ओबीसी आरक्षण निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार नाही- अजित पवार


पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके बदल अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत भाष्य केले. राणे यांनी जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याबद्दल जे अपशब्द वापरले होते त्याबद्दल त्यांना अटक झाली व जामीन सुद्धा झाला होता या गुन्ह्याची तीव्रता पाहता शिक्षा साधी आहे .कडक सजा होण्यासाठी राज्यसरकार व हायकोर्ट तज्ञ लोकांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हायकोर्ट याबाबत जो निर्णय घेईल तो नारायण राणे यांना मान्य करावा लागेल . असा टोला अजित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला.

महापालिका निवडणूक संदर्भात एक सदस्य पद्धत हा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या आहे, तसेच हा अधिकार राज्य सरकारचा असून मुंबई महापालिका वॉर्ड मोठे असून मुंबईत ही बाब शक्य असून बाकी कडे निर्णय होणं पुढे होईल व मुख्यमंत्री निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले. निवडणूक होण्यासंदर्भात विधिमंडळ सर्व नेते व मुख्यमंत्री या सर्वांचा मत लक्षात घेता ओबीसी आरक्षण निर्णय होत नाही .तोपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार नाही असेअजित पवार पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.केंद्र सरकारचा निर्णयायचा विचार करता त्यावर तोडगा काढला जाईल . सर्व पक्षाचे जोपर्यंत एक मत होत नाही तोपर्यंत तोडगा निघणार नाही.असंही म्हणाले.


विधी व न्याय खात्याच्या सचिवना अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत
सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: