प्रवाश्यांच्या सोईसाठी पीएमपीने पुणे स्टेशन ते लोणावळा, निगडी ते लोणावळा बससेवा सुरु करावी – नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांची मागणी
पुणे : गेले अनेक महिने कोविडजन्य परिस्थितीमुळे लोणावळा व पुणे शहराला जोडणारी लोकल सेवा अद्यापही सुरळीत सुरु झालेली नाही .
Read More