Thursday, November 19, 2026

Month: September 2021

Latest NewsPUNE

येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

पुणे:येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट

Read More
Latest NewsPUNE

पुणे-सातारा महामार्ग अपघातमुक्त करा; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

पुणे : खड्ड्यांचे साम्राज्य, खचलेला रस्ता, बोगद्यातील बंद दिवे यामुळे पुणे-सातारा महामार्ग अपघाताचे केंद्र बनला आहे. या महामार्गावरील बहुतांशी कामे

Read More
Latest NewsPUNE

विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कार प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

पुणे : दि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्ट्स यांच्यावतीने पुण्यामध्ये दोन दिवसीय विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कारचे

Read More
Latest NewsPUNE

पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा फायदाच – डॉ.ब्रिजेश दीक्षित

पुणे : महामेट्रोच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील मध्यवर्ती भागासोबतच आजूबाजूचा भाग देखील जोडला

Read More
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 109 रुग्ण तर 167 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात  कोरोनाचे नवीन 109  रुग्ण  तर 167रुग्णांना डिस्चार्ज

Read More
Latest NewsPUNE

विकास अाराखड्यात ग्राह्य धरण्याची चुक महापािलका अािण नगर िवकास विभागाने केली या याप्रकरणी चाैकशी करावी -विवेक वेलणकर

पुणे: पाटबंधारे  िवभागाच्या अभियंत्यांनी िदलेले पुररेषेचे नकाशे विकास अाराखड्यात ग्राह्य धरण्याची चुक महापािलका अािण नगर िवकास विभागाने केली अाहे. याप्रकरणी

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, , पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Read More
Latest NewsNATIONALPUNE

कन्हैयाकुमार आणि जिग्नेश मेवानीच्या कॉँग्रेस प्रवेशामागे ‘पुणेरी हात’

पुणे : जेएनयू  मधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि गुजरातमधील युवा नेते जिग्नेश मेवानी लवकरच कॉँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरात

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :- कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा – अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश

मुंबई  : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील

Read More
Latest NewsPUNE

सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन -चंद्रशेखर घाडगे

सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन -चंद्रशेखर घाडगे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

ऊस वाहतूकदारांची मुस्कटदाबी थांबविण्यासाठी वाहतूक कायदा करा – अतुल खूपसे पाटील

पुणे:कारखानदारांकडून ऊस वाहतूकदारांची नेहमीच अडवणूक सुरू आहे. डिझेलचे दर, ड्रायव्हरच्या पगारी व वाहनांच्या स्पेअर पार्ट च्या किमती दुपटीने वाढल्या. मात्र

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाची ‘अस्मिता’ जेपासणाऱ्या, सरकारी संस्था मोडीत काढण्याचे केंद्राचे कृत्य निंदनीय… बाळासाहेब थोरात

पुणे : एलआयसी, बीएसएनएल, एयर इंडिया या आपल्या अस्मिता होत्या. अशा सरकारी कंपन्या इतर स्पर्धक खाजगी कंपन्यावर एकप्रकारे नियंत्रण करत

Read More
Latest NewsPUNE

भाजप वकिल आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत यांच्या उपस्थितीत खेड तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

भाजप वकिल आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत  यांच्या उपस्थितीत खेड तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

Read More
Latest NewsPUNE

भाषा अनुवादकांच्या रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

पुणे: नवमाध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे परदेशी भाषेचा अनुवाद करणे आणि भाषा शिकण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सोपी झाली असली तरी,

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कृषी विद्यापीठाने हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेवून शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी-कृषी मंत्री दादाजी भुसे

कृषी विद्यापीठाने हवामान व पर्यावरण बदल लक्षात घेवून शेतकरी केंद्रीत कार्यपद्धती निश्चित करावी-कृषी मंत्री दादाजी भुसे

Read More
Latest NewsLIFESTYLE

“फॅशनिस्टां ऑफ द इअर” चा सोहळा दिमाखात संपन्न

“फॅशनिस्टां ऑफ द इअर” चा सोहळा दिमाखात संपन्न

Read More
Latest NewsSports

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत ऋग्वेदा डोळसचे यश

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत ऋग्वेदा डोळसचे यश

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरणाऱ्या आमदार सुनिल कांबळे यांच्या निषेधार्थ महापालिका समोर सर्वपक्षीय आंदोलन

महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरणाऱ्या आमदार सुनिल कांबळे यांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

केंद्र सरकारच्या विरोधात भारत बंदला पांठिबा देण्यासाठी सर्वपक्षीय असंतोष प्रकट सभा

केंद्र सरकारच्या विरोधात भारत बंदला पांठिबा देण्यासाठी सर्वपक्षीय असंतोष प्रकट सभा

Read More