अ‍ॅमवे इंडियाने आर्टिस्ट्री सिग्नेचर सिलेक्ट पर्सनलाइज्ड सीरमसह पर्सनलाइज्ड स्किनकेयर सोल्यूशन लॉन्च केले

नवी दिल्ली, –: प्रीमियम स्किनकेअर श्रेणीमध्ये नेतृत्त्व तयार करीत, देशातील अग्रणी एफएमसीजी थेट विक्री करणार्‍या कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमवे इंडियाने आर्टिस्ट्री सिग्नेचर सिलेक्ट™ पर्सनलाइज्ड सीरमसह पर्सनलाइज्ड स्किनकेयर सोल्यूशन लॉन्च केले आहे. भारताचा अविवादित क्रमांक 1 चा प्रीमियम स्किनकेअर ब्रँड म्हणूनआर्टिस्ट्रीच्या नवीन लाँचमुळे देशातील वैयक्तिकृत स्किनकेअर विभागात प्रवेश नोंदविला गेला आहे.

या लॉन्चबद्दल टिप्पणी देताना अ‍ॅमवे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु बुधराजा म्हणाले, “स्किनकेअरमध्ये आज पर्सनलायझेशन हा एक उदयोन्मुख कल आहे, ज्यामध्ये अ‍ॅमवे त्यांच्या नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सच्या माध्यमातून पुढाकार घेत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या विशिष्ट आणि नवनवीन स्किनकेअर गरजा पूर्ण होतात. आम्ही ग्राहकांच्या निवडी आणि वापराच्या सवयींमध्ये विशेषत: सौंदर्य आणि स्किनकेअर प्रकारात लक्षणीय बदल अनुभवत आहोत. अहवालात असे सुचविले आहे की, भारताची एफएमसीजी मार्केट विक्री मुख्यत्वे सौंदर्य विभागाद्वारे पूर्व-कोविड पातळीवर परतली असून, अ‍ॅमवे येथे आम्ही आमच्या सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल विभागातील उत्पादनांच्या मागणीत वाढ नोंदविली आहे, आणि येत्या तिमाहीत यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या अनुरुप आमचा आर्टिस्ट्री ब्रँड कामगिरीवर आधारित वैयक्तिकृत सौंदर्य आणि स्कीनकेअर सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी सतत विकसित होत आहे जो निसर्गाशी आणि सर्वोत्कृष्ट विज्ञानाशी जुळत आहे.”

लॉन्च विषयी अ‍ॅमवे इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अजय खन्ना म्हणाले की, “सौंदर्य आणि स्किनकेअर विभागामध्ये क्रांती झाली असून, उच्च कार्यप्रदर्शन आणि घटक पदार्थांवर अवलंबून असणाऱ्या स्किनकेअर सोल्यूशन्समध्ये रूची वाढत आहे. आर्टिस्ट्री सिग्नेचर सिलेक्ट पर्सनलाइज्ड सीरम हे एका सखोल संशोधनाचा एक परिणाम आहे, ज्यामध्ये जगभरातील 32,000 चेहऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले आहेजेणेकरून उच्च-गुणवत्तेचे स्किनकेअर सोल्यूशन प्रदान करता येईल. या लाँचसहआम्ही आमच्या ग्राहकांसाठी क्रांतिकारक स्किनकेअर सोल्यूशन प्रदान करीत आहोत, ज्यामध्ये अ‍ॅमवेच्या न्यूट्रिलाईट बोटॅनिकलशेतांमध्ये तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे घटक वापरलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या नव्याने सुरू झालेल्या आर्टिस्ट्री सिग्नेचर सिलेक्ट™ पर्सनलाइज्ड सिरम, प्रीमियम स्किनकेअर प्रकारात आमची पकड मजबूत करण्यास मदत करतील आणि 2025 पर्यंत भारतात 42% टक्के तर, सीएजीआरमध्ये 6% वाढ होण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर या उत्पादनास ग्राहकांकडून एकापेक्षा अधिक स्किनकेअर गरजा भागविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि भारतीय बाजारातही तशाच प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

या नवीन उत्पादनाबाबत बोलतानाब्यूटीपर्सनल केअर आणि कम्युनिटीजच्या उपाध्यक्षा – अनीशा शर्मा म्हणाल्या की, “विस्तृत संशोधनातूनआर्टिस्ट्री  च्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक स्त्रीला त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या असतात, हे पाहिले आहे आणि बहुतेक स्त्रियांमध्ये त्वचेच्या एकाधिक समस्या असतात. सुरकुत्यानिस्तेजपणा आणि निर्जलीकरण ही आज भारतीय महिलांना भेडसावत असलेल्या त्वचेच्या समस्या आहेत. आर्टिस्ट्री सिग्नेचर सिलेक्ट™ पर्सनलाइज्ड सीरमसहआम्ही स्किनकेअरला त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूलित करण्याची परवानगी देऊन प्रत्येक वापरकर्त्याच्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी पर्सनलाईज्ड स्किनकेअर सोल्यूशन तयार केले आहे. या उत्पादनामध्ये हायड्रेशनब्राइटनिंगअँटी-रिंकलफर्मनेस आणि स्पॉट करेक्टर यासारख्या स्किनकेअर आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी उत्पादन पाच अॅम्प्लीफायर्स उपलब्ध आहेत. येथे निवडलेले प्रत्येक अॅम्प्लीफायर विशिष्ट आणि एकाधिक त्वचेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अत्यंत एकवटलेले घटक आणि नवीनतम स्किनकेअर तंत्रज्ञान यांना एकत्र करते. ग्राहक पर्यंत इच्छुक असे अनेक आणि विशिष्ट फायदे निवडू शकतातप्रत्येक महिलेच्या त्वचेच्या समस्यांसाठी 25 वेगवेगळ्या जोड्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: