावे.असे बोलून त्यानी उद्धव ठाकरे वर टीका केली.
नगर पंचायत निवडणुकिवर चंद्रकांत पाटील म्हणाले,20 नगरपंचायत मध्ये आम्ही एकट्याने लढून निवडणूक आलो .
नगर पंचायत निवडणुका 43 ठिकाणी शिवसेनेला हातातही लावता आला नाही नगर पंचायत निवडणुकी मध्ये 43 ठिकाणी शिवसेनेच्या हातातही आली नाही .अशी टीका पाटील यांनी शिवसेने वर केली. 12 आमदाराच्या नियुक्तीबद्दल महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपचे नेते राज्यपालांना भेटत आहे काहीजण राज्यपालांवर टीका करत आहेत त्यावर पाटील म्हणाले.राज्याचं सर्वात मोठं स्थान हे राज्यपाल आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला भेटत नाही अशी टीका भाजपचे नेते सारखे करत असतात त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,2 वर्ष 3 महिने मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे, परंतु ते कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे ते कोणाच्या संपर्कात नाही . त्यांना आम्ही मी किती वेळा निवेदन देऊनही ते पुन्हा आम्हाला भेटले नाहीत.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या महामंडळाला अनुदान वाढवले तर अण्णा साहेब, सारथी, अमृत महामंडळ यांचे देखील अनुदान वाढवा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अजित पवार आम्हाला भेटत नाही अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर अजित पवार इच्छा व्यक्त केली की भेटतात . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या भाषणात CBI,edi हे विषय सोडून बोला. अशी टीका त्यानी भाजप वर केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,अनिल देशमुखांच्या बाबतीत असं झालंय का की काही न करता CBI मागं लावली .कर नाही तर डर कश्याला, लागू द्या ED नाही तर CBI
नगर पंचायत निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांनी यांच्या मतदारसंघात त्यांनी वर्चस्व मिळवले त्यावर पाटील म्हणाले, रोहित पवार यांचे अभिनंदन .
मुंबई मध्ये महानगर पालिका निवडणुकी मध्ये
भाजप मनसे युती होणार अशा बातम्या काल आल्या होत्या, त्यावर आमचे नेते देवेंद्र फडवणीस
याबाबतचा निर्णय घेतील.भाजप मनसे युतीचा अजून काही विचार नाही. असे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading