Sunday, August 2, 2026

Day: September 21, 2025

Latest NewsLIFESTYLE

तुमची स्टाईल अधिक आकर्षक करण्यासाठी केनडियरचे हे 5 कानातले तुमच्याकडे हवेतच

कानातले हे केवळ ऍक्सेसरीज नसतात तर ते एखाद्या पोशाखाचा लूक ठरवतात. योग्य निवड तुमचा लूक अधिक उठावदार करते. कानातल्याची चमक, रंग

Read More
BusinessLatest News

UTI लार्ज कॅप फंड – फंडाच्या स्थापनेवेळी गुंतवलेल्या 10 लाख रुपयांचे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 25.87 कोटी रुपये झाले

  यूटीआय लार्ज कॅप फंड हा भारतातील पहिला इक्विटी-ओरिएंटेड फंड आहे (ऑक्टोबर 1986 मध्ये सुरुवात) आणि संपत्ती निर्मितीचा त्याचा 38 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास

Read More
BusinessLatest News

महिंद्राने ओज ट्रॅक्टरची पुढील श्रेणी ऑस्ट्रेलियामध्ये लाँच केली

ब्रिस्बेन :  जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने भविष्याच्या दृष्टीने तयार केलेली ट्रॅक्टर श्रेणी महिंद्रा ओज

Read More
BusinessLatest News

इन्श्युरटेक कंपनी ‘टर्टलमिंट’कडून ‘आयपीओ’साठी गोपनीय कागदपत्रे सेबीकडे सादर

टर्टलमिंट फिनटेक सोल्यूशन्स लिमिटेड या इन्श्युरटेक कंपनीने प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सेबीकडे गोपनीय प्री-फाइलिंग पद्धतीने कागदपत्रे दाखल केली आहेत. या कंपनीने प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसंदर्भात प्री-फाइल केलेला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ सेबीकडे व स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केला आहे. कंपनीचे इक्विटी समभाग या संस्थांमध्ये सूचीबद्ध होणार आहेत, असे विमा सल्लागारांवर केंद्रित असलेल्या या मुंबईस्थित स्टार्टअपने घोषित केले आहे. या ‘आयपीओ’च्या प्रक्रियेसाठी कंपनीने आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेफ्रीज इंडिया, जेएम फायनान्शियल आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स या आघाडीच्या व्यापारी बँकर्सची नेमणूक केली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. धीरेंद्र मह्यावंशी आणि आनंद प्रभुदेसाई यांनी २०१५ मध्ये स्थापन केलेली टर्टलमिंट कंपनी ही विमा पॉलिसींची खरेदी व तिचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी उभारण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या पाच लाखांहून अधिक सल्लागारांच्या जाळ्यातून १.६ कोटी पॉलिसी विकल्या आहेत. कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वित्तीय सल्लागार ग्राहकांच्या गरजेनुसार त्वरित योग्य त्या विमा योजना उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक कार्यक्षम होतो. ‘टर्टलमिंट’ला अमांसा कॅपिटल, जंगल व्हेंचर्स आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्स यांचे साह्य आहे.

Read More
ENGLISH

Baba Kalyani, Chairman&MD of Bharat Forge, Conferred with the Prestigious ‘Hon. P. D. Patil Maharashtra Bhushan Award 2025’

Pune : Mr. Baba Kalyani, Chairman & Managing Director of Bharat Forge Ltd., has been conferred with the ‘Hon. P.

Read More
BusinessLatest News

जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री   25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित

केअरएज रिपोर्ट नुसार 6.9% बाजारपेठेतील वाट्यासह भारतातील सर्वात मोठी नॉन-ओईएम कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यातदार कंपनी जिनकुशल इंडस्ट्रीज लिमिटेड (JKIPL) ने मंगळवारी आपल्या आगामी 116-कोटी रु.

Read More
BusinessLatest News

गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब सीरिजने शहरी रचनेसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या डिझाइनला एक ट्रेंड म्हणून अधोरेखित केले

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने त्यांच्या महत्त्वाच्या माहिती शेअरिंग सीरिजमधील व्हीसी लाईव्ह सीझन 3 मधून मिळालेले निष्कर्ष

Read More
BusinessLatest News

सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 23 सप्टेंबर पासून

पुणे : सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (“Solarworld” किंवा “द कंपनी”) कंपनी इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर मंगळवार, 23 सप्टेंबर

Read More
Latest NewsPUNE

पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये ‘जिनॉमिक्स’चे अनन्यसाधारण महत्व – डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे : सध्या सुरु असणाऱ्या पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये जिनॉमिक्सला  अनन्यसाधारण महत्व राहणार असल्याचे मत सिंबायोसिसचे कुलपती पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

Read More
Latest NewsPUNE

फडके म्युझिक क्लासेस यांचा या वर्षीचा गुरुवंदन सोहळा संपन्न

पुणे : गायन, पेटी वादन आणि सतार वादन यांमध्ये मग्न झालेले विद्यार्थी आणि वातावरणात भरलेला उत्साह अशा प्रसन्न वातावरणात फडके म्युझिक

Read More
Latest NewsPUNE

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे विश्वस्त, त्रावणकोर राजघराण्याचे युवराज आदित्य वर्मा यांनी घेतले ‘दगडूशेठ’ चे दर्शन

केरळी वाद्य चेंदा मेलम आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत ; ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान पुणे : केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी

Read More
Latest NewsPUNE

बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन

  पुणे : हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर अस्थी विसर्जन ही आत्म्याच्या शांतीची शेवटची पायरी मानली जाते. परंतु अनेकदा अपघात अथवा इतर

Read More
Latest NewsPUNE

पुण्यात बालवडकर कुटुंबीयांकडून भव्य बैलपोळा साजरा

_दगडूशेठ गणपती मानाचे बैल सजले चांदीच्या तोड्यांनी_ पुणे  : परंपरा आणि भक्तीचा संगम घडवत बालवडकर परिवाराकडून यंदाही बैलपोळा मोठ्या जल्लोषात

Read More
ENGLISH

SENCO GOLD & DIAMONDS INAUGURATES ITS NEWEST SHOWROOM IN PUNE AHEAD OF NAVRATRI

  Pune – In a moment that beautifully blended culture with craftsmanship, Senco Gold & Diamonds unveiled its newest showroom

Read More
BusinessLatest News

सेनको गोल्ड अँड डायमंड्सने नवरात्रीपूर्वी केले पुण्यातील नवीन शोरूमचे उद्घाटन

पुणे : संस्कृती आणि कारागिरीचा सुंदर संगम साधत, सेंको गोल्ड अँड डायमंड्सने आपले नवे शोरूम पुण्यात सरसन प्लाझा, लक्ष्मी रोड, नारायण

Read More
Latest NewsPUNE

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये

पुणे : प्रत्येक हिंदू ने आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शास्त्राचा आधार घेणे महत्त्वाचे आहे. कृतज्ञता भाव जपला तरच संस्कृती टिकून

Read More